कोणत्याही क्षणी नवे मंत्री होणार शपथबध्द; आजी, माजी मुख्यमंत्री दिल्लीत बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, दोन दिवसात कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. नव्या मंत्र्यांची यादी निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे (केपीसीसी) …
Read More »जीआयटी आणि क्रेडाई यांच्यात समन्वय करार
बेळगाव : बेळगावच्या गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि क्रेडाई बेळगाव यांच्यात विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी जोडणारा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी सीआयडी येथे झालेल्या बैठकीत दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. क्रेडाई बेळगावने कर्नाटकात प्रथमच एखाद्या शैक्षणिक संस्थेसोबत असा सामंजस्य करार केला असून, हा …
Read More »वाढत्या अपघातांमुळे येळ्ळूर ग्रामस्थांचा ‘अशोका बिल्डकॉन’ला पुन्हा इशारा
येळ्ळूर (प्रतिनिधी) : येळ्ळूर परिसरातील रस्त्यावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी ‘अशोका बिल्डकॉन’च्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी गाठून तीव्र शब्दांत जाब विचारला. रस्त्याच्या संथ गतीचे काम आणि पावसामुळे चिखल-माती रस्त्यावर येऊन सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे ग्रामस्थांनी अशोका बिल्डकॉनला पुन्हा एकदा कडक इशारा दिला आहे. पावसाळ्यात वाहनांच्या चाकांसोबत येणाऱ्या मातीमुळे रस्त्यावर …
Read More »बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध
बेळगाव : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वर्ष २०२६-२७ साठीच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली असून, सर्व नवनिर्वाचित संचालकांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. प्रवीण रंगोले यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रातील सर्व जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने निवडणूक …
Read More »राकसकोपमध्ये पुन्हा जलसंचयाला वेग; पावसाच्या पुनरागमनाने शहरासह बळीराजाला दिलासा
बेळगाव : जुलैच्या उत्तरार्धात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावताच बेळगाव शहराची जीवनवाहिनी असलेल्या राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. पाणलोट क्षेत्रासह शहर आणि तालुक्यात अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे जलाशयातील जलसाठा वाढत असून शहराच्या पाणीपुरवठ्याबाबतची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे. दुसरीकडे, पावसामुळे कोमेजलेल्या खरीप पिकांनाही नवसंजीवनी मिळाल्याने बळीराजाच्या आशा …
Read More »युवकांनी व्यसनांपासून दूर राहून कुटुंब व देशाच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा : मंत्री सतीश जारकीहोळी
‘बेडा ब्रो’ अभियानातून अमली पदार्थांविरोधात जनजागृती बेळगाव : अमली पदार्थांपासून दूर राहून युवकांनी निरोगी व व्यसनमुक्त जीवन जगावे आणि आपल्या कुटुंबासह देशाच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. बेळगाव शहरातील संगोळी रायण्णा प्रथम श्रेणी पदवी महाविद्यालयात मंगळवारी पोलिस विभागाच्या वतीने …
Read More »नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांची आजही समाजाला नितांत गरज : प्रसाद सावंत
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि प्रगतीशील लेखक संघ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांची आज गरज” या विषयावर भगतसिंग सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ शिक्षक श्री. प्रसाद सावंत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवलिला मिसाळे या होत्या. आपल्या …
Read More »नीट पेपरफुटी प्रकरण तापले; राहुल गांधींसह काँग्रेस खासदारांचे पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन
नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरण आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या खासदारांनी मंगळवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी प्रियंका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे अनेक खासदार उपस्थित होते. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत केंद्र सरकारवर टीका करत, …
Read More »अक्कोळ पार्श्वमती विद्यालयात आरोग्य जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित अक्कोळ येथील पार्श्वमती विद्यालयात चिकोडी येथील शासकीय रुग्णालयातर्फे डॉ. मंगल शास्त्री यांचा विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य पथकाने विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, संसर्गजन्य रोगांपासून बचाव, संतुलित आहार, नियमित व्यायाम, निरोगी जीवनशैली, किशोरवयीन आरोग्य …
Read More »युनियन जिमखाना गोळीबार प्रकरण : कारचालकाला हिंडलगा तुरुंगात धाडले; मुख्य सूत्रधार प्रफुल पाटील अद्याप फरार
बेळगाव : युनियन जिमखाना येथील रमी क्लबमध्ये झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणात कॅम्प पोलिसांनी अटक केलेल्या पुण्यातील कारचालकाची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याची हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. दरम्यान, या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मानला जाणारा प्रफुल पाटील अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने त्याचा शोध अधिक तीव्र करण्यात आला आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta