बेळगाव : भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या व्यवस्थापनाने 22 मार्च रोजी हलगा येथील श्रीमती जे. आर. दोड्डनावर हायस्कूल येथे आपल्या तिसऱ्या अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन केले. या प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आमदार श्री.अरुण शहापुर, संत मीराचे अध्यक्ष श्री. परमेश्वर हेगडे, डीडीपीआय श्री. बसवराज नलतवाड व ग्रामीण. बीईओ श्री. आर. पी. जुट्टानावर हे …
Read More »इस्कॉनतर्फे 17 एप्रिल रोजी हरेकृष्ण रथयात्रा
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे काढली जाणारी राधा कृष्ण, गौर नितायची हरेकृष्ण रथयात्रा यावर्षी दि. 17 एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. त्या दिवशी सायंकाळी चार वाजता नाथ पै चौक शहापूर येथून रथयात्रेस प्रारंभ होईल. तेथून खडेबाजार शहापूरमार्गे बँक ऑफ इंडियापर्यंत जाऊन रथयात्रा महात्मा फुले रोड मार्गे गोवावेस …
Read More »तारांगणतर्फे १० कर्तृत्ववान महिलांचा कौतुक सोहळा
डॉ. ग्रीष्मा गिजरे यांचे व्याख्यान बेळगाव : महिलांचे लाडके व्यासपीठ तारांगण, अखिल भारतीय साहित्य परिषद व जननी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कर्तृत्वाचा कौतुक सोहळा हा कार्यक्रम गुरुवार दिनांक २४ मार्च २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजता डॉ. शकुंतला गिजरे सभागृह, सरस्वती वाचनालय कोरे गल्ली या ठिकाणी आयोजित केला आहे. या कार्यक्रमात …
Read More »शहीद दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना विनम्र अभिवादन
शहीद दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना विनम्र अभिवादन, शहीद दिनाचं महत्त्व काय? स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांची नावे ऐकल्यावर समस्त भारतीयांसमोर क्रांतीचा, देशप्रेमाचा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा एक चेहरा येतो. भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आजच्याच दिवशी 1931 …
Read More »स्कॉटलॅंडमध्ये शूट करताना पुष्करचा फिल्मी अंदाज
लाइफ में जो भी होता है, वो किसी वजह से होता है…स्कॉटलॅंडमध्ये शूट करताना पुष्करचा फिल्मी अंदाज मराठीत आपला अभिनय आणि हटके भूमिकांमुळे लोकप्रियता मिळवलेले एक नाव म्हणजे अभिनेता पुष्कर जोग. ‘जबरदस्त’, ‘धूम 2 धमाल’, सत्य, सासूचं स्वयंवर अशा मराठी सिनेमांसह ‘जाना पहेचाना’, ‘इएमआय’ अशा हिंदी सिनेमांमधून पुष्कर रसिकांच्या गळ्यातला …
Read More »गोव्यात शपथविधीची तारीख ठरली, पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार
गोव्यात भाजप सरकारचा शपथविधी 28 मार्च रोजी सकाळी पार पडणार पणजी : गोव्यातील भाजप सरकारच्या शपथविधीची तारीख अखेर निश्चित झाली आहे. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वात स्थापन होणाऱ्या सरकारचा शपथविधी 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. ताळगावातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर हा सोहळा संपन्न होणार आहे. गोव्यातील भाजप …
Read More »अमलझरी येथे क्रिकेट स्पर्धा उत्साहात
इंडियन ग्रुपने पटकावले प्रथम क्रमांक निपाणी : आज रंगपंचमी निमित्त निपाणी जवळील अमलझरी गावात कुमार कंकणवाडे व सागर मोरे यांनी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचं नियोजन केले होते. त्यामध्ये इंडियन ग्रुपनी प्रथम क्रमांक, बाल गणेश मंडळाने द्वितीय क्रमांक तर एचटीएम बॉईजने तृतीय क्रमांक पटकावला. प्रस्ताविक व्यक्त करतांना कुमार कंकणवाडे म्हणाले, या क्रिकेट …
Read More »सिंगीनकोप मराठी शाळेच्या इमारतीची दुरावस्था, शासनाचे दुर्लक्ष
खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेच्या सन १९५६ साली बांधण्यात आलेल्या जुन्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला इमारतीत बसणे धोक्याचे झाले आहे. सिंगीनकोप पूर्व प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता ते पाचवी पर्यंतचे वर्ग चालतात. तर या शाळेत एकूण ४५ विद्यार्थी शिक्षण घेतात. जुन्या इमारतीची …
Read More »प्रगतिशील लेखक संघातर्फे उद्या शहिदांना आदरांजली
बेळगाव : प्रगतिशील लेखक संघ बेळगांव आणि साम्यवादी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शहिद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद हुतात्मा दिनी अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे. सदर कार्यक्रम बुधवार दिनांक 23 मार्च 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजता रामदेव गल्ली बेळगांव येथील शहिद भगतसिंग सभागृहात होणार आहे. कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी कॉ. माजी महापौर …
Read More »‘त्या’ विद्यार्थ्याना राज्यातील महाविद्यालयात सामावून घेणार
वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा, उच्चस्तरीय समितीची नियुक्ती बंगळूर : राज्यातील कार्यरत असलेल्या सर्व ६० वैद्यकीय महाविद्यालयात युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शिक्षण पुढे चालू ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे सरकारने सोमवारी येथे जाहीर केले. आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी घोषणा केली की, या ७०० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta