Friday , November 6 2026
Breaking News

Belgaum Varta

उद्याच्या शेतकरी आंदोलनाचा प्रशासनाला धसका, महामार्गाऐवजी ग्रामीण भागातून वाहतूक वळविणार

  बेळगाव : विविध शेतकरी संघटनांनी मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हत्तरगी आणि हिरेबागेवाडी टोल नाक्यांवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा पोलिसांनी जड आणि हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत. जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग बेळगावच्या दिशेने येणाऱ्या जड वाहनांसाठी पुढील मार्गांचा …

Read More »

सुधा यादव कर्नाटकच्या नव्या राज्यपाल; थावरचंद गेहलोत यांची जागा घेणार

  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सहा राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्या नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी खासदार सुधा यादव यांची कर्नाटकच्या नव्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी (१२ ऑक्टोबर) सहा राज्यांतील राज्यपालांच्या नियुक्त्या आणि फेरबदलांची घोषणा केली. सुधा यादव या विद्यमान राज्यपाल थावरचंद गेहलोत …

Read More »

एसआयआर फॉर्म-७ प्रकरणात उच्च न्यायालयाची एफआयआरला स्थगिती; अनिल बेनके आक्रमक

  भाजप कार्यकर्त्यांवरील कारवाई राजकीय सूडबुद्धीतून केल्याचा आरोप; बूथस्तरीय कार्यकर्त्यांवर दबाव आणू नये, असा इशारा बेळगाव : एसआयआर (विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण) प्रक्रियेतील फॉर्म-७ प्रकरणावरून कर्नाटकातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजप कार्यकर्त्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी दिली. काँग्रेस …

Read More »

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींसोबतची बैठक निष्फळ; ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उद्यापासून महामार्ग रोको आंदोलन

  ऊसाच्या एमएसपीमध्ये वाढ आणि साखर कारखाने तातडीने सुरू करण्याची मागणी बेळगाव : ऊसाला योग्य दर मिळावा, उसाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करावी आणि साखर कारखाने तातडीने सुरू करावेत, या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांवर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नसल्याचा दावा शेतकरी …

Read More »

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत ३ एकरातील ऊस जळून खाक

  ३.८० हजार रुपयाचे नुकसान ; लखनापूर येथील घटना निपाणी (वार्ता) : लखनापूर-जत्राट हद्दीतील निपाणी मधील शेतकरी श्यामसुंदर बळवंत कोरडे यांच्या सर्वे नंबर २३५ मधील ३.५ एकर मधील ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक झाला. सोमवारी (ता.१२ दुपारी) २ वाजता ही घटना घडली. त्यामध्ये कोरडे यांचे ३ लाखाची नुकसान झाल्याची नोंद अग्निशामक …

Read More »

निपाणीत सराफी दुकानात धाडसी दरोडा; २५ लाखाचा मुद्देमाल लंपास

  चोरट्यांच्या तपासासाठी पथके रवाना निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील गजबजलेल्या चन्नम्मा सर्कल परिसरामध्ये सोमवारी (ता.१२) पहाटेच्या सुमारास सराफ दुकानावर धाडसी दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सुमारे २५ लाख रुपयांचा सोन्या, चांदीचा ऐवज लंपास झाला आहे. विलास माळी असे या सराफ व्यवसायिकांचे नाव आहे. या घटनेमुळे शहरातील …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे बैलहोंगल येथे २० लाभार्थ्यांना पोषण किटचे वितरण

  बैलहोंगल : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे आज तालुका आरोग्य कार्यालय, बैलहोंगल येथे पोषण किट वितरण उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत २० लाभार्थ्यांना पोषण किटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला एका महिन्यासाठी पुरेल असे पोषण किट देण्यात आले. हा उपक्रम सलग सहा महिने राबविण्याचे नियोजन असून, …

Read More »

प्रज्वल करडे याची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील संग्गोळी रायण्णा कन्नड माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी प्रज्वल करडे यांने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळवले आहे. त्याची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यानिमित्त त्याचा संस्थेचे संस्थापक लक्ष्मण चिंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास चेतन पाटील, मुख्याध्यापक पी. ए. पाटील, एम. ए. करडे, प्रकाश करडे, …

Read More »

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन

    लावणीसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड; मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधू कांबीकर यांचे पुण्यात वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. दमदार अभिनय, प्रभावी संवादफेक आणि लावणी सादर करण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे त्यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने मराठी …

Read More »

स्तवनिधी येथील ए. एस. पाटील हायस्कूलमध्ये पालक सभा

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित स्तवनिधी येथील ए. एस. पाटील हायस्कूल येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील द्वितीय पालक सभा पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक महावीर पाटील होते. यावेळी पालकप्रतिनिधी म्हणून रावसाहेब यमकनमर्डी, शामबाला पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापक बी. बी. दादनवर यानी प्रास्ताविक करून पालक सभेचा उद्दिष्ट स्पष्ट …

Read More »