Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

मजुरांची हत्या करणाऱ्यावर कारवाई करा : हिंदू राष्ट्र समन्वय समिततर्फे तहसीलदारांना निवेदन सादर

निपाणी (वार्ता) : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील छत्तीसगड मधील दोन हिंदू स्थलांतरित मजुरांची करण्यात आलेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाईच्या मागणीसाठी ‘हिंदू राष्ट्र समन्वय समिती’तर्फे येथील तहसीलदार कार्यालयाला निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपतहसीलदार मृत्युंजय डंगी यांनी स्वीकारले. ​निवेदनातील माहिती अशी, कुलगाम येथे दीपक (वय २४) आणि भूपेंद्र …

Read More »

पेन्शनधारकांची धाकधूक! 79 हजारांहून अधिकांची पेन्शन रद्द

  17.97 लाख लाभार्थ्यांना नोटिसा; 23.14 लाख नोंदी संशयाच्या भोवऱ्यात बेंगळुरू : राज्यातील सामाजिक सुरक्षा आणि पेन्शन योजनांमधील बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी सरकारने व्यापक पडताळणी मोहीम सुरू केली आहे. बीएमएस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या माहितीची छाननी केली जात असून, आतापर्यंत 17.97 लाख पेन्शनधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर खोटी अथवा चुकीची …

Read More »

टँकरची ऑटो रिक्षाला धडक; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू

  शेतीचे काम आटोपून घरी परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला; ७ हून अधिक जण जखमी तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील जहीराबादजवळ चिरागपल्ली-सत्वार राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ऑटोचालकासह सहा जणांचा मृत्यू झाला. शेतीचे काम आटोपून ऑटो रिक्षातून आपल्या गावाकडे परतणाऱ्या मजुरांच्या ऑटोला भरधाव टँकरने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की ऑटो …

Read More »

बेळगाव विभागातील ८३१ शिक्षक भरतीत मराठी माध्यमाला डावलल्याचा आरोप; मराठी भाषिकांत तीव्र नाराजी

  बेळगाव : कर्नाटक सरकारने बेळगाव विभागासाठी जाहीर केलेल्या ८३१ शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत केवळ कन्नड माध्यमासाठीच शिक्षकांची भरती करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला असून, या अधिसूचनेत मराठी, उर्दू तसेच इतर अल्पसंख्याक माध्यमांसाठी शिक्षक भरतीचा कोणताही उल्लेख नसल्याने मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण युवा …

Read More »

बेळगावला तुकड्या-तुकड्यांचे उड्डाणपूल नकोत; उन्नत रेल्वे मार्गिकेची मागणी जोरात

  राज्यसभा सदस्य एस. नागराज यांच्या समर्थनामुळे नागरिकांच्या मागणीला बळ बेळगाव : बेळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी, वारंवार बंद होणारी रेल्वे क्रॉसिंग आणि भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, शहरातून व्हायाडक्टवरून उन्नत रेल्वे मार्गिका (Elevated Railway Corridor) उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. प्रत्येक रेल्वे क्रॉसिंगवर स्वतंत्र रेल्वे उड्डाणपूल उभारण्याऐवजी संपूर्ण …

Read More »

मालकाच्या मृत्यूनंतरही स्वतःला मालक सांगत जमीन विक्रीचा प्रयत्न; ७५ वर्षीय आरोपी अटकेत

  बेळगाव : मूळ मालकाचा मृत्यू झाल्यानंतरही स्वतःला त्या मालमत्तेचा मालक असल्याचे भासवून जमीन विक्रीचा करार केल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी ७५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. रामचंद्र व्यंकटेश देशपांडे (वय ७५, रा. पाटील गल्ली, कोटबागी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील …

Read More »

खानापूरातील महामेळाव्यातील प्रक्षोभक भाषणाचा खटला निकाली; रामदास कदम, नितीन बानुगडे-पाटील निर्दोष

  बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापुरात झालेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि नितीन बानुगडे-पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. खानापूर येथील प्रथम वर्ग मुख्य दिवाणी व जेएमएफसी न्यायालयाने मंगळवारी …

Read More »

बेळगाव विभागात माध्यमिक शिक्षकांच्या ८३१ पदांची भरती

  कन्नड, इंग्रजी, कला, जीवशास्त्र व शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी संधी; १८ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज बेळगाव : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी कर्नाटक शालेय शिक्षण विभागाच्या बेळगाव विभागीय कार्यक्षेत्रातील सरकारी माध्यमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षक पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. माध्यमिक शाळा सहशिक्षक तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक ग्रेड-१ या पदांसाठी एकूण …

Read More »

आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून युवकावर धारदार शस्त्राने हल्ला; मच्छेत खळबळ

  बेळगाव : आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून २१ वर्षीय तरुणाने एका युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. ११) सायंकाळी मच्छे परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या हल्ल्यात मयूर बाळू पोटे (वय ३०, रा. मच्छे, बेळगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी …

Read More »

निडगल सिद्धेश्वर मंदिर-खेमेवाडी मंदिर तोडफोड प्रकरणी संशयित ताब्यात; खानापूर पोलिसांकडून कसून चौकशी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील निडगल येथील सिद्धेश्वर मंदिर आणि खेमेवाडी येथील माऊली मंदिरातील मूर्तींच्या तोडफोडीच्या प्रकरणाचा तपास खानापूर पोलिसांनी वेगाने सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तीला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. माळअंकले येथील एका शेतकऱ्याने संबंधित व्यक्तीला मंदिरात बसलेल्या अवस्थेत पाहिल्याचे …

Read More »