बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मुलींचा फुटबॉल संघ रांची झारखंड येथे होणाऱ्या 69 स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संघ रवाना झाला आहे. हरियाणा येथे नुकत्याच झालेल्या 36 व्या अखिल भारतीय विद्याभारती फुटबॉल स्पर्धेत 14 व 17 वर्षे मुलींच्या फुटबॉल संघाने विजेतेपद पटकाविले …
Read More »राजकारण बाजूला ठेवून पीडित विद्यार्थीनीला न्याय मिळवून द्यावा : माजी आमदार संजय पाटील
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील शाळेत एका विद्यार्थीनीवर लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकास एका प्रभावी मंत्र्याने संरक्षण दिले आहे. त्यामुळेच “त्या” शिक्षकाविरोधात पोलिस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, असा गंभीर आरोप माजी आमदार संजय पाटील यांनी केला. बेळगुंदी शाळेतील मुख्याध्यापकावर लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेली तक्रार दाखल …
Read More »विमान प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका; डॉ. अंजलीताईंच्या तत्परतेने वाचला जीव!
नवी दिल्ली : खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी आज गोवा–दिल्ली इंडिगो विमान प्रवासादरम्यान आपल्या वैद्यकीय कौशल्याच्या जोरावर एका परदेशी तरुणीचा जीव वाचविला. गोव्यावरून दिल्लीकडे जात असताना अचानक विमानातील एका परदेशी तरुणीला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ती बेशुद्ध पडली. या घटनेमुळे विमानात एकच गोंधळ …
Read More »‘वोट चोर गद्दी छोड’ महारॅलीत सहभागी होण्यासाठी बेळगाव ग्रामीण काँग्रेस कार्यकर्ते दिल्लीला रवाना
बेळगाव : नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ‘वोट चोर गद्दी छोड’ या महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या महारॅलीसाठी बेळगाव ग्रामीण येथून युवा नेता मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव ग्रामीण युवा काँग्रेस कार्यकर्ते दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. बेळगाव ग्रामीणचे एकूण 50 …
Read More »बी. के. मॉडेल हायस्कूलचा २० पासून शताब्दी सोहळा : अविनाश पोतदार
बेळगाव : सुमारे शंभर वर्षांपूर्वी, २ फेब्रुवारी १९२५ रोजी सात तरुण शिक्षकांनी भाड्याच्या इमारतीत सुरू केलेली ‘मॉडेल इंग्लिश स्कूल’ आज शिक्षण क्षेत्रातील एक गौरवशाली परंपरा ठरली आहे. या शाळेचे आणि बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे शताब्दी वर्ष २० ते २६ डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांनी साजरे करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये कवयित्रींची मुलाखत कार्यक्रम
बेळगाव : दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी मराठी विभागातर्फे शाळेतील ग्रंथपाल हर्षदा सुंठणकर यांची इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रकट मुलाखत घेतली. विद्यार्थिनी श्रावणी रेडेकर हिने पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्या हर्षदा सुंठणकर यांचे स्वागत केले. ‘कपडे वाळत घालणारी बाई’ या त्यांच्या काव्यसंग्रहाला आतापर्यंत तेरा पुरस्कार मिळाले आहे. हे पुरस्कार महाराष्ट्र- कर्नाटक …
Read More »कुर्ली येथे उद्या विज्ञान साहित्य संमेलनाची पर्वणी
बेळगाव जिल्ह्यातील एकमेव संमेलन; समाज प्रबोधनासह विद्यार्थ्यांच्या नवीन संकल्पना नाव निपाणी (वार्ता) : कुर्ली (ता.निपाणी) येथील एचजेसीसी फाऊंडेशनच्या ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीतर्फे १२ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन रविवारी (१४) रोजी होत आहे. ज्ञानेश्वरी ते विज्ञानेश्वरी या संकल्पनेतून सुरु असलेल्या विज्ञान प्रसाराच्या या संमेलनाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आहेत. …
Read More »मेस्सीच्या “त्या” कृत्यामुळे चाहते संतापले; खुर्च्या तोडल्या, बाटल्या फेकल्या….
कोलकाता : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर आहे. त्याला भेटण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी कोलकात्यातील साल्ट लेक स्टेडियममध्ये मोठा गोंधळ घातला. चाहते सुरक्षा रक्षकांचा घेरा तोडून मैदानात पोहोचले आणि काहींनी स्टेडियमच्या खुर्च्याही तोडल्या. खरे तर चाहते आपल्या या स्टार फुटबॉलपटूला भेटू शकले नाहीत म्हणून नाराज होते. लोक त्याला …
Read More »साम्यवादी चळवळीतील कार्यकर्ते, पत्रकार कॉ. कृष्णा शहापूरकर
बेळगावच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली ५५ वर्षे क्रियाशील असलेले कार्यकर्ते कॉ. कृष्णा शहापूरकर यांचा आज दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा. जीवेत् शरदः शतम्. त्यांचा जन्म श्रमजीवी कुटुंबात झाला. वडिल लक्ष्मण शहापूरकर हे ट्रकचालक होते. त्यांचे घर …
Read More »गर्लगुंजी परिसरात बिबट्याचे दर्शन, वनविभागाचा सतर्कतेचा इशारा
बेळगाव : नंदीहळी- राजहंसगड रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे राजहंसगड परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. राजहंसगड मार्गावरून गर्लगुंजी, नंदीहळी आदी भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते या रस्त्यावरून वाहन चालक मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. सध्या शेतात भात पिकांची मळणी सुरू आहे त्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात वास्तव्यास असतात त्याचप्रमाणे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta