नवी दिल्ली : माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना यावेळी तिकीट मिळणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहेत.
लक्ष्मण सवदी हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मी लक्ष्मण सवदी यांच्या सतत संपर्कात आहे. ते अथणीचे तिकीट मागत आहे. पण आपले सरकार अस्तित्वात येण्यास महेश कुमठळ्ळी यांचा सहभाग महत्वाचा होता. त्यामुळेच महेश कुमठळ्ळी यांना उमेदवारी मिळणार यात शंका नाही, असेही बोम्माई म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta