मुख्यमंत्री बसवराज बोम्माईंच्या ‘त्या’ विधानामुळे तर्क-वितर्काला उधाण! बेंगळुरू : काही महिन्यांपूर्वीच कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी हाती घेतलेल्या बसवराज बोम्माई यांची पदावरून उचलबांगडी होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 28 जुलै रोजी बसवराज बोम्माई यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या उचलबांगडीनंतर मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारली होती. मात्र, आता …
Read More »LOCAL NEWS
पायोनियर अर्बन बँकेला 96 लाखाचा नफा : चेअरमन प्रदीप अष्टेकर यांची माहिती
बेळगाव (वार्ता) : ’येथील पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला गेल्या आर्थिक वर्षात 95 लाख 84 हजार रुपयाचा निव्वळ नफा झाला असून बँकेकडे 94 कोटी 14 लाखांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. कोरोनामुळे सर्वत्र घडी विस्कटली असली तरीही बँकेने आपल्या प्रगतीचा आलेख कायम ठेवला आहे’ अशी माहिती पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन श्री. …
Read More »महिलांनी मुलांच्या आरोग्याबरोबर आपल्याही आरोग्याची काळजी घ्यावी : डॉ. राजश्री अनगोळ
बेळगाव (वार्ता) : मुलांच्या आरोग्याची व सर्व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी सर्व महिला घेत असतात. महिलांनी मुलांच्या आरोग्याबरोबर आपल्याही आरोग्याची काळजी घ्यावी, असे उद्गार इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ यांनी काढले. तारांगण व संजना मेहंदी डिझायनर तर्फे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रेसिडेंट डॉ. राजश्री अनगोळ यांचा सत्कार समारंभ व शिल्पा …
Read More »माजी सभापती आम. रमेश कुमार यांच्या विरोधात भाजप महिला मोर्चाची निदर्शने
बेळगाव : काँग्रेसचे आमदार आणि माजी सभापती रमेशकुमार यांनी विधानसभेत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्या विरोधात बेळगाव जिल्हा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने आज सुवर्ण विधानसौध नजिक निदर्शने करण्यात आली. यावेळी उपस्थित भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत, रमेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आम. रमेशकुमार यांनी अत्यंत खालच्या …
Read More »राज्याच्या हिताविरोधात असणार्यांवर देशद्रोहाची कारवाई करणार : मुख्यमंत्री बोम्माई
बेळगाव (वार्ता) : बेळगाव सीमाभागात सातत्याने अशांतता मोजवण्याचे काम म. ए. समिती करत आहे. म. ए. समिती राज्याच्या विरोधात कारवाया करत आहे. राष्ट्रपुरुषांचा अपमान केला जात आहे. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. राज्याच्या हिताचा विरोधात काम करणार्यांविरोधात देशद्रोहाची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आज …
Read More »शहर शिक्षकांच्या क्रीडास्पर्धाना प्रारंभ
बेळगांव (वार्ता) : अनगोळ येथील संतमीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना आयोजित संतमीरा शाळेच्या 40 वर्षंपुरती निमित्त बेळगाव शहर शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धांना शनिवार ता. 18 डिसेंबरला संतमीरा शाळेच्या मैदानावर प्रारंभ झाला. सदर स्पर्धेत 500 हून अधिक शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मंगला …
Read More »मंत्र्याच्या राजीनाम्यावर काँग्रेस तर समितीवर बंदीसाठी निजद कडून दोन्ही सदनात गोंधळ
बेळगाव – हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या सहाव्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सदनात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षाने विद्यमान भाजप मंत्र्याच्या जमीन घोटाळा आणि राजीनाम्याच्या मागणीवर ताठर भूमिका घेतली आहे. याचवेळी निधर्मी जनता दलाच्या आमदारांनी संगोळी रायण्णा यांच्या पुतळा अवमान प्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बंदी घालण्याच्या मागणीवरून दोन्ही सदनात गोंधळ …
Read More »एन. डी. पाटील राष्ट्रवीर शामराव देसाई पुरस्काराने सन्मानित
बेळगाव : येथील शतकमहोत्सवी साप्ताहिक राष्ट्रवीर यांच्या वतीने संस्थापक संपादक शामराव देसाई यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना गौरविण्यात आले २५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, घोंगडी असे पुरस्काराचे स्वरूप आहे. रुईकर कॉलनी येथील निवासस्थानीच झालेल्या छोटेखानी पुरस्कार सोहळ्यात लढवय्या नेत्यांसोबतच्या आठवणी जाग्या केल्याने …
Read More »मराठा समाज व शिवजयंती चित्ररथ महामंडळाकडून शिवरायांचे पूजन
बेळगाव : बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे झालेल्या विटंबनेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील मराठा समाज व शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्यावतीने बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषेक घालून पूजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज हे ठराविक जाती-धर्माचे नसून सकल भारतीयांचे श्रद्धास्थान आहेत त्यांची विटंबना म्हणजे भारतीय संस्कृतीचा …
Read More »शिवपुतळा विटंबना; बेळगावात जमावबंदी, दगडफेकप्रकरणी २७ जणांना अटक
बेळगाव : बंगळूर येथे शिवपुतळा विटंबनाप्रकरणी बेळगावात शनिवारी सकाळपासून जमावबंदी आदेश जारी केला आहे. शुक्रवारी रात्री शहरात ठिकठिकाणी दगडफेक प्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले असून २७ जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन दिवसांपूर्वी बंगळूर येथे शिवपुतळ्याची विटंबना झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. शुक्रवारी रात्री याचे पडसाद बेळगावात उमटले. रात्री दहाच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta