Wednesday , March 4 2026
Breaking News

Belgaum Varta

हुळंद येथील शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जंगल भागात वनप्राण्याचा नेहमीच त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा कधी अस्वलाचा हल्ला तर कधी गवी रेड्याचा हल्ला असे प्राणघातक हल्ले होत असताना रविवारी दि. १४ रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हुळंद (ता. खानापूर) येथील शेतकरी वासुदेव नारायण गावडे यांच्यावर गावापासुन जवळ …

Read More »

मुख्यमंत्र्यामुळेच मौलाना आझाद इंग्लिश मीडियम स्कूल

  बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळेंची माहिती; शासकीय विश्रामधामात बैठक निपाणी (वार्ता) : येथे २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यात २५० मौलाना आझाद इंग्लिश मीडियम स्कूल ला मंजुरी दिली होती. २०५-२६ या शैक्षणिक सालात १०० अशा शाळा सुरू करण्यासाठी लागणारे अनुदान, शिक्षक वर्ग, फर्निचर, इमारत, भाडे अशा सर्व सुविधा पुरविल्या …

Read More »

नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास कार्यकर्त्यांचा पुढाकार

  निपाणी (वार्ता) : नगरपालिकेच्या नगरोत्थान योजनेतून येथील धर्मवीर छत्रपती न्यु संभाजीनगर परिसरातील रस्ते, गटारी आणि सार्वजनिक शौचालयांची कामे करावीत, अशी वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तरुण मंडळाने थेट रस्त्यावर उतरून खड्डे बुजविण्याचा उपक्रम …

Read More »

मिहीर अनिलराव पोतदार यांची बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या गौरव अध्यक्षपदी नियुक्ती

  बेळगाव : श्री. मिहीर अनिलराव पोतदार यांची बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या गौरव अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या वैयक्तिक कारकिर्दी विषयी घेतलेला थोडासा आढावा. श्री. मिहीर पोतदार हे बेळगाव मधील नामवंत उद्योजक, थोर समाजसेवक, तसेच काँग्रेस पक्षाचे नेते श्री. अनिलराव मोहनराव पोतदार यांचे चिरंजीव. श्री. मिहीर अनिलराव पोतदार यांचा जन्म 17 …

Read More »

जनगणनेच्यावेळी मराठा समाजातील सर्व पोटजातीनी धर्म हिंदू, जात मराठा, पोटजात कुणबी व भाषा मराठी म्हणून नोंद करावी

  मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव बेळगाव : मागासवर्ग आयोगामार्फत 22 सप्टेंबरपासून सुरू होणऱ्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणावेळी मराठा समाजातील सर्व पोटजातीनी धर्म हिंदू, जात मराठा, पोटजात कुणबी व भाषा मराठी अशी नोंद करावी असा महत्वपूर्ण ठराव मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने संमत करण्यात …

Read More »

संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीला जनसागर लोटला…

  संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी आज जनसागर लोटलेला दिसला. रविवार सुट्टीचा दिवस आणि उद्या सोमवार दि. १५ रोजी निलगार गणपती विसर्जन असल्याने भाविक लाखोंच्या संख्येने उपस्थित दिसले. निलगार गणपती दर्शनासाठी हेद्दुरशेट्टी निवासस्थान ते थेट पोलीस स्थानका पर्यंत भाविकांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या दिसल्या. आज अलोट गर्दीत …

Read More »

मुख्यमंत्री सहायता निधीतून शेटके यांना १ लाख रुपयांची आर्थिक मदत

  निपाणी (वार्ता) : येथील विनायक शेटके यांच्या मातोश्रीवर कोल्हापूर येथील अस्टर आधार या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रियेसाठी ५ लाख रुपये इतका होता. यावेळी आर्थिक मदतीसाठी विनायक शेटके यांनी श्रीराम सेना हिंदुस्थानचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष निलेश हत्ती यांची भेट घेतली. त्यानुसार संबंधित कुटुंबीयांना महाराष्ट्र येथील मुख्यमंत्री …

Read More »

सकल मराठा समाज खानापूर तालुका यांच्यावतीने मंगळवारी बैठक

  खानापूर : मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकल मराठा समाज खानापूर तालुका यांच्यावतीने राजा शिवछत्रपती स्मारक येथे सकाळी ११ वाजता मराठा समाजातील सर्व घटकांना आमंत्रित करण्यात येत आहे. लवकरच कर्नाटक राज्यात जनगणना होत आहे, या जनगणनेत मराठा समाजाने आपली नोंद कशा पद्धतीने करावी यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. …

Read More »

९९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील

  सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. साताऱ्यामध्ये यंदाचे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. पुण्यामध्ये आज महामंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अध्यक्षपदाबाबतचा मोठा निर्णय …

Read More »

मराठा युवक संघाच्या आंतर शालेय जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा निकाल जाहीर

  बेळगाव : मुले गट क्रमांक सहा रीश बिर्जे कामधेनु स्कूल दोन सुवर्णा, एक रौप्य, अभियंत पवार बॅनियन स्कूल एक सुवर्ण, एक रौप्य एक कांस्य, सम्राट मलाई केएलई एक रौप्य एक कांस्य, श्रेय भट जैन स्कूल एक कांस्यपदक. गट क्रमांक पाच नमन पाटील सेंटपॉल्स दोन सुवर्ण एक कास्य, निधीश हुद्दार …

Read More »