महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी, उत्तर कर्नाटकावर श्वेतपत्रिका आणि कावेरीवर ठाम भूमिका घ्या; वाटाळ नागराज यांचा सरकारला इशारा बेळगाव : “बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे,” असा ठराव बेळगाव महापालिकेने तातडीने मंजूर करावा, अन्यथा महापालिका बरखास्त करण्याची शिफारस नगरविकास मंत्री यतीन्द्र यांच्याकडे करण्यात येईल, असा थेट इशारा कन्नड चळवळीचे ज्येष्ठ …
Read More »कंत्राटी वसतिगृह कर्मचाऱ्यांचा बेळगावात मोर्चा; किमान वेतन व थकीत पगाराची मागणी
बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारी वसतिगृह व निवासी शाळांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. संघटनेचे राज्य सहसचिव प्रदीम तळवार यांनी सांगितले की, सरकारने जाहीर केलेल्या किमान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने कर्मचाऱ्यांवर …
Read More »बेळगावात गांजा विक्रीवर पोलिसांचा छापा; दोघांना अटक
बेळगाव : शहरातील वेंगुर्ला रोडवरील गांधी सर्कल परिसरात बेकायदेशीररित्या गांजा विक्री करणाऱ्या दोघांना कॅम्प पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून गांजा, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण २४ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कौशिक कृष्ण …
Read More »गणपत गल्लीतील सराफी दुकानात दागिने चोरण्याचा प्रयत्न; संशयिताला नागरिकांनी पकडले
बेळगाव : शहरातील गजबजलेल्या गणपत गल्ली परिसरातील एका सराफी दुकानात दागिने चोरण्याचा प्रयत्न झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या एका संशयित तरुणाने सोन्याचे कानातले घेऊन पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानदाराच्या सतर्कतेमुळे त्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास संबंधित …
Read More »एआयच्या युगात सर्जनशीलता आणि संस्कार जपा; विद्यार्थ्यांना प्रा. शीला घोरपडे यांचे मार्गदर्शन
बेळगाव : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)च्या वेगाने बदलणाऱ्या युगात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करताना स्वतःची सर्जनशीलता, कलागुण आणि कौशल्ये जपणे हीच विद्यार्थ्यांची खरी ताकद ठरेल, असे प्रतिपादन आर. एस. महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका प्रा. शीला नितीन घोरपडे (पाटील) यांनी केले. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयात जिमखाना तसेच ‘झंकार’ …
Read More »श्रावण सेलची धूम… खरेदीचा उत्सव फक्त मंगलदीप टेक्स्टाईल मॉलमध्ये!
बेळगाव : हंस टॉकीज रोड, बेळगाव येथील ‘मंगलदीप टेक्स्टाईल मॉल’मध्ये भव्य वार्षिक ‘श्रावण सेल’ला दणक्यात सुरुवात झाली असून, ग्राहकांसाठी आकर्षक फॅशन, उत्कृष्ट दर्जा आणि अविश्वसनीय किमतींचा अनोखा संगम अनुभवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. श्रावणातील सण-उत्सव, आगामी लग्नसराई आणि प्रत्येक खास प्रसंगासाठी महिला, पुरुष व लहान मुलांसाठी आधुनिक, पारंपरिक आणि …
Read More »मुमेवाडीत विद्यार्थ्यांना ओळखपत्र, तिरंगा बॅच वाटप; दिंडी, दहीहंडी आणि स्वच्छता उपक्रम उत्साहात
आजरा : मुमेवाडी (ता. आजरा) येथे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम उत्साहात पार पडले. जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यांना ओळखपत्र व तिरंगा बॅचचे वाटप करण्यात आले, तर वारकरी व ग्रामस्थांच्या सहभागातून दिंडी व दहीहंडी सोहळ्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. यासोबतच बळीराजा महिला शेतकरी गटाने स्वच्छता मोहीम राबवून …
Read More »ग्रामीण विद्यार्थ्यांना अनमोल सोसायटीकडून क्रीडा साहित्याचे वाटप
खानापूर : बेळगाव येथील अनमोल मल्टीपर्पज सोसायटी यांच्यावतीने खानापूर तालुक्यातील हलशी व हलशीवाडी येथील सरकारी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. अनमोल सोसायटीतर्फे दरवर्षी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जात असून, यंदाही …
Read More »डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांना वैद्यकीय क्षेत्रातील सेवा पुरस्काराने सन्मानित
बेळगाव : प.पू. कै. डॉ. रमेश महाराज अकोळकर यांचा १५वा पुण्यतिथी सोहळा श्री दत्त-पंढरी (अकोळ) येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांचा “प.पू. सद्गुरु डॉ. रमेश महाराज अक्कोळकर प्रतिष्ठान” यांच्यावतीने २०२६ सालचा पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष …
Read More »शिवनेरी सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात संपन्न
बेळगाव : येथील दि शिवनेरी को- ऑप. मल्टिपर्पज सोसायटी लि.ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन बिजगर्णीचे पुंडलिक जाधव उपस्थित होते. प्रारंभी मारुती जाधव पी एस मोरे, मोणापा भास्कर, ललिता पाटील यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे वाय. पी. नाईक यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta