Friday , November 6 2026
Breaking News

Belgaum Varta

कोगनोळी टोलनाक्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार; पुणे-बंगळूर महामार्ग रोखला!

  राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो शेतकरी रस्त्यावर; योग्य दर मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कोगनोळी : ऊसाला योग्य आणि वाढीव दर मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोलनाक्यावर हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या …

Read More »

विद्याभारती राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धत दक्षिण मध्यक्षेत्राला दुहेरी मुकुट

  १४ व १७ वर्षांखालील गटांत दक्षिण मध्य क्षेत्राची बाजी; १९ वर्षांखालील गटात पश्चिम उत्तर प्रदेश विजेता बेळगाव : विद्याभारती कर्नाटक व दक्षिण मध्य क्षेत्राच्या मार्गदर्शनाखाली विद्याभारती बेळगाव जिल्हा आणि संत मीरा इंग्रजी माध्यमिक स्कूल, अनगोळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३७ व्या विद्याभारती राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत दक्षिण मध्य क्षेत्राने …

Read More »

ऐन नवरात्रोत्सवात दिवसासह रात्री बत्ती गुल्ल; पाणीपुरवठ्यासह धार्मिक कार्यक्रमात विघ्न

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. दररोज प्रत्येक गावात सार्वजनिक ठिकाणासह घरोघरी पूजाअर्चा करण्यात येत आहे. पण दिवसा आणि रात्री विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवाय पिकांना पाणी देणेही शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी …

Read More »

मराठी विद्यानिकेतनच्या अटल टिंकरिंग लॅबमध्ये ३८ विद्यार्थ्यांनी घेतला विज्ञान-तंत्रज्ञानाचा अनुभव!

    कॅन्टोन्मेंट मराठी शाळा व भगतसिंग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद बेळगाव : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि सर्जनशीलता विकसित व्हावी, तसेच त्यांना आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, या उद्देशाने दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मराठी विद्यानिकेतन हायस्कूल, बेळगाव येथील अटल टिंकरिंग लॅबच्या वतीने ५ ते …

Read More »

मतचोरीविरोधात शुक्रवारी बेळगांवात धरणे आंदोलन

  बेळगांव : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारातील अनियमितता व देशभरातील कोट्यवधी मतदारांची नावे वगळून त्यांचा राज्य घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार हिरावून घेतला आहे. याविरोधात देशभरात सुरु असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून बेळगावात शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य घटना बचाव समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची १५ ऑक्टोबरला महत्त्वाची बैठक

  जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुकांची रणनीती आणि १ नोव्हेंबरच्या काळादिन आंदोलनावर होणार चर्चा खानापूर : आगामी जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकांसह १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळादिन आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. खानापूर येथील …

Read More »

सक्षम उमेदवार निवडणार; खानापूर काँग्रेसची निवडणूकपूर्व तयारी बैठकीत निर्णय

डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवाहन; उमेदवार निवडीसाठी छाननी समिती स्थापन करणार खानापूर : जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खानापूर काँग्रेसतर्फे मंगळवारी रायगड निवास येथे निवडणूकपूर्व तयारी बैठक उत्साहात पार पडली. खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच …

Read More »

‘बेधडक शक्तिस्वरूप’ नवरात्र उत्सव मंडळ स्पर्धेच्या नावनोंदणीचा उद्या शेवटचा दिवस

  बेळगाव : बेधडक बेळगावच्या वतीने मध्यवर्ती नवरात्र उत्सव महामंडळ, बेळगाव यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या ‘बेधडक शक्तिस्वरूप’ उत्कृष्ट नवरात्र उत्सव मंडळ स्पर्धा २०२६ साठी नावनोंदणी सुरू असून, नावनोंदणी करण्यासाठी १४ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बेळगाव शहर आणि तालुक्यातील नवरात्र उत्सव मंडळांनी त्वरित नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी …

Read More »

मेंढपाळाच्या मुलीला ‘बीडीएस’साठी शासकीय कोट्यातून प्रवेश बेनाडीच्या साक्षी सौंदलगे हिचे लख्ख यश

  निपाणी (वार्ता) : मेंढपाळ समाजातील बेनाडीतील कन्या साक्षी काकासाहेब सौंदलगे हिला बंगळुरू येथील ऑक्सफर्ड डेंटल(दंतवैद्यकीय) महा विद्यालयात सरकारी कोट्यातून प्रवेश मिळाला आहे. तिच्या या लख्ख यशामुळे गावासह मेढपाळ समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शिवाय बेनाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बेनाडीतील काकासो हल्लाप्पा सौंदलगे यांची कन्या …

Read More »

दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात महिषासुरमर्दिनी मूर्तीचे अनावरण

  स्वच्छता दूत आणि माळी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सोहळा बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता कपिलेश्वर मंदिरात दक्षिणकाशीच्या महिषासुरमर्दिनी मूर्तीचा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. गणेश विसर्जनाच्या काळात कपिलेश्वर मंदिर परिसरातील दोन्ही तलावांवर सलग तीन दिवस अहोरात्र …

Read More »