मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमाशी बोलताना केली. मोहीत कंबोज यांच्या गाडीवर शु्क्रवारी रात्री मातोश्रीबाहेर हल्ला झाल्याचा आरोप भाजपने केला. राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक झालेली शिवसेना या सर्व परिस्थितीवर बोलत असताना दरेकर यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. राज्यातील पोलीस प्रशासन आणि गृह …
Read More »काळाचा घाला! अंबेजोगाई जवळ ट्रक-क्रूझरचा भीषण अपघात, 6 जण जागीच ठार
अंबेजोगाई : अंबा कारखाना ते लातूर राष्ट्रीय महामार्गावर नंदगोपाल दूध डेअरी जवळ ट्रक व क्रूझर गाडीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. अपघातातील मृत सर्वजण आर्वी गावचे असल्याचे सांगण्यात येत आहे. …
Read More »रोगापासून दूर राहण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवा
विमला कदम : ग्रामपंचायत स्वच्छता अभियान कोगनोळी : घर व परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा साठवून ठेवू नका, सांड पाण्याचा योग्य निचरा करा, शौचालय स्वच्छ ठेवावे, रोगापासून दूर राहण्यासाठी परिसराची स्वच्छता महत्त्वाची असून घर व परिसर व गटार स्वच्छ ठेवावा, रोज वापरण्यात येणार्या प्लास्टिक व अन्य साहित्य कचरा संकलन करणार्या गाडीतच …
Read More »शालेय पोषण आहारात प्लास्टिकचा नव्हे, फोर्टिफाईड तांदूळ शिक्षणाधिकारी : आशा उबाळे
चंदगड तालूक्यातून शिवसेनेने केली होती तक्रार तेऊरवाडी (एस. के. पाटील) : शालेय पोषण आहारातून प्लास्टिकचा नव्हे तर फोर्टिफाईड तांदळाचा, किलोमागे दहा ग्रॅम या प्रमाणात पुरवठा करण्यात येत आहे. प्रक्रिया करून तयार करण्यात आलेला हा तांदूळ नियमित तांदळापेक्षा वजनास हलका आहे. त्यामुळे पाण्यावर तरंगतो आहे. विद्यार्थ्यांच्या आहारातील सूक्ष्म त्यामुळे पाण्यात घातल्यास …
Read More »तुमच्या लायकीप्रमाणे राहा, राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या धमक्या देऊ नका : संजय राऊत
मुंबई : मुंबईत येऊन आव्हान द्याल तर, शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. सीबीआय मागे लावा, ईडी लावा, आम्हाला त्रास द्या आम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे राहा. राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या धमक्या आम्हाला देऊ नका, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. ते सध्या नागपूर येथे आहेत. तेथे …
Read More »देशात महागाईची चर्चा नाही तर भोंगे कोठे लावायची याचीच जास्त चर्चा : जलसंपदामंत्री जयंत पाटील
नेसरी येथे राष्ट्रवादीचा चंदगड मतदारसंघ संवाद मेळावा संपन्न तेऊरवाडी (एस. के. पाटील) : देशात महागाईचा कळस झाला आहे. जेथे महागाई विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे तेथे भोंगे कोठे लावायचे आणि कोठले काढायचे याचीच जास्त चर्चा होत आहे. या सर्वाना मूठमाती द्यायची असेल तर राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभे राहून कोल्हापूरच्या दोन …
Read More »राज्यातील वीज निर्मितीवर कोणताही परिणाम नाही : सुनीलकुमार
बंगळूर : राज्यात अतिरिक्त वीज असल्याचे सांगून उर्जा मंत्री व्ही. सुनीलकुमार मंगळुरू येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्याची विजेची गरज भागवली जात आहे. राज्यातील वीजेच्या तुटवड्याचे विरोधी पक्षांचे आरोप निराधार आहेत. किंबहुना इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात वीजपुरवठा व्यवस्थित आहे. राज्याने १४ हजार ८०० मेगावॅटपर्यंत विजेची गरज पूर्ण केली आहे. सध्या …
Read More »शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पाडा
बेळगाव : कॅम्पमधील रहदारी पोलीस स्थानकात आज शांतीसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सभेत 4 मे रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त मिरवणुकीमध्ये विनाकारण डॉल्बीचा आवाज मोठा ठेवू नये अशी सूचना करण्यात आली. त्याचबरोबर चित्ररथ मिरवणूक लवकरात लवकर आणि शांततेत संपवावे, असे आवाहन देखील करण्यात आले. यावेळी एसीपी चंद्रप्पा, खडेबाजार पोलीस …
Read More »कोवाड ताम्रपर्णी नदितील गाळ व अतिक्रमण काढण्याची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे कोवाड व्यापारी संघटनेची मागणी
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड ( ता. चंदगड ) बाजारपेठ व कोवाड गावात ताम्रपर्णी नदिच्या उथळ व अतिक्रमीत झालेल्या पात्रामुळे उद्भवणाऱ्या पुर पुरस्थितीमुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या नदिपात्रातील गाळ व अतिक्रमणे काढण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोवाड व्यापारी संघटनेने आज …
Read More »शिवजयंती मिरवणूक मार्गाची पोलीस अधिकार्यांनी केली पाहणी
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज आणि बसवेश्वर जयंती आणि रमजान तिन्ही एकाचवेळी आल्याने बेळगाव पोलिसांनी काटेकोर उपाययोजना केल्या आहेत. बेळगावात आज शिवजयंती मिरवणूक मार्गाची पोलीस अधिकार्यांनी पाहणी केली. बेळगावात शिवजयंती उत्सवासाठी क्षणगणना सुरु झाली आहे. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाच्या अधिपत्याखाली शिवजयंतीच्या चित्ररथ मिरवणुकीची तयारी आतापासूनच उत्सव मंडळांनी सुरु केली आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta