बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा रविवार दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वा. संत मीरा शाळेच्या माधवाश्रम सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. हिंदी देशभक्तीगीत आणि लोकगीत (मराठी/कन्नड) अशा दोन विभागात स्पर्धा घेतली जाईल. स्पर्धेमध्ये अधिकाधिक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन भाविपने केले आहे. हिंदी विभागातील …
Read More »रेशनकार्डधारकांनो सावधान! ई-केवायसी नाही तर रेशन बंद!
जिल्ह्यातील 18 लाख 59 हजार 786 सदस्य ई-केवायसीच्या प्रतीक्षेत; अन्न व नागरी पुरवठा विभागाची कडक भूमिका बेळगाव : रेशन वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासह मृत, स्थलांतरित आणि अपात्र लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिकेतून वगळण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा अनिवार्य केली आहे. ई-केवायसीची मुदत संपलेल्या शिधापत्रिकांवरील सदस्यांना आता पुन्हा …
Read More »मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न
बेळगाव : येथील मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक व्हावी, नेतृत्वगुण विकसित व्हावेत, मतदानाचे महत्त्व समजावे आणि विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने ईएलसी क्लब मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक दि.25 जुलै रोजी लोकशाही पद्धतीने उत्साहात पार पडली. निवडणुकीपूर्वी विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया, उमेदवारी, प्रचार, …
Read More »चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश
खानापूर : गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून चन्नेवाडी ता.खानापूरच्या रहिवाश्यांना मतदानासाठी भुत्तेवाडी येथील बुथवर मतदानासाठी जावे लागत होते, त्यामुळे मतदारांची गैरसोय होत होती. यासाठी काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी खानापूरचे तहसीलदार धुंडाप्पा कोमार यांना निवेदन देऊन चन्नेवाडी गावासाठी स्वतंत्र बूथ व वॉर्डची मागणी केली होती. त्याच बरोबर चन्नेवाडी गावचे रहिवाशी व …
Read More »युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी आणि सिंगीनकोप मराठी प्राथमिक शाळांत शैक्षणिक साहित्याचे वितरण
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी आणि सिंगीनकोप गावांतील मराठी प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. गर्लगुंजी येथे मराठी शाळेमध्ये कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा. ग्राम पंचायत सदस्य हणमंत मेलगे यांनी भूषविले. मराठी शाळा …
Read More »एसआयआरला पुन्हा मुदतवाढ; अर्ज सादरीकरणासाठी १७ ऑगस्टपर्यंत संधी!
मतदारांना मोठा दिलासा; दुसऱ्यांदा मुदतवाढीचा निर्णय; मसुदा यादी २४ ऑक्टोबरला, अंतिम यादी २७ ऑक्टोबरला बेळगाव : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (एसआयआर) प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. एसआयआरअंतर्गत अर्ज स्वीकारणे, अर्ज भरणे आणि भरलेले अर्ज पुन्हा सादर करण्याची मुदत आता १७ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यात एसआयआर …
Read More »साखरवाडीमधील एस आय आर प्रक्रिया पूर्ण
निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यामध्ये एस आय आर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जनतेला कोणत्याही प्रकारच्या अडचणी उद्भवू नयेत, यासाठी कर्नाटक सरकारच्या निर्देशानुसार इन्कम व कास्ट सर्टिफिकेट प्रत्येक नागरिकाच्या घरी जाऊन वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने गुरुवारी (ता.६) निपाणी शहरातील साखरवाडी परिसरामध्ये नागरिकांच्या घरोघरी जाऊन इन्कम व …
Read More »‘जवाहर’ तलाव ओव्हर फ्लोसाठी ४ फुटाची आवश्यकता
पाणी पातळी ४२.१ फुटावर : शिरगुप्पी ओढ्यातून येणाऱ्या पाण्याचा परिणाम निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे निपाणीची जीवनदायिनी असणाऱ्या जवाहर तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शनिवारी (ता.८) पाणी पातळी ४२.१ फुट इतकी झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात मान्सून असाच राहिल्यास आठवडाभरात तलाव भरून ओव्हरफ्लो …
Read More »रौडींविरोधात पोलिसांची धडक मोहीम; पाच जिल्ह्यांत १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
बेळगाव : उत्तर कर्नाटकातील रौडींच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी जुलै महिन्यात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई केली. बेळगाव, विजयपूर, बागलकोट, धारवाड आणि गदग या पाच जिल्ह्यांत रौडींच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ५३ विशेष पथके कार्यरत करण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान बीएनएसएसच्या कलम १२६, १२७, १२८ आणि १२९ अंतर्गत एकूण …
Read More »लवकरच मंत्रिमंडळात महिलांना स्थान; मंत्री लक्ष्मण सवदी यांचे संकेत
बेळगाव : कर्नाटक राज्य मंत्रिमंडळात लवकरच महिलांना मंत्रिपद देण्यात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार याबाबत विचारविनिमय करत असल्याची माहिती मंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली. बेळगाव येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सवदी म्हणाले की, दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस नेत्यांनी एकजुटीने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. २०२८ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta