बेळगाव : बेळगाव सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या व कॅन्टोन्मेंट बोर्ड उर्दू शाळा आयोजित कॅम्प विभागीय माध्यमिक आंतरशालेय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत सेंट पॉल्स, सेंट झेवियर्स हायस्कूल संघानी आपापल्या प्रतिस्पर्धीय संघावर मात करत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. मुलीं गटातील अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने तत्त वर्षाचा विजेता सेंट जोसेफ हायस्कूल …
Read More »प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या; पत्नी व प्रियकर ताब्यात
बेळगाव : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचून खून केल्याची धक्कादायक घटना चिक्कोडी तालुक्यातील खडकळाट गावात उघडकीस आली आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या या हत्येचा प्रकार आता समोर आला असून, खडकळाट पोलिसांनी मृताच्या पत्नी बंगारी गावडे आणि तिचा प्रियकर रामा राणगे यांना ताब्यात घेऊन …
Read More »शिवानंद नीलण्णवर यांच्या घरी सलग दुसऱ्या दिवशी ईडीची झाडाझडती
बेळगाव : शिवम असोसिएट कंपनीचे मालक शिवानंद नीलण्णवर यांच्याविरोधातील कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेळगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही शोधमोहीम सुरू ठेवली आहे. बेळगावातील शिवबसव नगर येथील एम.एच. टॉवरमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांकडून विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. सीआरपीएफच्या जवानांच्या कडेकोट बंदोबस्तात ही कारवाई सुरू आहे. गोवा आणि …
Read More »६ किलो ८५८ ग्रॅम गांजामिश्रित चॉकलेट जप्त, एकाला अटक
उद्यमबाग पोलिसांची कारवाई बेळगाव : उद्यमबाग पोलिसांनी गांजामिश्रित अमली पदार्थांच्या चॉकलेट पाकिटांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६ किलो ८५८ ग्रॅम वजनाची गांजामिश्रित चॉकलेट पाकिटे तसेच मोबाईल, रोख रक्कम आणि स्कूटी असा एकूण ९४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोलू …
Read More »के.एल.ई. संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयात जिमखाना, असोसिएशन व क्लब उपक्रमांचा शुभारंभ
बेळगांव : के.एल.ई. संस्थेच्या लिंगराज महाविद्यालय (स्वायत्त), बेळगावी येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील जिमखाना, असोसिएशन व क्लब उपक्रमांचा शुभारंभ महाविद्यालयाच्या केंद्रिय सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थी, प्राध्यापक व मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमातून शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडा तसेच विस्तार उपक्रमांच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावंत सहकारी बळवंतराव वराळे : समर्पण, निष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श
भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात अनेक थोर व्यक्तिमत्त्वांनी आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविला आहे. काही जण आपल्या नेतृत्वामुळे इतिहासात अजरामर झाले, तर काहींनी प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता समाजसेवेचा अखंड वसा जपला. अशाच समर्पित व्यक्तिमत्त्वांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावंत सहकारी बळवंतराव वराळे यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते. २ फेब्रुवारी १९०२ …
Read More »मंगाई देवीच्या जयघोषाने दुमदुमली अळवण गल्ली
शहापूरमध्ये यात्रेचा उत्साह शिगेला; दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी, भव्य महाआरतीने सांगता शहापूर : ‘मंगाई देवीच्या जयघोषाने’ दुमदुमलेला परिसर, भक्तिभावाने फुललेले वातावरण आणि दर्शनासाठी उसळलेली भाविकांची गर्दी… अशा उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात शहापूर अळवण गल्ली येथील जागृत देवस्थान श्री मंगाई देवीची वार्षिक यात्रा शुक्रवारी (दि. ७) मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात …
Read More »कुमारिकांकडून देवीला जलार्पण; हजारहून अधिक विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप
वडगावात मंगाई देवीच्या यात्रेचा उत्साह शिगेला! बेळगाव : वडगावची ग्रामदेवता आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मंगाई देवीच्या वार्षिक यात्रोत्सवातील शेवटचा वार पारंपरिक धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. अनेक वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या परंपरेनुसार कुमारिकांनी कलश घेऊन देवीच्या चरणी जल अर्पण करून पूजा केली. यानंतर उपस्थित …
Read More »कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : मित्रांसोबत कालव्यात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पोहता न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील आजूर गावाबाहेरील कालव्यात घडली. मृत तरुणाचे नाव कुशीचेंद्र राममनोहर बडाह (वय २३) असे असून तो उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील हत्तगाव गावचा रहिवासी होता. मजुरीच्या कामासाठी तो काही …
Read More »दहशत निर्माण करून फरार झालेल्या रौडीशीटरला अटक; न्यायालयीन कोठडीत रवानगी
बेळगाव : सर्वसामान्य नागरिकांना धमकावणे, दहशत निर्माण करणे आणि दबाव टाकून फरार झालेल्या रौडीशीटर शिवानंद कोलकार याला बैलहोंगल पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानंद कोलकार याच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल असून, शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध खोटे जातीय अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्याची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta