गणेशोत्सवापूर्वी स्वच्छता, दुरुस्ती व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना वडगाव मेन रोडवरील चावडी गल्ली कॉर्नर, नाझर कॅम्प परिसरातील बेळगाव महानगरपालिकेच्या मालकीच्या श्री गणेशमूर्ती विसर्जन तलावाची दयनीय अवस्था समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेश उत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी …
Read More »तिरंगा हा देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा प्रतीक : प्राचार्य डॉ. एस. पी. तलवार
शिवानंद महाविद्यालयाच्या NCC विभागातर्फे ‘हर घर तिरंगा’ प्रभातफेरी उत्साहात कागवाड : तिरंगा ध्वज हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा विषय असून तो देशाची एकता, अखंडता, सार्वभौमत्व आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक आहे. तिरंग्याचा सन्मान करणे ही प्रत्येक भारतीयाची राष्ट्रीय जबाबदारी आहे. ‘हर घर तिरंगा’ उपक्रमामुळे नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना अधिक दृढ होते, राष्ट्रध्वजाबद्दल …
Read More »राज्यात भ्रष्टाचाराशी तडजोड नाही; मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार
‘टीम कर्नाटक’च्या भावनेने जनसेवा करा बंगळूर : सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ‘टीम कर्नाटक’च्या भावनेने एकत्रितपणे काम करून जनतेची सेवा करावी. भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, त्याच्याशी तडजोड करण्याचा प्रश्नच नाही, असा इशारा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिला. विधानसौधाच्या बँक्वेट हॉलमध्ये राज्यातील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ …
Read More »जुन्या पीबी रोडवरील दुभाजकांमध्ये वृक्षारोपणाला नागरिकांचा प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : क्रांती दिनानिमित्त नगरपालिका ते बस स्थानक पर्यंतच्या दुभाजकमध्ये ७५ शोभेचे झाडे लावण्यात आली. मराठा बँकचे संचालक बाबासाहेब तिप्पे यांनी स्वखर्चाने ही झाडे लावली आहे. ही मोहीम राबविण्यासाठी नगरपालिका आयुक्त गणपती पाटील, आरोग्य विभाग अधिकारी अभियंते विनायक जाधव यांच्यासह सफाई कर्मचारी यांनी सहकार्य लाभले. याशिवाय बाळासाहेब कमते …
Read More »के. एस. पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक धुळा सावंत यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
निपाणी (वार्ता) : बोरगाव शिक्षण संघ संचालित के. एस. पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक धुळा सावंत यांनी प्रदीर्घ व यशस्वी शिक्षक सेवेनंत सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानिमित्त संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. के.एस पाटील हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी, स्पर्धात्मक परिस्थितीत शिक्षण संस्था चालवणे आव्हान असतानाही मुख्याध्यापक ए. ए. धूळा सावंत यांनी …
Read More »सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्याचा दलित मानसन्मान मेळाव्यात निर्धार
निपाणी (वार्ता) : आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्यात आला आहे. कोणत्याही प्रसंगाला पुढे येऊन त्यांच्या कामाला बळ देण्याचा निर्धार करण्यात आल्याचे प्रा सुरेश कांबळे यांनी सांगितले. येथील डॉ. आंबेडकर विचारमंचतर्फे आयोजित कार्यकर्ता मानसन्मान मेळाव्यात ते बोलत होते. प्रा. कांबळे म्हणाले, जीवनात कार्यकर्ता हा केवळ कार्यकर्ता बनून …
Read More »शिवानंद नीलण्णवर यांच्यावर ईडीची धाड; १,७७७ कोटींच्या रकमेचा अद्याप ठावठिकाणा नाही
बेळगाव : ठेवीदारांना अधिक व्याजाचे आमिष दाखवून हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद नीलण्णवर यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या छापेमारीनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. नीलण्णवर यांनी गुंतवणूकदारांकडून सुमारे २,११०.९७ कोटी रुपये जमा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्यापैकी ३३३.८९ कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत …
Read More »श्री समर्थ महिला मंडळातर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
बेळगाव : लक्ष्मी नगर, हिंडलगा येथील श्री समर्थ महिला मंडळातर्फे शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्राचार्य डॉ. जरली, प्राचार्य प्रवीण चांदीलकर, मुख्याध्यापिका सौ. वासंती लोखंडे तसेच श्री. रोहित देसाई यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिला मंडळाच्या …
Read More »काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची चर्चा; हायकमांड अंतिम निर्णय घेणार : सतीश जारकीहोळी
बेळगाव : आपल्यासह एम. बी. पाटील यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत काँग्रेस पक्षात चर्चा झाल्याचे खरे आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे हायकमांड घेईल. योग्य वेळ आणि परिस्थिती आल्यानंतर याबाबत बोलले जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. बेळगाव शहरात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले की, पक्षाच्या हिताच्या दृष्टीने उपमुख्यमंत्रीपदाबाबत …
Read More »भवानीनगरात चोरट्यांचा तासभर मुक्त संचार; सीसीटीव्ही फुटेजमुळे नागरिकांमध्ये भीती
बेळगाव : शहर व उपनगरात चोरी आणि घरफोड्यांचे सत्र सुरूच असून भवानीनगर परिसरात चोरट्यांनी तब्बल तासभर मुक्तपणे वावर केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. रविवारी मध्यरात्री पाच जणांच्या टोळीने नित्यानंद कॉलनी, भवानीनगर परिसरात फिरून बंद घरांची पाहणी केल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta