बेळगाव : कर्नाटक सरकारचे विधीमंडळाचे अधिवेशन दि. 13 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने त्याचदिवशी महामेळावा भरविण्याचा निर्धार जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर हा महामेळावा भरविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी म. ए. समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी …
Read More »LOCAL NEWS
विधान परिषद निवडणुकीत राज्यात विक्रमी 99.8 टक्के मतदान
बंगळूर : कर्नाटकातील 20 विधान परिषद मतदारसंघातून 25 सदस्य निवडण्यासाठी शुक्रवारी 99.8 टक्के विक्रमी मतदान झाले. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले, 2015 च्या विधान परिषद निवडणुकीच्या तुलनेत 0.2 टक्क्यांनी मतदान वाढले आहे. कोलार मतदारसंघात सर्वाधिक 99.9 टक्के आणि विजापुर येथे सर्वात कमी 99.55 टक्के मतदान झाले असून जवळपास सर्वच निवडणूक …
Read More »विधान परिषदेसाठी बेळगावात 99.97 टक्के मतदान
बेळगाव : विधान परिषदेच्या बेळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील दोन जागांसाठी एकूण 8,849 मतदारांपैकी 8,846 जणांनी मतदानाचा हक्क बजावलामुळे जिल्ह्यात एकूण 99.97 टक्के मतदान झाले आहे. बेळगाव व खानापूर या मराठीबहुल भागांपैकी खानापूर तालुक्यात 100 टक्के मतदान झाले असले तरी बेळगाव तालुक्यात एकाने मतदानाचा हक्क न बजावल्यामुळे 99.97 टक्के …
Read More »मुलांना अंडी न देण्याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन
बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारने अंगणवाडी विद्यार्थ्यांना पौष्टीक आहार म्हणून अंडे देण्याची योजना राबविली आहे. मात्र, यामध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांना अंडे देण्याची सक्ती होवू नये, अशी मागणी समस्त शाकाहारी नागरिक महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाप्रशासनाला सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, सरकारच्या योजनेमुळे शाकाहारी विद्यार्थ्यांना देखील अंडे …
Read More »13 डिसेंबरला ‘चलो व्हॅक्सिन डेपो’
महामेळावा यशस्वी करण्याचा शहर समिती बैठकीत निर्णय बेळगाव : 2006 साली पहिल्यांदा कर्नाटक शासनाने आपलं अधिवेशन भरवलं तेव्हापासून प्रत्येक वेळी त्यांच्या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळाव्याचे आयोजन करत आलेली आहे. आपला या सीमाभागावर हक्क गाजविण्यासाठी कर्नाटक सरकार इथे अधिवेशन भरवत असते. परवानगी मिळो अथवा ना मिळो कोणत्याही परिस्थितीत …
Read More »विधान परिषदेसाठी उद्या मतदान: सर्व यंत्रणा सज्ज!
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील विधान परिषदेच्या दोन जागांसाठी उद्या शुक्रवार दि. 10 डिसेंबर रोजी होणार्या निवडणुकीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आर. वेंकटेश कुमार यांनी दिली. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी शहरातील ज्योती कॉलेज मतदान केंद्राला …
Read More »कोविड प्रतिबंधावर घाईने निर्णय नाही
बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; नाईट कर्फ्यू, ख्रिसमसबाबत आठवड्यानंतर निर्णय बंगळूरू : नवीन कोविड-19 क्लस्टर्स उदयास येत आहेत. कोरोना व्हायरसच्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटक सरकारने गुरुवारी क्लस्टर व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि वसतिगृहांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचा निर्णय घेतला, ज्याचा उद्देश संसर्गाचा प्रसार नियंत्रित करणे आहे. निर्बंध लादण्याबाबत कोणताही …
Read More »येळ्ळूरमधील अंगणवाडीत सडलेले धान्य
येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह सदस्यांची धडक मोहीम बेळगाव : येळ्ळूर गावातील सर्व अंगणवाड्यामध्ये लहान मुलांना सरकारकडून येणारे धान्य एकदम खराब व सडलेले असल्याचे निदर्शनास आले. अंगणवाड्यामध्ये गुळ, डाळ, रवा, शेगां यामध्ये अळी झाल्या होत्या. हेच धान्य लहान मुलांना देण्यात येते. सरकार प्रत्येकवेळी मुलांना निरोगी राहा, स्वच्छ …
Read More »महामेळाव्यासाठी येळ्ळूर येथे उद्या जागृती सभा
बेळगाव : कर्नाटक सरकारने येत्या 13 डिसेंबर रोजी बेळगाव येथे आयोजित केलेल्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने त्याच दिवशी बेळगाव येथे ’महामेळावा’ आयोजीत केला आहे. या महामेळाव्याच्या जनजागृतीसाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या शुक्रवार दि. 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वा. बैठकीचे आयोजन केले आहे. श्रीचांगळेश्वरी मंदिर …
Read More »लेडीज क्लबने राबविला स्तुत्य उपक्रम!
बेळगाव : लेडीज क्लब बेळगावतर्फे शहरातील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन आणि मुलांच्या नि:शुल्क केशकर्तनाचा स्तुत्य उपक्रम नुकताच यशस्वीरित्या राबविण्यात आला. सामाजिक गरजांपासून वंचित असलेल्यांसाठी कांहीतरी करण्याच्या उद्देशाने लेडीज क्लबने हा उपक्रम राबविला. क्लबतर्फे माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील सुमारे 30 विद्यार्थिनींना प्रत्येकी दोन पाकीट सॅनिटरी नॅपकिनचे वितरण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta