ओमकार पाटील ठरला ‘बेस्ट पोझर’; जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनतर्फे आयोजित २२ व्या ‘श्री गणेश २०२६’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रवीण मजुकर याने उत्कृष्ट कामगिरी करत ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा मानाचा किताब पटकावला. उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू ओमकार पाटील याने प्रभावी सादरीकरण करत ‘बेस्ट पोझर’चा बहुमान …
Read More »चव्हाण वाड्यातून गलेफ घालून सरकार घराण्यातील शिळा उरूस साजरा
निपाणी (वार्त) : कर्नाटक, महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील संत बाबामहाराज चव्हाण प्रस्थापित श्री महान अवलिया हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब यांचा शिळा उरूस गुरुवारी (ता.२४) पहाटे ३ वाजता पार पडला. त्यानिमित्त येथील चव्हाण वारस बाळासाहेब देसाई सरकार यांच्या चव्हाण वाड्यातून मानाचा गलेफ व गंध दर्गा मंडप मध्ये …
Read More »सार्व. गणेशोत्सव मंडळ व येळ्ळूर म. ए. समितीतर्फे आकाश जोगानीचा सत्कार
येळ्ळूर : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ छ. व्यायाम शाळा विराट गल्ली, शिवाजी नगर आणि येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने ‘गणेश श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत 55 किलो गटात ग्रामीणमध्ये द्वितीय आणि बेळगाव जिल्ह्यात 5 वा क्रमांक पटकावल्याबद्दल कु. आकाश जोगानी याचा सत्कार करण्यात आला. सदर समारंभ येळ्ळूर म. ए. समितीचे अध्यक्ष वामन पाटील, …
Read More »गणेश विसर्जन तयारीची महापौर, उपमहापौर, आयुक्तांकडून पाहणी
तलावांसह मिरवणूक मार्गावरील कामे अंतिम टप्प्यात; अधिकाऱ्यांना वेळेत तयारी पूर्ण करण्याच्या सूचना बेळगाव : प्रतिनिधी गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिका आणि विविध विभागांकडून सुरू असलेल्या अंतिम टप्प्यातील तयारीची महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगाळी आणि पालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी अधिकाऱ्यांच्या पथकासह पाहणी केली. कपिलेश्वर मंदिर परिसरातील जुना व …
Read More »अन्नदानासोबत ज्ञानदानाचीही गरज!
– शिवानी पाटील (यांच्याकडून) हिंदू सण-उत्सव म्हणजे श्रद्धा, भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्याचे पर्व. या उत्सवांच्या निमित्ताने सार्वजनिक मंडळांकडून धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये अन्नदानाला विशेष स्थान आहे. गरजू, वंचित, भाविक आणि नागरिकांना अन्न देणे ही भारतीय संस्कृतीतील उदात्त परंपरा असून, ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ या …
Read More »श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : भगतसिंग हायस्कूल आंबेवाडी मैदानात पार पडलेल्या बेळगांव ग्रामीण तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी 14 वर्षाखालील खो खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच 17 वर्षाखालील मुलींच्या खो-खो संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. वैयक्तिक खेळात शाळेचा विद्यार्थी शयन जोतिबा चौगुले 200 मीटर धावणे मध्ये प्रथम, दुर्वा …
Read More »परदेशातही जपली भारतीय संस्कृती; केनियातील वेस्ट व्हॅली शुगर कंपनीत गणेशोत्सव उत्साहात साजरा
केनिया : भारतीय सण आणि संस्कृतीला सातासमुद्रापार घेऊन जाण्याचा अनोखा उपक्रम केनिया स्थित वेस्ट व्हॅली शुगर कंपनीत पाहायला मिळाला. या कंपनीमध्ये विविध तांत्रिक विभागात कार्यरत असलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांनी एकत्र येत सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला. कंपनीच्या निवासी कॅम्पसमध्ये श्री गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सात दिवस …
Read More »जमशेदपूरमध्ये भीषण अपघात; मंत्र्यांच्या मुलीसह चौघांचा मृत्यू
जमशेदपूर : झारखंडमधील औद्योगिक शहर जमशेदपूर येथे गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात राज्याच्या ग्रामीण विकासमंत्री दीपिका पांडे सिंह यांच्या मुलीसह चौघांचा मृत्यू झाला. सोनारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मरीन ड्राइव्ह मार्गावर पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू ट्रेलरच्या मागील बाजूस भरधाव कारने जोरदार …
Read More »अनंत चतुर्दशीच्या दिवशी परीक्षा न घेता 28 सप्टेंबरला घेण्याची महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची मागणी
बेळगाव : शिक्षण विभागातर्फे 25 सप्टेंबर 2026 रोजी शुक्रवारपासून सहामाही / मध्यावधी परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र, 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून याच दिवशी बेळगाव शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण …
Read More »‘बेळगावचा कैवारी’ मंडपात आज भव्य सामूहिक अथर्वशीर्ष पठण
बेळगाव : गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात केळकर बाग येथील ‘बेळगावचा कैवारी’ गणरायाच्या मंडपात गुरुवारी (२४ सप्टेंबर) भव्य सामूहिक अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ठीक ४ वाजता हा भक्तिमय सोहळा होणार असून, गणरायाच्या चरणी सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यासाठी बेळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta