जागतिक कविता दिनानिमित्त आयोजन बेळगाव : बेळगाव येथील शब्दगंध कवी मंडळातर्फे जागतिक कविता दिनानिमित्त सोमवार दि. 24 मार्च 2025 रोजी संध्या. 5.30 वाजता शिवाजी कॉलनी टिळकवाडी येथे श्रीमती अश्विनी ओगले यांच्या निवासस्थानी कवयित्री उर्मिला शहा यांचा ‘माझं घायाळ आभाळ’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध कवयित्री …
Read More »विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी यांचा तडकाफडकी राजीनामा
बंगळुरू : हनीट्रॅप प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, राजकारणातील आणखी एका महत्त्वपूर्ण घडामोडीत बसवराज होरट्टी यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. बसवराज होरट्टी यांनी विधान परिषदेचे उपसभापती प्रणेश यांना राजीनामा पत्र पाठवून १ मे पर्यंत त्यांचा राजीनामा स्वीकारावा आणि त्यांना सभापती पदावरून मुक्त करावे अशी …
Read More »विवाह मुहूर्तावर लावून आदर्श निर्माण करा : उद्योजक टोपाण्णा पाटील
बेळगाव : विवाह मुहूर्तावर लावून समाजासमोर आदर्श निर्माण करा असे आवाहन उद्योजक टोपाण्णा पाटील यांनी केले. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे ओरिएंटल हायस्कूल येथील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे वधू वर महामेळाव्यात श्री. पाटील प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष शिवराज पाटील, वधू वर …
Read More »हिरेकोडी येथील मिरजी कोडी कोंबडी खाद्य कारखान्यापासून वायु प्रदूषण व पाणी प्रदूषण….
ननदी (प्रतिनिधी) : चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी हद्दीमधील मिरजी कोडी वस्तीमध्ये आयटी इंडस्ट्री या कोंबडी खाद्य व कोंबडीची पिल्ले तयार करणाऱ्या फॅक्टरीच्या सांडपाण्यामुळे तसेच दुर्गंधीमुळे परिसरातील पिण्याचे पाणी प्रदूषण व हवेच्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रदूषणामुळे लहान मुले व वृद्धांना घशाचा आजार व भूक न लागणे यासारखे भयंकर त्रास …
Read More »३ हजार गरोदर महिलांचा ओटी भरणे कार्यक्रम : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर
दिव्यांगांना विविध साधने व उपकरणांचे वाटप उद्या विभागीय स्तरावरील महिला गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन बेळगाव : कर्नाटक राज्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा एक भाग म्हणून तीन हजार महिलांसाठी सामूहिक ओटी भरणे कार्यक्रम, दिव्यांगांना विविध उपकरणांचे वाटप आणि विभागीय स्तरावर महिला शक्ती गटांच्या प्रदर्शन व विक्री स्टॉलचे …
Read More »मैत्रेयी कलामंच वर्धापन दिनानिमित्त महिला दिन साजरा
बेळगाव : मैत्रेयी कलामंचचा पाचव्या वर्धापन दिनी महिला विद्यालय हायस्कूल सभागृहात महिला दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून जेष्ठ लेखिका, दिग्दर्शिका नीता कुलकर्णी या उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी अपंग जोडीदाराची स्वखुशीने निवड करुन जिद्दीने संसार करणारी कर्तृत्ववान महिला मनाली कुगजी तसेच धुणीभांडी, काबाडकष्ट करून आपल्या मुलांना स्वावलंबी …
Read More »न्या. यशवंत वर्मा यांच्या घरात अर्धवट जळालेल्या नोटांचा ढीग
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. १४ मार्च रोजी वर्मा यांच्या निवसस्थानी आग लागल्यानंतर तेथे रोख रक्कम सापडली होती. याबाबत अधिकृत पुष्टी करताना सर्वोच्च न्यायालयाने अंतर्गत चौकशीचा अहवाल जारी केला आहे. या अहवालात दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार …
Read More »बांगलादेशात कट्टरपंथी इस्लामवाद्यांकडून हिंदूंचा छळ हा चिंतेचा विषय
संघाच्याअखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत महत्वपूर्ण ठराव बंगळूर : बांगलादेशातील सत्तापालटानंतर कट्टरपंथी इस्लामी घटकांकडून हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवर होत असलेल्या कथित नियोजित हिंसाचार, अन्याय आणि दडपशाहीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शनिवारी गंभीर चिंता व्यक्त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या (एबीपीएस) …
Read More »येळ्ळूर विभाग म. ए. समितीची सोमवारी बैठक
बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची महत्वाची बैठक येत्या सोमवार दिनांक 24 रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठक येळ्ळूर विभाग म. ए. समिती कार्यालय, श्री बाल शिवाजी वाचनालय येथे होणार आहे. येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या आजी-माजी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, एपीएमसी सदस्य, …
Read More »कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा समाज जागृती महासभेचे भव्य आयोजन
परम पूज्य जगद्गुरू वेदांताचार्य श्री श्री श्री मंजूनाथ भारती महास्वामीजी बेळगाव : मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि गुरुकुल निर्मितीसाठी आवश्यक विचारमंथन करण्याच्या उद्देशाने राज्य क्षत्रिय मराठा समाज जागृती महासभेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा ऐतिहासिक सोहळा रविवार, 30 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 4:00 वाजता, मराठा विद्या प्रसार मंडळाच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta