बेळगाव : बेळगावसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे की मास्टर प्रेम यल्लाप्पा बुरुड यांची कर्नाटक संघाकडून ६० वी राष्ट्रीय क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप २०२६ साठी निवड झाली आहे. ही स्पर्धा २४ जानेवारी २०२६ रोजी रांची, झारखंड येथे होणार आहे. यापूर्वी, म्हैसूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित ६० वी कर्नाटक राज्य …
Read More »LOCAL NEWS
अवैध दारू विक्री विरोधात अबकारी विभागाच्या धडक मोहीमेत २.२८ कोटींचा मुद्देमाल जप्त
बेळगाव : बेळगाव व चिक्कोडी विभागात अवैध दारू विक्री आणि बेकायदा पार्ट्यांविरोधात अबकारी विभागाने गेल्या नऊ महिन्यांत व्यापक मोहीम राबवली असून या कारवाईत १२९४ गुन्हे दाखल करून सुमारे २ कोटी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अबकारी सहआयुक्त फकीरप्पा चलवादी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एप्रिल …
Read More »महात्मा गांधींच्या पुतळ्याचा अवमान केल्याप्रकरणी दोघांना अटक
बेळगाव : सांताक्लॉजची टोपी घालून महात्मा गांधींच्या पुतळ्याचा अवमान केल्याप्रकरणी कॅम्प पोलिसांना दोन आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कॅम्प परिसरातील बोस लाईन येथील फिलिप सायमन सप्पारपू (२५) आणि आदर्श नगर, हिंदवाडी येथील आदित्य नवजीत हेडा (२५) यांचा समावेश आहे. शहरातील हिंडलगा रोडवरील गांधी चौकात …
Read More »जिल्हाधिकाऱ्यांवरील हक्कभंग प्रस्तावासंदर्भात खासदार इराण्णा कडाडींनी घेतली लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट
बेळगाव : महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्न तज्ञ कमिटीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध केलेल्या हक्कभंग तक्रारीच्या पार्श्वभूमीवर, राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांनी आज नवी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही खासदाराच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन केलेले नाही, तर केवळ शांतता राखण्यासाठी कायदेशीर पाऊल उचलले …
Read More »मनरेगातून गांधीजींचे नाव हटवू नका; बेळगावात कृषी समाजाचा एल्गार
बेळगाव : ग्रामीण भारताची जीवनवाहिनी असलेल्या ‘मनरेगा’ योजनेत बदल करून महात्मा गांधीजींचे नाव हटवण्याच्या आणि ‘व्हीबी-जी रामजी’ विधेयक लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सोमवारी भारतीय कृषक समाजातर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने हिवाळी अधिवेशनात ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’त सुधारणा करणारे विधेयक आणले आहे. भारतीय कृषक …
Read More »‘महाराष्ट्र भवना’ला विरोध करण्यासाठी करवेचा थयथयाट
बेळगाव : बेळगावमध्ये सीमावर्ती मराठी भाषिकांच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र भवन’ उभारणीच्या हालचालींना कर्नाटक रक्षण वेदिकेने पुन्हा आडकाठी करत थयथयाट सुरु केला आहे. महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या प्रयत्नांमुळे भाषिक सलोखा बिघडेल, असा दावा करत वेदिकेने जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत या भवनाला …
Read More »हट्टीहोळी गल्ली येथे 4 दुचाकी अज्ञातांनी पेटविल्या…
बेळगाव : शहरातील हट्टीहोळी गल्ली परिसरात अनोळखींनी दुचाकी पेटविल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. शनिवारी मध्यरात्री सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले असून, या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हट्टीहोळी गल्लीतील एका निवासी भागात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही …
Read More »मराठी विद्यानिकेतनतर्फे डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांच्या सत्कार सोहळ्याचे व ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या बाल एकांकीकेचे आयोजन
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित मराठी विद्यानिकेतन बेळगावच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर शिवाजीदादा कागणीकर यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन मंगळवार दिनांक ३० डिसेंबर रोजी ज्योती महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ४.३० वा. करण्यात आले आहे. यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या बालकांकिकेचे सादरीकरण करण्यात येणार आहे. डॉक्टर …
Read More »कृष्णा देवगाडी ठरला ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’चा मानकरी
बेळगाव : दि. 20 व 21 डिसेंबर 2025 रोजी येथील के.पी.टी.सी.एल. समुदाय भवन, शिवबसव नगर येथे बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या वतीने 6 वी राष्ट्रीय कराटे स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, गोवा आदी विविध राज्यांतील 1200 हून अधिक कराटेपटूंनी सहभाग नोंदवला …
Read More »येळ्ळूर समितीचे दोन्ही गट एक करा अन्यथा पर्याय निवडू; समितीच्या युवा कार्यकर्त्यांचा इशारा
बेळगाव : येळ्ळूरमध्ये म. ए. समितीचे दोन गट कार्यरत आहेत ते दोन्ही गट एक करा अन्यथा आम्ही समिती सोडून आमचा पर्याय निवडू असा थेट इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीतील युवा वर्गाने नेत्यांना दिला आहे. येळ्ळूरमध्ये सध्या समितीचे दोन गट सक्रिय आहेत. यामुळे येळ्ळूर मधील समितीच्या युवा कार्यकर्त्यांना मोठा प्रश्न निर्माण झालाय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta