बेळगाव : बस्सापूर गावात छतावरून पडून मृत्यू झाल्याचा बनाव रचून रचलेले खुनाचे कारस्थान उघडकीस आणण्यात सीपीआय जावेद मुशाफुरी यांच्या पथकाला यश आले आहे. आईने दिलेल्या माहितीमुळे प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली असून पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. बस्सापूर येथील सिद्धप्पा विठ्ठल रामापुरे आणि बसलिंग विठ्ठल रामापुरे या दोन भावांमध्ये …
Read More »LOCAL NEWS
श्री चांगळेश्वरी हायस्कूलमध्ये शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ येळ्ळूर संचलित श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन कार्यक्रम हायस्कूलच्या मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य श्री. वाय. एन. मजुकर संस्थापक श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री. यल्लूप्पा …
Read More »नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बेळगाव शहर सज्ज; कॅम्प परिसर ओल्डमॅनच्या प्रतिकृती विक्रीसाठी गजबजला
बेळगाव : सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याची बेळगावकरांची एक अनोखी परंपरा आहे. बेळगावसह परिसरात सरत्या वर्षाला निरोप देत असताना ‘ओल्डमॅन’चे दहन परंपरा आहे. काळानुसार या परंपरेने व्यापक रूप धारण केले असून बेळगाव येथील कॅम्प परिसर ओल्डमॅनच्या प्रतिकृती विक्रीसाठी गजबजून गेला आहे. ओल्डमॅन बनविणाऱ्या कलाकारांनी आपली कल्पकता …
Read More »मनरेगातून महात्मा गांधींचे नाव काढू नका
मुख्यमंत्री सिद्धरामय्या : व्हीबी-जी राम जी कायद्याची अंमलबजावणी न करण्याची मागणी बंगळूर : मनरेगा योजनेतून महात्मा गांधींचे नाव काढून टाकणाऱ्या विकसित भारत – रोजगार हमी व उपजीविका मिशन (ग्रामीण) (व्हीबी-जी राम जी) या नव्या कायद्याची अंमलबजावणी करू नये, अशी ठाम मागणी करत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र …
Read More »‘ध्रुव एनजी’चे पहिले उड्डाण
स्वदेशी नागरी हेलिकॉप्टर निर्मितीत भारताचा ऐतिहासिक टप्पा बंगळूर : देशाच्या स्वदेशी एरोस्पेस उत्पादनातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत, आयात केलेल्या हलक्या दुहेरी-इंजिन हेलिकॉप्टरला पर्याय म्हणून विकसित करण्यात आलेल्या ‘ध्रुव एनजी’ या पुढील पिढीच्या बहुउद्देशीय नागरी हेलिकॉप्टरने मंगळवारी पहिले यशस्वी उड्डाण केले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) निर्मित या हेलिकॉप्टरला केंद्रीय नागरी …
Read More »कर्नाटक राज्य “उडता पंजाब” होत असल्याची भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय विजयेंद्र यांची टीका
बेळगाव : भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय विजयेंद्र यांनी राज्यात ड्रग्स माफिया आणि बेकायदेशीर स्थलांतराच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. बेळगाव येथील पर्यटन केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विजयेंद्र यांनी राज्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या प्रकरणामुळे कर्नाटक राज्य “उडता पंजाब” होत असल्याची गंभीर टीका केली आणि कर्नाटक राज्य काँग्रेस अमली पदार्थांवर …
Read More »दारू पिऊन गाडी चालवल्यास १० हजार दंड; पोलिस आयुक्तांचा कडक इशारा
बेळगाव : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना हायअलर्टवर ठेवण्यात आले आहे आणि ३१ डिसेंबरच्या रात्री दारू पिऊन गाडी चालवल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असा कडक इशारा शहर पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिला आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सुरक्षेसाठी ४ डीएसपी, २४ निरीक्षक, ३४ …
Read More »सिमेंटने भरलेली लॉरी उलटून विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर
कुडची : सिमेंटने भरलेली लॉरी उलटून शाळेला जाणारा विद्यार्थी जागीच ठार झाला. दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. बेळगाव जिल्ह्यातील हारुगेरीजवळ ही घटना घडली. कुडचीहून हारुगेरीकडे जाणारी सिमेंटची लॉरी वळणावर उलटली आणि शाळेत जाणाऱ्या मुलांवर पडली. या दुर्घटनेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या अमित कांबळे (११) विद्यार्थी याचा मृत्यू झाला. अंजली कांबळे …
Read More »सातारा साहित्य संमेलनात शब्दगंध कवी मंडळ संघाच्या कवींची निवड
बेळगाव : सातारा येथे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बेळगाव येथील शब्दगंध कवी मंडळ संघाच्या कवींची निवड झाल्याने साहित्यप्रेमी व कवी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मराठी साहित्याच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि शतकपूर्व परंपरा लाभलेल्या या महत्त्वपूर्ण संमेलनात बेळगावातील कवी सहभागी होणार असल्याने ही बाब विशेष अभिमानास्पद मानली …
Read More »पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांनी शिस्त आणि जिद्द जोपासावी : मान्यवरांचे प्रतिपादन; आदर्श विद्यार्थ्यांचा गौरव बेळगाव : विश्व भारत सेवा समिती संचलित पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय व राज्य पातळीवर यश मिळवलेल्या खेळाडूंचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta