खानापूर (प्रतिनिधी) : ओतोळी (ता. खानापूर) प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेत एसडीएमसी कमिटीची निवड नुकतीच पार पडली. एसडीएमसी निवड कमिटी बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य परशराम गावडे होते. यावेळी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक सौ. वंदना देसाई यांनी केले. त्यानंतर एसडीएमसी कमिटीविषयी पालकांना मार्गदर्शन केले. एसडीएमसी कमिटीच्या अध्यक्ष पदी संजय रामणीचे …
Read More »निपाणी तालुक्यातील सव्वादोन लाख घरांवर फडकणार ’तिरंगा’
तिरंग्यांची निर्मिती सुरू : ’हर घर झंडा’ उपक्रम निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त सर्वत्र ’हर घर झंडा’ उपक्रम 11 ते 17 ऑगस्टदरम्यान राबविण्यात येत आहे. याची निपाणी तालुक्यात जय्यत तयारी सुरू आहे. तालुक्यातील सुमारे सव्वा दोन लाख घरांवर तिरंगा या कालावधीत झळकणार आहे. तिरंगा तयार करण्याचे काम …
Read More »कुर्लीच्या विजयने दिले 1 हजार सर्पांना जीवदान!
नागपंचमीला देव : वर्षभर शत्रू आहे का? निपाणी (विनायक पाटील) : सर्प म्हटले की भल्याभल्यांना अंगावर शहारे येऊन, घाम फुटतो, भीती वाटते. भीतीपोटी तत्काळ सर्पास मारण्याचा निर्णय घेतला जातो. परंतु कुर्लीतील (ता. निपाणी) छायाचित्रकार व सर्पमित्र विजय नार्वेकर यांच्याशी संपर्क साधल्यास तत्काळ साप पकडतात. त्यांनी आतापर्यंत 1000 पेक्षा अधिक सर्पांना …
Read More »श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरामध्ये नागपंचमी निमित्त अष्टकुल नागदेवतेची विशेष पूजा
बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरामध्ये नागपंचमी निमित्त अष्टकुल नागदेवतेची विशेष पूजा अलंकार अभिषेक करण्यात आले. सकाळी सहा वाजता विशेष रुद्रभिषेक नागमूर्तीला करून दर्शनाची सुविधा करण्यात आली. सकाळपासून मंदिरामध्ये अष्टकुल नागदेवतेच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी होत आहे.
Read More »डिवाईन हेल्पिंग हँड्स ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण
बेळगाव : डिवाईन हेल्पिंग हँड्स ग्रुपच्या वतीने काकती स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये “सांसे हो रही है कम आओ पेड़ लगाए हम” हा संदेश देण्यात आला पर्यावरणासाठी झाडांचे किती महत्त्व आहे. झाडे लावून त्यांचे संगोपन कसे करायचे याची माहिती निसर्गप्रेमींनी दिली. या वृक्षारोपण कार्यक्रमाला चालना हेल्पिंग …
Read More »वडगाव कृषी पत्तीन सहकारी संंघाकडून भागधारकांना ट्रॅक्टरचे वितरण
बेळगाव : माधवपूर वडगाव येथील कृषी पत्तीन सहकारी संघाच्या वतीने भागधारकांना ट्रॅक्टर वितरणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन अमोल देसाई होते. संघाचे भागधारक व एपीएमसीचे माजी अध्यक्ष श्री. मनोहर होसुरकर यांना सल्लागार ज्येष्ठ सभासद श्री. यल्लाप्पा देसुरकर यांच्या हस्ते ट्रॅक्टर वितरण करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात …
Read More »वाय. सी. गोरल यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांना घडवीत राहीन…. वाय. सी. गोरल सत्काराला उत्तर देताना बेळगाव : विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या व बौद्धिक दृष्ट्या सशक्त बनला पाहिजे, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी कोणतातरी खेळ खेळत राहिला पाहिजे यासाठी निवृत्तीनंतर उर्वरित वेळ विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मी झिजत राहीन, असे भावनिक उदगार सत्काराला उत्तर देताना श्री. वाय. सी. गोरल यांनी आपल्या …
Read More »विंडीजचा भारतावर पाच गडी राखून विजय
सेंट किट्स : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी २० सामना सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे खेळवला गेला. या सामन्यात विंडीजकडून भारताला पाच गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. ओबेड मॅकॉयच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताची फलंदाजी अक्षरशः ढेपाळली. संपूर्ण भारतीय संघ १९.४ षटकांमध्ये केवळ १३८ धावांवर गुंडाळला गेला. भारताने …
Read More »अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार
काबुल : अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याला ठार केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार बायडेन म्हणाले की, “आता खरा न्याय मिळाला आहे आणि हा दहशतवादी मास्टरमाईंड आता जिवंत राहिलेला नाही,” अधिकाऱ्यांनी सांगितले की, ड्रोनने दोन क्षेपणास्त्रे …
Read More »संकेश्वरात डॉ. प्रभाकर कोरे यांचा अमृतमहोत्सव वाढदिवस भरगच्च कार्यक्रमानी साजरा
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर येथील डॉ. प्रभाकर कोरे क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेतर्फे डॉ. प्रभाकर कोरे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस वृक्षरोपांचे वाटप, शालेय मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, वृद्धाश्रमात फळ वाटपाने उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. प्रभाकर कोरे सौहार्द शाखा संकेश्वरच्या सदस्याना वृक्षरोपांचे वाटप संस्थेचे अध्यक्ष …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta