बेळगाव : कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी बेळगाव शहरात दोन दिवस मद्यविक्रीवर बंदी लागू करण्यात आली आहे. शहराचे पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी कर्नाटक अबकारी अधिनियम 1965 मधील कलम 21(1) आणि कर्नाटक पोलिस अधिनियम 1963 मधील कलम 31 अन्वये हा आदेश जारी केला आहे. या …
Read More »LOCAL NEWS
उच्चाधिकार समितीची बैठक तातडीने बोलवा; मध्यवर्ती समितीची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दावा क्रमांक ४/२००४ प्रकरणात २७ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या सुनावणी मूळ दाव्याची पुढील सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी होणार असून या पार्श्वभूमीवर न्यायालयासाठी पूर्वतयारी करणे गरजेचे आहे यासाठी उच्च अधिकार समितीची तात्काळ बैठक बोलवावी, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महाराष्ट्राचे …
Read More »बेळगाव महानगरपालिकेच्या सदस्यांच्या शिष्टमंडळाने घेतला इंदूर शहर स्वच्छतेचा धडा
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या सदस्यांचे शिष्टमंडळ इंदूरला गेले आहे. या शिष्टमंडळाने तेथील कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या पद्धतींचा सखोल माहिती घेतली. बेळगाव महानगरपालिकेच्या सदस्यांच्या शिष्टमंडळाने भारतातील सर्वात स्वच्छ शहर इंदूरचा अभ्यास दौरा केला. महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी पक्षाचे नेते हणमंत कोंगाळी आणि सर्व नगरसेवकांनी भारतातील सर्वात स्वच्छ …
Read More »बेळगाव क्लोथ मर्चंट असोसिएशनचा पदग्रहण समारंभ संपन्न
बेळगावच्या कापड व्यवसायाला सुसज्ज करण्यासाठी प्रयत्नशील: सतिश तेंडोलकर बेळगाव : बेळगाव क्लोथ मर्चंट असोसिएशनचा पदग्रहण समारंभ काल मंगळवारी पार पडला. अध्यक्षपदी सतीश तेंडोलकर, उपाध्यक्षपदी मुकेश सांगवी व राजू पालीवाला, सेक्रेटरी मुकेश खोडा, सह सेक्रेटरी कमलेश खोडा, खजिनदार पदी लालचंद छापरू व सह खजिनदार पदी नितेश जैन यांची निवड करण्यात …
Read More »ट्रक खाली सापडून भिक्षुकाचा मृत्यू; कोल्हापूर सर्कलजवळील घटना
बेळगाव : बेळगाव शहरातील कोल्हापूर सर्कल जवळील सिग्नलवर आज सकाळी ११ वा. सुमारास भिक्षुकाचा ट्रक खाली सापडून मृत्यू झाला. या अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उत्तर वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित वाहन चालकाला अटक केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. …
Read More »निळ्या ‘पीक कॅप’मध्ये झळकणार कॉन्स्टेबल; आजपासून राज्य पोलिसांचा नवा लूक
पारंपारिक स्लॉच हॅटला निरोप बंगळूर : कर्नाटक पोलिस दलाचा गणवेश आजपासून अधिक आधुनिक आणि आकर्षक दिसणार आहे. पारंपारिक ‘स्लॉच हॅट’ला निरोप देत, राज्यातील पोलिस कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल आता निळ्या रंगाच्या ‘पीक कॅप’मध्ये झळकणार आहेत. हा ऐतिहासिक बदल मंगळवारी विधानसौधाच्या बँक्वेट हॉलमध्ये आयोजित विशेष समारंभात झाला. या समारंभात मुख्यमंत्री …
Read More »काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे; युवा समितीच्या बैठकीत आवाहन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांची व्यापक बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल येथे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी १ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले. भाषावार प्रांतरचनेत मराठी बहुल प्रदेश तत्कालीन केंद्र सरकारने …
Read More »41 व्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावचे स्केटर्स चमकले
बेळगाव : बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो.चे निवड झालेले स्केटर्स 41 व्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये 200 च्यावर कर्नाटक राज्यातील टॉप स्केटिंगपटू सहभाग घेतला होता. या स्पर्धा तुमकुर व बेंगलोर येथे पार पडल्या.या स्पर्धेत बेळगांवच्या स्केटर्सनी चमकदार कामगिरी करत 13 सुवर्ण,8 रौप्य व 3 कांस्य …
Read More »बेळगाव जिल्हा बँकेवर महिला आरक्षण का लागू नाही?
बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाची पंचवार्षिक निवडणूक नुकताच पार पडली. 16 संचालक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत एकही महिला संचालक नसल्याने राज्यभरात राजकीय वर्तुळात ही निवडणूक मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. राज्य सरकारकडून सहकारी संस्थांवर महिला आरक्षणाचे विधेयक संमत झाले असताना बँकेवर एकही महिला संचालक नसल्याने जिल्हा …
Read More »पोलीस प्रशासनाच्या नोटिसीला समिती कायदेशीररित्या उत्तर देणार
बेळगाव : 1 नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती नेते मनोहर किणेकर, मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे यांना खबरदारीसंदर्भात नोटीस बजावली होती. या नोटिसीला महाराष्ट्र एकीकरण समिती कायदेशीररित्या उत्तर देणार असून कितीही दडपशाही झाली तरी 1 नोव्हेंबर रोजी काळ्या दिनी सायकल फेरी निघणारच असा वज्र निर्धार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta