बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीस मध्यवर्ती म. ए. समितीच्या सर्व सभासदानी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाश मरगाळे यांनी …
Read More »तारांगणच्या नादब्रह्म भजन सोहळ्याचे रविवारी आयोजन
बेळगाव : तारांगण परिवार, जननी ट्रस्ट बेळगाव आणि विजय भागवत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नादब्रह्म भजन सोहळा’ रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी दुपारी ४ वाजता सरस्वती वाचनालयाचे डॉ. शकुंतला गिजरे सभागृह, कोरे गल्ली, बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या भजन सोहळ्यात क्रांती महिला भजनी मंडळ, संभाजी रोड, माऊली …
Read More »खानापूर तालुक्यातील हिरेहट्टीहोळी गावाला बससेवेची भेट; सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन
खानापूर : खानापूर ते एम. के. हुबळी मार्गावर व्हाया हिरेहट्टीहोळी गावातून सुरू करण्यात आलेल्या नवीन बससेवेचे उद्घाटन खानापूर तालुका गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या बससेवेमुळे हिरेहट्टीहोळी परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. या वेळी बससेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणारे गॅरंटी योजनेचे …
Read More »पेपरफुटीविरोधात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, १० कोटी दंडाच्या नव्या विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : देशभरात गाजलेल्या विविध पेपरफुटी प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपरफुटीविरोधी सुधारित विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. हे विधेयक लवकरच संसदेत मंजुरीसाठी मांडले जाणार आहे. सुधारित तरतुदींनुसार, सार्वजनिक परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटविणे किंवा अशा गुन्ह्यात सहभागी …
Read More »निपाणीत उद्या एकदिवशीय लाक्षणीक उपोषण
निपाणी (वार्ता) : गेल्या २५ दिवसापासून जंतर मंतर दिल्ली येथे सुरू असलेल्या नीट पेपर फुटी संदर्भात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासह विद्यार्थ्यावरील झालेला लाठी चार्ज व मारहाणी प्रकरणी जाहीर निषेध नोंदवण्यासाठी निपाणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थीतर्फे शनिवारी (ता.२५) सकाळी १० वाजता एकदिवशीय …
Read More »श्री ज्ञानेश्वर विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा उद्या
बेळगाव : सालाबादप्रमाणे महाद्वार रोड, तिसरा क्रॉस येथील श्री ज्ञानेश्वर विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शनिवार, दि. २५ रोजी सकाळी ११ वाजता भव्य पालखी सोहळा पार पडणार असून, त्यानंतर महारती, भजन व कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. पालखीची सुरुवात कपिलेश्वर मंदिरातून होऊन हेमू …
Read More »हास्यकवींसाठी सुवर्णसंधी; ‘हास्यतरंग’ कार्यक्रम ८ ऑगस्टला
बेळगाव : मंथन कल्चरल अॅण्ड सोशल वेल्फेअर सोसायटी आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघ येथे ‘हास्यतरंग’ या स्वरचित हास्यकविता व विडंबन कविता वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी कवींना कविता …
Read More »‘बैल गेला आणि झोपा केला’; मराठी SIR अर्जाच्या मागणीवर प्रशासनाचा उशिरा खुलासा
बेळगाव : विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेसाठी मराठी भाषेतील अर्ज उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर तब्बल २५ दिवसांनंतर जिल्हा प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर अर्ज भरण्यास मदत व्हावी म्हणून कन्नड अर्जाची मराठी भाषांतरित प्रत उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र, मूळ मराठी …
Read More »प्रश्नपत्रिका फुटीला लगाम; ७० हजार पदांच्या भरतीसाठी सरकारचा ‘मास्टर प्लॅन’
भरती परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक; जिल्हाधिकाऱ्यांना समन्वयाच्या सक्त सूचना बेंगळूरू : राज्यातील भरती परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. विविध विभागांतील सुमारे ७० हजार पदांच्या भरतीसाठी व्यापक ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला असून परीक्षा पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक आणि सुरक्षित …
Read More »आराम बसमधून व्यापाऱ्याची ३३ लाखांची रोकड लंपास; टोलनाक्यावर उतरले संशयित, सीसीटीव्हीत कैद
पुण्यात भुईमुगाच्या शेंगा विकून परतताना घडला प्रकार; हत्तरगी टोलनाक्याजवळ बॅग गायब पुण्यात भुईमुगाच्या शेंगा विकून मिळालेली तब्बल ३३ लाख रुपयांची रोकड घेऊन खासगी आराम बसमधून गावी परतणाऱ्या व्यापाऱ्याच्या कंपनीच्या अधिकाऱ्याची रोकड असलेली बॅग अज्ञातांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली असून, रोकड …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta