बेळगाव : कृतीशील मराठा समाजाची बैठक मंगळवारी दिनांक 24 मार्च 2026 रोजी जत्ती मठ बेळगाव येथे संध्याकाळी 5 वाजता बोलविण्यात आली आहे. कृतिशील मराठा बहुजन समाजाने हातात घेतलेले मराठा संस्थेत नोकरी संधी संदर्भात घडलेल्या घडामोडी, ईतर विविध आव्हाने आणि पुढील ध्येयधोरणे ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे असे …
Read More »निपाणीतील हॉटेल चालक गॅसवरच
नाश्ता सेंटरना टाळे लावण्याची वेळ; व्यावसायिक गॅस झाले दुरापास्त निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील हॉटेल व्यवसायाला व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात २०० छोटे-मोठे हॉटेल असून, सिलिंडर मिळत नसल्याने व्यावसायिकांनी आता ‘मेनू’मध्ये कपात करण्यासोबतच पर्यायी इंधन म्हणून इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगडी, कोळशावर आपले काम भागवत आहेत. पण …
Read More »शहापूर स्मशानभूमीजवळ आत्महत्येचा प्रयत्न टळला
शहापूर : शहापूर स्मशानभूमीजवळ रविवारी सकाळी ५ वाजता एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न वेळीच हाणून पाडण्यात आला. एका प्रवाशाच्या व स्थानिक नागरिकाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती सुमारे अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ इलेक्ट्रिक पोलवर डोके आपटत होती. सुरुवातीला नागरिकांनी हे वर्तन मद्यधुंद अवस्थेमुळे असल्याचे समजले. मात्र पोलवर …
Read More »ज्यूडोमध्ये बेळगावच्या राधिका डूकरेची चमकदार कामगिरी
बेळगाव : जिल्ह्यातील धामणे गावची युवा ज्यूडोपटू राधिका डूकरे हिने चंदीगड येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेतील 70 किलो गटात रौप्य पदक पटकावून बेळगावसह कर्नाटक राज्याच्या नावलौकिकात भर घातली आहे. चंदीगड येथे गेल्या 18 ते 22 मार्च 2026 या कालावधीत झालेल्या उपरोक्त अखिल भारतीय आंतर …
Read More »कमांडो विंगमध्ये स्विमिंग करत असताना सैन्य अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
बेळगाव : बेळगावातील नानावाडी येथील कमांडो विंग परिसरात स्विमिंग करत असताना एका सैन्य अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना ज्युनियर लीडर्स कमांडो विंगमधील स्विमिंग पूलमध्ये घडली. हरियाणाचे रहिवासी लेफ्टनंट अमित सिंह हे स्विमिंग करत असताना त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. ते बेळगाव येथील …
Read More »गणेबैल टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन; खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे इशारा
खानापूर : गणेबैल टोल नाक्यावरील टोल चालकांना हटवून त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आले आहे. एनएचएआयने टोल कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे बंधनकारक होते मात्र टोल चालकाने स्वतःची मनमानी करत एनएचएआयचे सर्व नियम धाब्यावर बसवत येथील कर्मचाऱ्यांना किमान वेतनापासून वंचित ठेवत अत्यल्प वेतन दिले असून यामध्ये टोल कॉन्ट्रॅक्टरवर भ्रष्टाचार केल्याचा संशय …
Read More »भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा तडफडून मृत्यू
आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात दुधातील भेसळीच्या एका भीषण घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. भेसळयुक्त दूध प्यायल्याने १६ जणांचा मृत्यू झाला असून, तीन जणांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात घडली आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच लालचेरुवू, चौडेश्वरनगर आणि स्वरूपनगरसारख्या …
Read More »प्रकट दिनानिमित्त निपाणीत स्वामी समर्थांचा जय जयकार
दिवसभर भाविकांची गर्दी; धार्मिक कार्यक्रमाचे महाप्रसादाचे वाटप निपाणी : शहर आणि उपनगरात स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सलग दोन दिवस येथील आंदोलन नगरातील स्वामी समर्थ मंदिर आणि राघवाचार्य गल्लीतील स्वामी समर्थ मठ केंद्र मध्ये स्वामी समर्थांचा जयघोष झाला. शिवाय दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली …
Read More »बोरगावमधील मीनाक्षी रावसाहेब पाटील ‘सर्वोत्तम श्राविका’ पुरस्काराने सन्मानित
नवी दिल्लीत प्रज्ञसागर महाराजांच्या हस्ते सन्मान; बोरगावच्या शिरपेचा मानाचा तुरा निपाणी (वार्ता) : भारत वर्षीय दिगंबर जैन महिला महासभा नवी दिल्ली यांच्या तर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्र पातळीवरील सर्वोत्कृष्ट पुरस्कार ‘सर्वोत्तम श्राविका’ म्हणून धर्मनगरी बोरगाव येथील ज्येष्ठ समाजसेविका, वितराग महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनाक्षी रावसाहेब पाटील यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रसंत …
Read More »6.36 कोटींची मालमत्ता परत केल्याबद्दल श्रीराम सेना हिंदुस्थानकडून बेळगाव पोलीस प्रशासनाचा गौरव
बेळगाव : शहरातील विविध गुन्ह्यांचा यशस्वी तपास करत, बेळगाव शहर पोलीस आयुक्तांच्या वतीने प्रॉपर्टी परेड मध्ये तब्बल 6 कोटी 36 लाख 93 हजार 743 रुपयांची मालमत्ता संबंधित फिर्यादींना परत केल्याबद्दल श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ यांच्याकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक व आभार व्यक्त करत सत्कार करण्यात आला. 2025 वर्षभरात शहरातील विविध …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta