Saturday , November 7 2026
Breaking News

Belgaum Varta

दहावीची पेपर तपासणी सोमवारपासून

  बेळगाव : राज्यातील एसएसएलसी म्हणजे दहावीच्या पेपर तपासणीला येत्या सोमवार दि. 24 एप्रिलपासून प्रारंभ होणार असून बेळगाव शहरातील आठ केंद्रांवर सुमारे 500 हून अधिक शिक्षक सहा विषयांचे पेपर तपासणार आहेत. दहावीची परीक्षा गेल्या 31 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत पार पडली. परीक्षेचा निकाल वेळेत लागावा यासाठी शिक्षण खात्याने …

Read More »

अक्षय्य तृतीयेला सराफ बाजारात खरेदीची उसळी

मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी : सराफ बाजारात नवचैतन्य निपाणी (वार्ता) : साडेतीन मुहुर्तापैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेनिमित्त सोने खरेदीमध्ये निपाणी येथील शहरातील बाजारपेठेत शनिवारी (ता.२२) मोठी उलाढाल झाली. या दिवशी सर्वसामान्य कुटुंबियासह सर्वच वर्गातील नागरिकांनी आपापल्यापरीने सोन्या चांदीची खरेदी केली. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी येथील सराफ बाजारामध्ये उत्साह आणि नवचैतन्याचे …

Read More »

खानापूरात कर्नाटक समग्र अभिवृद्धी संघाच्यावतीने शिवणकाम प्रशिक्षण महिलांना साहित्याचे वाटप

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील रूमेवाडी क्राॅसवरील कर्नाटक समग्र अभिवृद्धी संघाच्यावतीने गरीब महिलांना शिवणकाम प्रशिक्षण निमित्ताने साहित्याचे वाटप अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शनिवारी दि. २२ रोजी करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजप धनश्री सरदेसाई, खानापूर भाजप प्रसार माध्यम प्रमुख राजेंद्र रायका आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक पुजा …

Read More »

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ व समितीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ यांच्यावतीने आज शनिवारी परंपरेनुसार छ. शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून श्री शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्री शिवजयंती निमित्त आज शनिवारी सकाळी सर्वप्रथम धर्मवीर संभाजी चौक येथे विविध गडकिल्ल्यांवरून आलेल्या शिवज्योतींचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहापूर …

Read More »

उष्माघातामुळे जनता घरात तर नेते गावात

  बेळगाव : दिवसेंदिवस उष्णतेचा पारा उच्चांक गाठत आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. उन्हामुळे सकाळच्या सत्रात व रात्री प्रचाराला वेग आला आहे. वाढत्या उष्माघातामुळे जनता घरात तर नेते गावात अशी काहीशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यापासून उष्णतेचा जोर जसा जसा वाढत चालला आहे तसतसा …

Read More »

निपाणीत मुस्लिम बांधवाकडून नमाज अदा

  महिनाभराच्या उपवासाची सांगता : हिंदू मुस्लिम बांधवांनाकडून शुभेच्छा निपाणी : कोरोना संसर्गामुळे बकरी ईद आणि रमजान ईद निमित्त सार्वजनिक ठिकाण नमाज पठण करण्यास प्रशासनाने निर्बंध घातले होते. पण संसर्ग कमी झाल्याने शहर व परिसरातील समस्त मुस्लिम बांधवांनी शनिवारी (ता.२२) रमजान ईद सण भक्तिभावाने साजरा केला. तसेच येथील बेळगाव नाक्यावरील …

Read More »

निपाणीत विविध ठिकाणी शिवबसव जयंती

  विविध गड किल्ल्यासह कुडल संगम येथून ज्योत; शहर भव्यमय निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात शनिवारी विविध ठिकाणी शिव बसव जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध गड किल्ले आणि कुडल संगम येथून युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणलेल्या ज्योतींचे स्वागत करण्यात आले. येथील मध्यवर्ती शिवाजी चौकात संतोष घाटगे यांच्या …

Read More »

समितीची उत्तर मतदारसंघात निवडणूक नियोजन बैठक संपन्न; विविध कमिट्या स्थापन

  बेळगाव : आज दि. २१ एप्रिल रोजी बेळगाव उत्तर मतदारसंघाची निवडणूक नियोजन बैठक रामलिंग खिंड गल्ली येथील उत्तर मतदार संघाच्या निवडणूक प्रचार कार्यालयात घेण्यात आली. सदर बैठकीत प्रचार मार्ग, प्रचार सभा तसेच विविध कमिटी स्थापन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला उत्तर मतदार संघातील सर्व आजी- माजी नगरसेवक, …

Read More »

आनंदवाडीतील फुटलेला ड्रेनेज बदलण्याची मागणी

  बेळगाव : शहरातील आनंदवाडी येथील फुटलेल्या भूमिगत ड्रेनेज पाईपलाईनच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या ठिकाणी नवी पाईपलाईन घालण्याची मागणी केली जात आहे. आनंदवाडी येथील युनिव्हर्सल वर्कशॉप समोरील रस्त्या शेजारी असलेली भूमिगत ड्रेनेज पाईपलाईन फुटली असून सांडपाणी तुंबण्याबरोबरच ते जमिनीत झिरपून आसपासच्या विहिरींना धोका निर्माण झाला आहे. सदर फुटलेली ड्रेनेज …

Read More »

पिकेपीएसचे संचालक उदय हिरेमठ यांचा काँग्रेस प्रवेश

  खानापूर : गंदिगवाड पंचायतीचे माजी अध्यक्ष व पिकेपीएसचे संचालक श्री. उदय हिरेमठ यांनी आज आमदार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी, मॅनॉरिटी अध्यक्ष अन्वर बागवान हे उपस्थित होते. यावेळी बोलताना उदय हिरेमठ म्हणाले की, आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी गंदिगवाडमध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे राबविली …

Read More »