युवा नेते उत्तम पाटील :१४ वा वर्धापन दिन निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील महिला आर्थिक दृष्ट्या सुदृढ होऊन कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी, या उद्देशाने सहकार नेते रावसाहेब पाटील व उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक कृषी संघामार्फत अरिहंत गारमेंट ची स्थापना करण्यात आली. सुमारे या ठिकाणी गेल्या १४ वर्षापासून १०० …
Read More »कडोली येथे ८ जानेवारी रोजी साहित्य संमेलन
बेळगाव : बेळगाव परिसरात साहित्य संमेलनाना सुरुवात झाली आहे. बेळगाव आणि शहर परिसरामध्ये दरवर्षी जवळपास 15 साहित्य संमेलन होत असतात. बेळगावमधील मराठी साहित्य संमेलनाचा पाया ज्या गावात रोवला गेला, ज्या गावातून साहित्य संमेलनाची परंपरा संपूर्ण सीमाभागात सुरु झाली त्या कडोली गावात रविवार दि. ८ जानेवारी २०२३ रोजी ३८वे साहित्य …
Read More »प्रगतिशील लेखक संघाचे दुसरे साहित्य संमेलन 28, 29 जानेवारीला
अध्यक्षपदी प्रा. प्रवीण बांदेकर तर उद्घाटक सुभाष ओऊळकर बेळगाव : प्रगतिशील लेखक संघ बेळगावच्यावतीने येत्या शनिवार दि. 28 आणि रविवार दि. 29 जानेवारी 2023 रोजी आयोजित दुसऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित प्रा. प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांची तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ उद्योजक शिक्षणप्रेमी …
Read More »सेवेत कायम न केल्यास ७ पासून काम बंद आंदोलन
सफाई कामगारांचा इशारा : पालिकेसमोर ठिय्या आंदोलन निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेतील सफाई कामगार बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहेत. त्यामुळे ४९ कामगारांना हंगामी ऐवजी सेवेत सामावून घ्यावे. यासह विविध मागण्यासाठी मंगळवारी (ता.३) दुपारी ३ वाजल्यापासून सफाई कामगारांनी नगरपालिकेसमोरच हे आंदोलन सुरू केले आहे. ७ तारखेपर्यंत सेवेत कायम न करून घेतल्यास ८ …
Read More »सांबरा कुस्ती आखाडा 5 फेब्रुवारीला
गावकऱ्यांच्या बैठकीत निर्णय बेळगाव : सांबरा (ता. जि. बेळगाव) येथे गावकऱ्यांच्यावतीने येत्या रविवार दि. 5 फेब्रुवारी 2023 रोजी कुस्ती आखाडा भरविण्यात येणार आहे. सांबरा गावातील श्री मारुती मंदिरामध्ये नुकत्याच झालेल्या गावकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये कुस्ती आखाडा भरवण्यासंदर्भात विचारविनिमय करून 5 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात …
Read More »खानापूर तालुक्यातील लोंढा -गुंजी रेल्वे फाटक बंद
खानापूर (प्रतिनिधी) : सध्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याने खानापूर तालुक्यातील लोंढा गुंजी दरम्यान असणारे रेल्वे फाटक बुधवारी दि. ४ व गुरूवारी दि. ५ जानेवारी असे दोन दिवस बंद राहणार आहे. या रेल्वे फाटकावरून होणारी वाहतूक दोन दिवस बंद राहिल. यावेळी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाने वाहतूक …
Read More »परशराम घाडी, चंद्रकला घाडी यांचा देहदानाचा संकल्प
बेळगाव : आनंदनगर, वडगाव येथील परशराम घाडी व चंद्रकला घाडी या दाम्पत्याने मरणोत्तर देहदान, नेत्रदान व त्वचा दानाचा संकल्प सोडला आहे. परशराम घाडी हे बेळगाव शहरातील विविध संस्थेत कार्यरत आहेत. एक यशस्वी विमा एजंट म्हणूनही ते ओळखले जातात. सध्या ते मुख्य जीवन विमा सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. सामाजिक …
Read More »खानापूरात भाजपचा बुथ विजयी दिन अभियानाला प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप बुथ विजय दिन अभियानाला सोमवारी खानापूर भाजप कार्यालयात प्रारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल होते. तर मार्गदर्शक म्हणून कर्नाटक राज्याचे रयत संघटना राज्याध्यक्ष इराणा कडाडी होते. व्यासपीठावर खानापूर तालुक्यातील भाजपचे नेते उपस्थित होते. प्रारंभी भारतमातेच्या फोटोचे पुजन मान्यवराच्याहस्ते …
Read More »कॅपिटल वन आयोजित एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न
बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेच्या सांस्कृतिक दालना अंतर्गत गेली अकरा वर्षे एकांकिका स्पर्धेचे आयोजन दोन वेगवेगळ्या स्वतंत्र गटात म्हणजेच बेळगाव जिल्हा मर्यादित शालेय गट आणि आंतर राज्य भव्य खु ला गट असे करण्यात येते. सदर स्पर्धेच्या आयोजनामध्ये संस्थेने कालानुरूप बदल करण्यात आले असून बेळगाव जिल्ह्यातील नाट्य कलाकारांना आणि …
Read More »भारत-श्रीलंका यांच्यातील पहिली टी-20 लढत आज, शुभमन गिल पदार्पणासाठी सज्ज
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून (3 जानेवारी 2023) सुरुवात होत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. शुभमन गिलची आतापर्यंत कामगिरी अल्लेखनीय ठरलीय. तसेच आता तो …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta