येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी युवा संघटनेच्या वतीने नेताजी भवन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली …
Read More »निपाणीतील चिमगांवकर गल्लीतील विठ्ठल मंदिरात 18 पासून अखंड हरिनाम सप्ताह
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील बागवान ओढा चिमगावकर गल्लीतील श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठोबा देव प्रतिष्ठानकडून मंगळवार (18 ते 25) ऑगष्ट अखेर अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले आहे. पारायण अधिष्ठान सतीश काजवे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. सोहळा काळात दररोज पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, हरिकीर्तन, हरिजागर …
Read More »जेवढे ग्रेटफूल व्हाल तेवढे ग्रेट व्हाल : श्री प्रल्हाद वामनराव पै
बेळगाव : आयुष्यातील महत्वाच्या गोष्टींना वेळेवर वेळ द्या म्हणजे नंतर पच्छाताप करायची वेळ येणार नाही.कृतज्ञता हा जीवनाचा पाया आहे. त्यामुळे शाळा कॉलेज ही ज्ञान मंदिरे असून तेथील शिक्षक व प्रत्येक कर्मचाऱ्यांबद्धल विद्यार्थ्यांनी कृतज्ञ असल पाहिजे. अभ्यासात सातत्य हेच यशाचे गुपित असून विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहून शरीरासाठी योग्य आहार …
Read More »भुवनेश्वर येथे ऑल इंडिया शिल्गंशाट स्पर्धेत प्रज्वल हिरोजीची सुवर्ण कामगिरी
१५ वर्षांखालील वयोगटात पटकावले सुवर्णपदक; बसरीकट्टी गावच्या सुपुत्राचा गौरव उचगाव : ओडिशातील भुवनेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रथम ऑल इंडिया शिल्गंशाट स्पर्धेत बसरीकट्टी(ता. बेळगाव) गावचे सुपुत्र कु. प्रज्वल लक्ष्मण हिरोजी याने उल्लेखनीय कामगिरी करत १५ वर्षांखालील वयोगटात सुवर्णपदक पटकावले. या यशामुळे बसरीकट्टी (बेळगाव) गावासह आजरा तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक …
Read More »शॉपिंग उत्सव, ईव्ही ऑटो एक्स्पो प्रदर्शनाचे 14 ऑगस्टपासून आयोजन
बेळगाव : उत्तर कर्नाटकातील प्रमुख औद्योगिक नगरीत शॉपिंग उत्सव प्रदर्शनात इलेक्ट्रिक वाहन, फर्निचर, गारमेंटस, ज्वेलरी, टुरीझम आदी प्रदर्शनांचे आयोजन यश इव्हेंट्स व यश कम्युनिकेशनने मिलेनियम गार्डन टिळकवाडी येथे शुक्रवार दि. १४ ते मंगळवार दि. १८ ऑगस्ट दरम्यान ५ दिवस आयोजित केले आहे. एकाच छताखाली 85 स्टॉलमधून सुमारे १० हजार …
Read More »मार्कंडेय नदीच्या प्रवाहात तरुण वाहून गेला
बेळगाव : पोहण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा मार्कंडेय नदीच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी कडाबगट्टी गावाच्या हद्दीत घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मळवंकी (ता. बेळगाव) येथील राहुल बसवराज कापसी (वय २०) असे मृत तरुणाचे …
Read More »हास्य व विडंबन कवितांची रंगली सुरेल मैफिल….
बेळगाव : मंथन कल्चरल अंड सोशल वेल्फेअर सोसायटी व राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हास्य तरंग हा स्वरचित हास्य कविता व विडंबन कवितांचा कार्यक्रम वरेरकर नाट्यसंघात शनिवारी ता. ८ ऑगस्ट रोजी संपन्न झाला. व्यासपीठावर मंथनच्या अध्यक्षा प्रिया कवठेकर तसेच प्रमुख वक्ते प्रा. अशोक अलगोंडी, कोषाध्यक्ष पूजा इजारे …
Read More »धर्मवीर छत्रपती न्यु संभाजी नगरमधील समस्यांना जबाबदार कोण?
श्रीराम सेना हिंदुस्थान निपाणी तालुका उपाध्यक्ष दिपक खापे यांचा सवाल निपाणी (वार्ता) : निपाणी येथील छत्रपती संभाजी महाराज घरात मंजुर झालेले सार्वजनिक शौचालय आणि इतर काम अर्धवट ठेवुन स्थानिक नागरीकांना त्रास होत आहे. वर्षा पुर्वी धर्मवीर छत्रपती न्यु संभाजी नगर निपाणी येथील मंजुर करण्यात आलेले सार्वजनिक शौचालय मंजुर होवुनही …
Read More »स्तवनिधी येथील पी. जी. विद्यामंदिर, ए. एस. पाटील हायस्कूलमध्ये पहिली पालक सभा
निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित स्थवनिधी येथील पी. जी. विद्यामंदिर व ए. एस. पाटील हायस्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष 2026–27 मधील पहिली पालक सभा पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक महावीर पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी शीतल चेंडके, प्रकाश माने व अनिल कोथळे उपस्थित होते. पी जी …
Read More »मंगाई देवीच्या यात्रेचा वडगावात भक्तीचा जागर!
मंगळवारी यात्रोत्सवाचा थाट; महाराष्ट्र-कर्नाटकातील हजारो भाविकांची मांदियाळी : श्रद्धेसोबत व्यापारालाही मिळणार उभारी वडगाव : नवसाला पावणारी आणि वडगावची ग्रामदेवता म्हणून लौकिक असलेल्या श्री मंगाई देवीच्या वार्षिक यात्रेचा जल्लोष मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी रंगणार आहे. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेच्या निमित्ताने वडगाव परिसर भक्ती, उत्साह आणि आनंदाच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta