बेळगाव : येथील पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये कोविड19 लसीकरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक मंगेश पवार यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी प्राध्यापक जी. व्ही. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून लसीकरण मोहिमेचा उद्देश सांगितला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी आणि …
Read More »LOCAL NEWS
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सागर सन्नाप्पा सनदी याचे सुयश
बेळगाव : झारखंड राज्य कुस्ती संघटनेच्या वतीने 15 ते 17 डिसेंबर दरम्यान रांची येथे आयोजित करण्यात आलेल्या पंधरा वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सरकारी सरदार्स हायस्कूलचा विद्यार्थी सागर चन्नाप्पा सनदी याने 75 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावून ब्राँझ पदक मिळविले आहे. सध्या सरदार्स हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असून युवा …
Read More »वैद्यकीय उपचार सेवा कामगारांच्या दारी….
बेळगावात कामगारांसाठी नव्या वैद्यकीय सेवेचा शुभारंभ बेळगाव (वार्ता) : कामगारांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वेगवेगळे रोग वाढत असताना शारीरिक दृष्ट्या सक्षम राहणे अत्यावश्यक आहे. कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत सरकारने नवनव्या योजना आणि सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. या योजनांचा आणि सेवांचा लाभ कामगारांनी घ्यावा. पुढील काळात कामगारांना थेट …
Read More »बेळगाव जिल्ह्यात हत्ती रोगाचे थैमान
५२ रुग्णांवर उपचार, त्यात २१ नव्या रुग्णांची भर बेळगाव : कोरोनाचे संकट कायम असतानाच जिल्ह्यात हत्ती रोगाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात यापूर्वी हत्ती रोगाची लागण झालेल्या ५२ रुग्णांवर उपचार सुरू असतानाच पुन्हा २१ नवीन रुग्ण आढळून आल्याने आरोग्य खात्याची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे सर्व बाधित रुग्ण हे रामदुर्ग तालुक्यातील …
Read More »आनंदीबाई जोशी सरकारी प्रसुती रुग्णालयाचा लाभ गोरगरिबांना : आमदार अभय पाटील
स्मार्ट सिटीतील सुसज्ज रुग्णालयाचे लोकार्पण बेळगाव (वार्ता) : केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने जनतेच्या आरोग्याची काळजी घेत विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम सरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांचे आहे. वडगाव येथे आनंदीबाई जोशी सरकारी प्रसूती रुग्णालयाचे आज लोकार्पण करण्यात आले आहे. या रुग्णालयातून गोरगरीब व …
Read More »पहिल्या दिवशी ६.३८ लाख मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट
उद्यापासून लसीकरण, ४,१६० लसीकरण शिबीरे बंगळूर : राज्यातील १५ ते १८ वर्षाच्या मुलांसाठी लसीकरण अभियानाची आरोग्य खात्याने तयारी पूर्ण केली आहे. लसीकरण मोहिम उद्या (ता. ३) पासून राज्यभरात सुरू होणार असून यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये ४,१६० लसीकरण शिबिरे सज्ज करण्यात आली आहेत. पहिल्या दिवशी ६.३८ लाख बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. …
Read More »जय किसान व्होलसेल भाजी मार्केटचे उद्या उद्घाटन
बेळगाव : बेळगावतील बहुचर्चित दुसऱ्या व्होलसेल भाजी मार्केटला राज्य शासनाकडून परवाना मिळाला आहे. जय किसान व्हेजिटेबल असोसिएशनच्या पुढाकाराने पुणे-बेंगळुरू महामार्गच्या बाजूला व्होलसेल भाजी मार्केट उभारण्यात आले आहे. याचे उद्घाटन उद्या सोमवार दि. 3 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वा. होणार आहे अशी माहिती भाजी मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर पाटील यांनी दिली. …
Read More »वडगाव येथील श्री विष्णू मंदिरात सव्वालाख तुळशी दल अर्पण
बेळगाव : भक्त प्रल्हाद संस्कार केंद्र वडगाव यांच्यातर्फे विष्णू गल्ली वडगाव येथील श्री विष्णू मंदिरमध्ये भगवान श्री विष्णू यांना आणि प्रभू राम लक्ष्मण, माता सीता यांना 1,25000 तुळशी दल अर्पण केले. नूतन वर्ष सुख, समृद्धी, समाधानाने जावो, जगावर जे संकट आले आहे ते मुक्त व्हावे याकरिता केंद्राचे अध्यक्ष श्री. गणेश …
Read More »बेळगावात कोरोनाचा सुपर स्प्रेडर आठवडी बाजार, प्रशासन गाफील….
बेळगाव : ओमिक्रोन बरोबरच कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोना आणि ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवे निर्बंध जारी केले आहेत. कर्नाटक राज्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी दहा दिवसांचा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला विविध प्रकारच्या सक्त सूचना केल्या आहेत. …
Read More »आदर्श नगर श्रीराम कॉलनी परिसरात सांडपाण्याची समस्या
नगरसेवक मंगेश पवार यांच्याकडून पाहणी बेळगाव : बेळगाव उपनगर परिसरात अनेक नव्या वसाहती निर्माण होत आहेत. नव्या वसाहतींमुळे सांडपाण्याची समस्या दिवसेंदिवस जटिल बनत आहे. अशाच प्रकारे आदर्श नगर श्रीराम कॉलनी परिसरात सांडपाण्याची समस्या गंभीर बनली आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी नगरसेवक मंगेश पवार यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ सदर परिसराला भेट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta