होसकोटे : केएसआरटीसी बसची महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या लॉरीला धडकल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार झाले.
होसकोटे-कोलार मुख्य रस्त्यावर मैलापूरजवळ हा भीषण अपघात झाला. कोलारहून बंगळुरूकडे जाणाऱ्या केएसआरटीसी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती एका उभ्या असलेल्या लॉरीला धडकली.
या घटनेत आंध्र प्रदेशातील एका जोडप्यासह चार जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta