बेंगळुरू : बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील दोड्डबळ्ळापूर तालुक्यातील होलेयरहळ्ळी येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. काळे सरेरा (60), लक्ष्मी सरेरा (50), उषा सरेरा (40), पॉल सरेरा (16) यांचा मृत्यू झाला. नेपाळी वंशाचे एक कुटुंब नोकरीच्या शोधात 8 दिवसांपूर्वी दोड्डबळ्ळापूर येथे स्थायिक झाले होते. जे रात्री कॉलीफॉर्ममध्ये …
Read More »LOCAL NEWS
राज्य पातळीवरील कुस्ती स्पर्धेत उचगावच्या प्रणव गडकरीला कांस्यपदक
उचगाव (प्रतिनिधी) : मुधोळ येथे सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या राज्यपातळीवरील कुस्ती स्पर्धेमध्ये माध्यमिक विभागातून 70 किलो वजन गटांमध्ये उचगावच्या कु. प्रणव राजू गडकरी यांने कांस्यपदकाचा मान मिळवला असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. प्रणव गडकरी हा उचगाव येथील कुस्तीपट्टू असून तो बेळगाव येथील महिला विद्यालय इंग्लिश …
Read More »बंगळुरमध्ये ७.८३ कोटीचे अंमली पदार्थ जप्त; १४ अमली पदार्थ तस्करांना अटक
बंगळूर : विदेशी नागरिक आणि इतर राज्यांतील नागरिकांसह १४ अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून ७.८३ कोटी रुपयांची प्रतिबंधित औषधे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती बंगळूर पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेच्या नार्कोटिक्स पथकाने दिली. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवडाभरात शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील …
Read More »पीओपीच्या मूर्तींची विक्री, वापर, विसर्जनावर बंदी
राज्य पर्यावरण विभागाचा आदेश जारी बंगळूर : गणेशोत्सवादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्तींची विक्री, वापर, विसर्जन करण्यास बंदी घातल्याचा आदेश राज्य पर्यावरण विभागाने जारी केला आहे. मुर्तींचे पाण्यात विसर्जन केल्यामुळे जलप्रदूषण आणि पर्यावरणाची हानी होते, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. गणेश चतुर्थी उत्सवाला केवळ तीन दिवस बाकी …
Read More »बेळगाव जिल्ह्यात पशुबाजार – महोत्सव आणि प्रदर्शनावर बंदी : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा आदेश
बेळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील जनावरांमध्ये पुन्हा त्वचेच्या गाठींचा आजार (चर्मरोग) आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बेळगाव जिल्ह्यात पशुबाजार, महोत्सव आणि प्रदर्शनावर बंदीचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जारी केला आहे. महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून असलेल्या बेळगाव जिल्ह्याच्या काही तालुक्यातील जनावरांमध्येही अल्प प्रमाणात या त्वचा रोगाची लक्षणे …
Read More »नवहिंद सोसायटीच्या ‘वेबसाईट’चे उद्घाटन
येळ्ळूर : सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य सोसायटी म्हणून परिचित असलेल्या नवहिंद को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या नामक वेबसाईट website:navhindcreditsocietyyellur.com चे उदघाटन ‘नवहिंद सोसायटी’चे चेअरमन श्री. प्रकाश अष्टेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रारंभी व्हा. चेअरमन श्री. अनिल हुंदरे यांनी उपस्थितीतांचे स्वागत करून वेबसाईटसंबधीचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर असि. जनरल मॅनेजर श्री. …
Read More »दक्षिण भागात उद्या वीजपुरवठा खंडित
बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव उद्या रविवार दि. १७ रोजी शहराच्या दक्षिण भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत या भागात वीजपुरवठा ठप्प असणार आहे. सुभाषचंद्रनगर, राणी चन्नम्मानगर, तिसरे रेल्वेगेट परिसर, वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली, धामणे रोड, कलमेश्वर रोड, देवांगनगर, कल्याणनगर, तेग्गीन गल्ली, …
Read More »लॉजवर पोलिसांचा छापा : वेश्या व्यवसायात गुंतलेल्या दोन तरुणींची सुटका
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कुडची शहरातील शिवशक्ती लॉजवर पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसायात गुंतलेल्या दोन तरुणींची सुटका केली. कुडची शहरातील शिवशक्ती लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या माहितीच्या आधारे बेळगाव पोलिसांनी छापा टाकून दोन युवतींची सुटका केली आणि या छाप्यात सहभागी आरोपींना अटक केली. शिवशक्ती लॉजमध्ये बाहेरील राज्यातून तरुणींना …
Read More »जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पंडित नेहरू महाविद्यालयाचा कुस्ती संघ अजिंक्य..!
बेळगाव : एम्स पदवीपूर्व महाविद्यालय बैलहोंगल व पदवीपूर्व शिक्षण खाते बेळगाव यांच्या अधिपत्याखाली संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या कुस्ती संघाने अजिंक्य पद प्राप्त केले. विविध वजनी गटातील कुस्ती स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचे कूस्तीपट्टू कुमार श्री मारुती घाडी 55 किलो ग्रीको रोमन कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक, कु. अनुक्षा …
Read More »बेळगावातील सुवर्णसौधजवळ बस उलटली
बेळगाव : बेळगावातील सुवर्णसौधजवळ केके कोप्प – सीबीटी बस उलटली. या बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.बस चालकासह दोघांची प्रकृती गंभीर आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगावमधील सुवर्णसौधाजवळ कालव्यात बस उलटली. बसमध्ये ४० हून अधिक जण प्रवास करत असून बस कंडक्टरसह दोघांची प्रकृती चिंताजनक असून दोघांनाही रुग्णवाहिकेने जिल्हा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta