धारवाड : बेळगाव पोलीस खात्यातील एसीपी नारायण बरमनी यांची धारवाडच्या एएसपी पदी पदोन्नती झाली आहे. राज्य सरकारने त्यांच्या एसीपी पदावरून धारवाडच्या एएसपी पदावर पदोन्नती केली आहे. नारायण बरमनी यांनी बेळगाव पोलीस खात्यात अनेक वर्षे सीपीआय, डीएसपी तसेच एसीपी पदावर सेवा बजावली आहे. त्यांनी आज धारवाडच्या एएसपी पदाचा पदभार स्वीकारला.
Belgaum Varta Belgaum Varta