बेळगाव : बेळगाव शहर उपनगरांसह संपूर्ण तालुक्यात भूमाफियांची टोळी गेल्या काही वर्षांपासून सक्रिय झाली असून या भूमाफियांकडून जमिनी बळकावण्यासाठी विविध प्रकारचे हातखंडे अवलंबण्यात येत आहेत. पोलिस प्रशासनाने अशा भूमाफियांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. बेळगावातील काही ज्येष्ठ नागरिक, महिला ज्यांची मुले कामानिमित्त परगावी असतात अशा ज्येष्ठांना गाठून त्यांना जमिनी …
Read More »बोरगाव ‘अरिहंत’ मल्टीस्टेट बँकेला १८.३२ कोटींचा नफा
सहकाररत्न उत्तम पाटील ; सभासदांना विविध सुविधांचा लाभ निपाणी (वार्ता) : सभासदांचा विश्वास, निस्वार्थी संचालक मंडळ आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळे संस्थेची वर्षानुवर्षे प्रगतीची घोडदौड सुरू आहे. यंदा संस्थेला १८ कोटी ३२ लाखावर निव्वळ नफा झाल्याची माहिती बोरगाव अरिहंत बँकेचे सहकारत्न उत्तम पाटील यांनी दिली. यावेळी युवा उद्योजक अभिनंदन पाटील उपस्थित …
Read More »सोशल मीडियावरील ओळखीचा फायदा घेत अत्याचार करणाऱ्या तरूणाला शहापूर पोलिसांकडून अटक
बेळगाव : शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियावरील ओळखीचा फायदा घेत एका तरुणाने तरुणीवर अत्याचार करून तिची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेचे खासगी व्हिडिओ चित्रित केले असून त्याद्वारे तो ब्लॅकमेल केलेल्या तरूणाला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. शहापूरमधील रहिवासी ईश्वरसिंग प्रेमसिंग …
Read More »यंदा तरी हुतात्मा शेतकरी स्मारकाच्या कामाला प्रारंभ होणार का?
४५ वर्षे स्मारक उपेक्षितच; १२ शेतकऱ्यांनी दिले बलिदान तंबाखू आंदोलन दिनविशेष निपाणी (वार्ता) : निपाणी येथे तंबाखू दरासाठी १४ मार्च ते ६ एप्रिल १९८१ अखेर ऐतिहासिक आंदोलन झाले. त्याला ४५ वर्षे पूर्ण होत आहेत. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १२ शेतकऱ्यांनी बलिदान दिले आहे. गेल्या तीन वर्षापासून प्रथमच तंबाखूला …
Read More »कुद्रेमानीच्या मल्लांचा शिनोळीतील आखाड्यात विजय; ग्रामस्थांतर्फे भव्य सत्कार
कुद्रेमानी (प्रतिनिधी) : हनुमान जयंतीनिमित्त शिनोळी बु. येथे आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेत कुद्रेमानीच्या मल्लांनी आपल्या दमदार कामगिरीने आखाडा गाजवला. पै. शुभम शटुप्पा काकतकर यांनी ११ नंबरची कुस्ती जिंकून विजेतेपद पटकावले, तर आकर्षक चषक कुस्ती स्पर्धेत पै. शुभम जोतिबा बडसकर यांनी विजय मिळवला. या उल्लेखनीय यशाबद्दल कुद्रेमानी ग्रामस्थांतर्फे दोन्ही विजेत्या …
Read More »शहापूर विभाग शिवजयंती उत्सव महामंडळाची उद्या बैठक
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाची बैठक मंगळवार दि. ७ एप्रिल रोजी होणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता शहापूर येथील नाथ पै सर्कल येथील अंबाबाई मंदिरासमोरील श्री साई गणेश सोसायटीच्या सभागृहात बोलाविण्यात आली आहे. या बैठकीस शहापूर विभागातील सर्व सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित …
Read More »हलशी-हलशीवाडीत लक्ष्मीदेवी यात्रोत्सव बुधवारपासून
खानापूर : तालुक्यातील हलशी-हलशीवाडी येथे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवी यांच्या यात्रोत्सवाचे आयोजन तब्बल २८ वर्षांनंतर होणार आहे. बुधवारपासून (ता. ८) ते १६ एप्रिल या कालावधीत हा भव्य सोहळा संपन्न होणार असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात्रोत्सवाची सुरुवात बुधवारी (ता. ८) पहाटे ६ वाजून २३ मिनिटांनी अक्षतारोपणाने होणार …
Read More »लोंढा येथे फटाके उडवल्याच्या कारणावरून दोघांवर जीवघेणा हल्ला; पाच जणांची हिंडलगा कारागृहात रवानगी
खानापूर : तालुक्यातील लोंढा येथे रविवारी सायंकाळी फटाके उडवल्याच्या कारणावरून दोन भावांवर पाच जणांनी जीवघेणा हल्ला केला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष उर्फ पीटर जॉन्सन अरेकर (राहणार चर्च गल्ली, लोंढा) व त्यांचा भाऊ रोबिन जॉन्सन अरेकर (वय 36) हे दोघेही दि. 5 एप्रिल रोजी …
Read More »बेळगावात गांजा सेवन करून गैरवर्तन करणाऱ्या दोघांना अटक
उद्यमबाग आणि महाद्वार रोड परिसरात पोलिसांची कारवाई बेळगाव : शहरात अंमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत उद्यमबाग आणि मार्केट पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करून असामान्य वर्तन करत नागरिकांना त्रास देणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. उद्यमबाग औद्योगिक परिसरात गांजाचे सेवन केल्याप्रकरणी मंजुनाथ मोहनसा धोंगडी (वय …
Read More »ऐन सुगीत निपाणी भागात ‘वळीवा’चे धुमशान
वादळी वाऱ्यासह पाऊस; मालमत्ता नुकसानीसह आंबा, भाजीपाल्याला फटका निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि ग्रामीण भागात गुरुवारी (ता. २) निसर्गाच्या लहरीपणाचा तडाखा बसला. बहुतांश ठिकाणी विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी संकटामुळे आंबा, केळी, भाजीपाला अशी हातातोंडाशी आलेली पिके हिरावली गेल्याने शेतकरीवर्ग आर्थिक संकटात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta