Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणीतील आरोग्य शिबिरास शहरासह परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : महागाव येथील संत गजानन महाराज हॉस्पिटल व निपाणी ‌येथील माजी जनसेवक जुबेर बागवान, माजी जस्मिन जुबेर बागवान माजी नगरसेविका यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी घेण्यात आलेल्या मोफत उपचार शिबिरस शहर व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरात
जनरल चेकअप औषधसह १०४, डोळे तपासणी ८७, इसीजी तपासणी ४९ जणांची तपासणी करण्यात आली.
डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी ११ जणांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमास विक्रम देसाई, मुदस्सर माजी सभापती जुबेर बागवान, माजी नगरसेविका जस्मिन बागवान, बाळू गडकरी, प्रमोद कासार, अक्रम तुरेवाले, सोहेल बागवान, अझर बागवान,‌ अबरार बागवान यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *