Wednesday , March 4 2026
Breaking News

रुग्णवाहिकेसह 3 वाहनांचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Spread the love

 

दावणगेरे : दावणगेरे येथे रुग्णवाहिकेसह तीन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समजते.

ट्रॅक्टर, दुचाकी आणि रुग्णवाहिका एकमेकांना धडकली असता हा अपघात झाला. या अपघाताची भीषणता इतकी जोरात होती की यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *