Friday , October 23 2026
Breaking News

प्रज्वल करडे याची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

Spread the love

निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील संग्गोळी रायण्णा कन्नड माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी प्रज्वल करडे यांने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळवले आहे. त्याची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यानिमित्त त्याचा संस्थेचे संस्थापक लक्ष्मण चिंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास चेतन पाटील, मुख्याध्यापक पी. ए. पाटील, एम. ए. करडे, प्रकाश करडे, एस. एम. पाटील, एन.ए. चिंगळे, ए.एस मगदूम यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. करडे याला शारीरिक शिक्षक एम. बी. कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *