Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

उशिरा का होईना, फळाच्या राजाचे आगमन; निपाणीत प्रत्येक डझन ९०० ते १५०० रुपये

  मागणीनुसार पुरवठा कमी निपाणी (वार्ता) : दरवर्षी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातून आंब्याची आवक सुरू होत होती. पण यावर्षी गुढीपाडव्याला आंबा पाहायला सुद्धा मिळाला नाही. पाडवा संपल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी कोकणातून निपाणी बाजारपेठेत फळांच्या राजा असलेल्या हापूस आंब्याचे आगमन झाले आहे. सध्या बाजारात प्रति डझन ९०० ते १५०० डझन याप्रमाणे खरेदी …

Read More »

वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षणातील ए.आयवर विचारमंथन

  मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या प्रा. प्रशांत ढोपे यांचा शिक्षकांशी परिसंवाद बेळगाव : वि. गो. साठे प्रबोधिनीतर्फे दि. 4 एप्रिल 2026 रोजी’ मराठी माध्यम माझी यशोगाथा’ या व्याख्यान सत्राच्या अंतर्गत प्रा. प्रशांत ढोपे यांचे ‘ए.आय. चा शिक्षणातील वापर, परिणाम व भविष्यातील संधी’ या विषयावरील व्याख्यान बेळगाव परिसरातील शिक्षकांसाठी मराठी विद्यानिकेतनच्या …

Read More »

बोरगाव येथील म्हैस पळविण्याच्या शर्यतीत कोल्हापूरच्या सूर्यवंशींची म्हैस प्रथम

  निपाणी (वार्ता) : हनुमान जयंतीनिमित्त बोरगाव येथील वीर बजरंगबली सेवा संघातर्फे दुचाकी मागून म्हैस पळविण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोल्हापूर येथील निलेश सूर्यवंशी यांच्या म्हैशीने प्रथम क्रमांक मिळून १० हजार १ रुपयांचे रोख बक्षीसव ५ फुटी ढाल मिळविले. अनुज अण्णासाहेब हवले व भरत हवले यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

बेळगावमध्ये मटका अड्ड्यांवर छापे : तिघांना अटक

  बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळवणाऱ्या अड्ड्यांवर मार्केट आणि काकती पोलीस ठाण्याच्या पथकांनी छापे टाकून तिघा आरोपींना रोख रकमेसह रंगेहात अटक केली. बेळगावमधील देशपांडे गल्लीमध्ये सार्वजनिक रित्या मटक्याचे पैसे स्वीकारणाऱ्या मंजुनाथ यल्लाप्पा तिगडी याला …

Read More »

बेळगावात मटका बुकी आणि गांजा ओढणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

  बेळगाव : बेळगाव शहरात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम राबवली असून, मटका जुगार आणि अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. एपीएमसी आणि खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. बेळगावमधील मार्कंडेय नगर भागात मटका खेळणाऱ्या शुभम व्यंकटेश रेड्डी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. एपीएमसी पोलीस ठाण्याचे …

Read More »

अतिवाडमध्ये पाण्यासाठी शेतकऱ्यांचा ग्रामपंचायतीवर संताप

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील अतिवाड गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या समस्येबाबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना अधिकारी भेटले नाहीत, त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी संघटनांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. बेळगाव तालुक्यातील अतिवाड गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांसह जनावरांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत …

Read More »

दुर्गंधीयुक्त पाण्याचा बंदोबस्त न केल्यास ग्रामपंचायतला टाळे; कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या इशारा

  बेनाडी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील मांगवाडा जवळील समुदायभवना पासून येणारे गटारीचे पाणी रस्त्या वरून वाहत आहे. त्याची विल्हेवाट मुख्य गटारीत न केल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊनही कोणतीच कार्यवाही कंटाळालेल्या ग्रामस्थांनी अखेर कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

बसवेश्वर सहकारी संस्थेवर १०० कोटींच्या फसवणुकीचा आरोप

  बेळगाव : श्री बसवेश्वर बहुउद्देशीय सौहार्द सहकारी संस्थेच्या अध्यक्षांनी आणि संचालकांनी जनतेची १०० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत शनिवारी संतप्त ठेवीदारांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. बसवेश्वर सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजनगौडा रावसाहेब पाटील आणि इतर संचालकांनी सार्वजनिक ठेवीदारांकडून मोठी रक्कम गोळा करून ती हडप केल्याचा आरोप ठेवीदारांनी …

Read More »

हॉकी बेळगावतर्फे मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचा उद्या शुभारंभ

  बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे १ एप्रिल ते ३१ मे पर्यंत मोफत हॉकी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर दररोज ६.३० ते ८.३० या वेळेत हॉकी सराव शिबिर होणार आहे. ‘जाॕईन स्पोर्टस् फॉर लाइफ’ या ब्रीदवाक्यासह मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे, हा …

Read More »

सीमाभागातील सुपुत्र, रायगडची कर्मभूमी असलेले पत्रकार नरेश पाटील यांची स्व. दीपक दळवी यांना श्रद्धांजली

  बेळगाव (धनंजय पाटील) : सीमाभागात जन्मलेले आणि सध्या रायगड जिल्ह्यात आपली कर्मभूमी घडवलेले पत्रकार नरेश पाटील यांनी बेळगाव येथे अल्पकाळाच्या दौऱ्यात मराठी अस्मितेसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती (MES) चे अध्यक्ष दिवंगत दीपक दळवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दिवंगत दीपक दळवी हे सीमाभागातील मराठी जनतेच्या हक्कांसाठी …

Read More »