हजारो स्वयंसेवकांचा सहभाग; नागरिकांकडून पुष्पवृष्टी करून स्वागत बेळगाव : दसरा सणाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी रविवारी सायंकाळी बेळगाव शहरात शिस्तबद्ध आणि लक्षवेधी पथसंचलन केले. पारंपरिक वेशभूषेतील हजारो स्वयंसेवकांच्या या संचलनाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. शिस्त, एकता आणि संघभावनेचे दर्शन घडविणाऱ्या या संचलनामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर उत्साहाचे वातावरण निर्माण …
Read More »‘शरीर हे आत्म्याचे वाहन’; अध्यात्मातून आनंदी जीवनाचा मार्ग
बेळगाव : “या जगातून दुसऱ्या जगात जाताना शरीर सोबत नेता येत नाही. शरीरावर नियंत्रण ठेवणारा आत्माच पुढील प्रवास करतो. त्यामुळे शरीर हे आत्म्याचे वाहन आहे,” असे विचार संजीव जाधव उर्फ सुदर्शन प्रभू यांनी व्यक्त केले. हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात शनिवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात ‘अध्यात्माची शक्ती’ या विषयावर ते बोलत …
Read More »रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे ३० सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार
१० कचरा वेचकांचाही सन्मान; स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव बेळगाव : शहर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत महानगरपालिकेच्या ३० सफाई कर्मचाऱ्यांचा त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच, परिसर स्वच्छ ठेवण्यात मोलाची …
Read More »लिंगराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला ‘सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना विभाग’ पुरस्कार
बेळगाव : के.एल.ई. संस्थेच्या लिंगराज महाविद्यालय, बेळगाव (स्वायत्त) येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाला शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी कित्तूर राणी चन्नम्मा विद्यापीठ, बेळगावी यांच्याकडून ‘सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना विभाग’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार वितरण समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. …
Read More »म्हैसूर दसरा जलतरण स्पर्धेत बेळगावचे जलतरणपटू चमकले!
तनुज सिंगची दोन सुवर्णपदकांसह सात पदकांवर मोहोर; आबा हिंद स्पोर्ट्स क्लबची १३ पदकांची कमाई बेळगाव : म्हैसूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय दसरा सीएम कप जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी शानदार कामगिरी करत एकूण १३ पदकांची कमाई केली. या स्पर्धेत तनुज सिंग याने दोन सुवर्णपदकांसह एकूण …
Read More »काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा : म. ए. युवा समितीचे आवाहन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांची व्यापक बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल येथे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी १ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले. भाषावार प्रांतरचनेत मराठी बहुल प्रदेश तत्कालीन केंद्र सरकारने …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभागाकडून काळ्या दिनाबाबत जनजागृती
बेळगाव : १ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेच्या वेळी बेळगावसह मराठी भाषिक सीमाभाग तत्कालीन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शहापूर विभागाच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत काळ्या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन निषेध नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले. …
Read More »१० जानेवारीला मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेचे मोफत जंगी कुस्ती मैदान
बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना, बेळगावच्या वतीने रविवार, दि. १० जानेवारी २०२७ रोजी भव्य जंगी कुस्ती मैदान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पैलवान मारुती घाडी यांच्या शास्त्रीनगर येथील निवासस्थानी रविवारी झालेल्या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. गणपतराव पाटील होते. यावेळी संघटनेच्या संचालकपदी वैभव खाडे यांची …
Read More »टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आंदोलन करून आरोपीच्या अटकेची मागणी
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील दौलतनगर परिसरात जमिनीच्या ले-आऊट आणि मोजमापाच्या वादातून निपाणी टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकू पाटील (वय ४८) यांच्यावर रिअल इस्टेट व्यावसायिक साहिल दिलीप शहा यांनी जीवघेणा हल्ला केला. या वादात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर जोरात आदळल्याने पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील …
Read More »काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर खानापूर समितीकडून पत्रक वाटप; कडकडीत हरताळचे आवाहन
खानापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाचा निषेध करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत खानापूर शहरातील शिवस्मारक परिसर, चिरमुरकर गल्ली, बाजारपेठ, भाजी मार्केट आदी ठिकाणी पत्रकांचे वाटप करून १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्याचे आवाहन करण्यात आले. कर्नाटक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta