बेळगाव : कर्नाटक सरकारच्या प्राथमिक शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत मराठी व उर्दू माध्यमांना डावलण्यात आल्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या पाठपुराव्याची जिल्हा शिक्षण विभागाने दखल घेतली आहे. मराठी व उर्दू माध्यमांच्या शिक्षक भरतीबाबत सादर करण्यात आलेली निवेदने पुढील कार्यवाहीसाठी कर्नाटक सरकारच्या शिक्षण …
Read More »मंगळागौरीतून समृद्ध लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन
नवरत्न सन्मानाने आज बुधवारी श्री गणेश फेस्टिवलची सांगता बेळगाव : मराठमोळ्या पारंपरिक संस्कृतीतील महत्त्वाचा सण असलेल्या मंगळागौरीचा उत्साह मंगळवारी श्री गणेश फेस्टिवलच्या व्यासपीठावर अनुभवायला मिळाला. नक्षत्र ग्रुपच्या महिलांनी पारंपरिक वेशभूषेत मंगळागौरीची गीते तसेच घागर, झिम्मा, फुगडी यांसह विविध पारंपरिक खेळ सादर करून समृद्ध लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे मनोहारी दर्शन …
Read More »सुहासिनी महिला मंडळातर्फे श्रावण उत्सव उत्साहात
मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांतून संस्कृती-परंपरेचा जागर बेळगाव : पटवर्धन लेआउट, वडगाव येथील सुहासिनी महिला मंडळाच्या वतीने श्रावण महिन्यातील सण-उत्सवांचे महत्त्व, त्यामागील सांस्कृतिक परंपरा आणि वारसा जाणून घेत श्रावण उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला बेळगावच्या महापौर प्रीती कामकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी मंडळाच्या …
Read More »‘108’ रुग्णवाहिका सेवा धोक्यात; 3,500 कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा
प्रलंबित वेतनवाढीसह विविध मागण्यांवर सरकारचे दुर्लक्ष; 15 दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा बेळगाव : राज्यातील आपत्कालीन आरोग्यसेवेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या ‘आरोग्य कवच 108’ रुग्णवाहिका सेवेत कार्यरत 3,500 हून अधिक कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेतनवाढीसह विविध मागण्यांकडे सरकार आणि संबंधित यंत्रणेने …
Read More »कॅन्टोनमेंट मराठी शाळेत विद्यार्थिनींसाठी लाठी प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ
स्वसंरक्षणासोबत आत्मविश्वास आणि शारीरिक सामर्थ्य वाढविण्यावर भर; विद्यार्थ्यांना ऑक्टोबरमध्ये मोफत स्विमिंग प्रशिक्षणाची घोषणा बेळगाव : कॅम्प परिसरातील कॅन्टोनमेंट मराठी मुलामुलींच्या शाळेत विद्यार्थिनींच्या स्वसंरक्षणासाठी आणि शारीरिक सक्षमीकरणासाठी लाठी प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे नेते व सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव यांच्या हस्ते या प्रशिक्षण …
Read More »गणेश फेस्टिवलतर्फे उद्या बेळगावात नवरत्नांचा सत्कार
बेळगाव : श्री माता को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, श्री भक्ती महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, श्री राजमाता महिला मल्टीपर्पज सोसायटी तसेच ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री गणेश फेस्टिवल बेळगाव’चा सांगता सोहळा बुधवार, दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. यानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नवरत्नांचा सत्कार करण्यात …
Read More »१८ चर्मकार बांधवांना मिळाला हक्काचा रोजगार; आमदार राजू शेठ यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण
बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार श्री असिफ (राजू) शेठ यांच्या पुढाकारातून चर्मकार समाजातील १८ गरीब व गरजू बांधवांना सुसज्ज व्यावसायिक खोकी (दुकाने) उपलब्ध करून देण्यात आली. या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण आमदार राजू शेठ यांच्या हस्ते करण्यात आले. समाज कल्याण विभाग आणि डॉ. बाबू जगजीवन राम विकास निगम (लीडकर) यांच्या …
Read More »महिला बेपत्ता प्रकरणाला कलाटणी; प्रियकराने हत्या करून उसाच्या शेतात फेकला मृतदेह
बेळगाव : गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या एका महिलेच्या प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली असून, तिची हत्या करून मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या प्रियकराला अटक केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यातील कुलगोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कौजलगी गावाजवळ ही घटना घडली. मृत महिलेची …
Read More »भारत विकास परिषदेच्यावतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात
लिखित परिक्षेत शहरातील 7,800 विद्यार्थ्यांचा सहभाग बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने रविवार दि. 6 रोजी आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात पार पडली. तत्पूर्वी झालेल्या लिखित परिक्षेत शहरातील 28 शाळांच्या 7,800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्राचार्य व्ही. एन्. जोशी व पांडुरंग नायक गौरव अतिथी म्हणून …
Read More »हिंडलगा येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव
बेळगाव : श्री संत सेना महाराज ग्रामीण सार्वजनिक नाभिक समाज सुधारणा संघ, हिंडलगा (ता. जि. बेळगाव) यांच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव मंगळवारी, दि. ८ सप्टेंबर रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. सुळगा-हिंडलगा येथील सांस्कृतिक भवनात सकाळी ८ वाजता श्री संत सेना महाराजांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta