Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

यरनाळ अंबिका देवी यात्रेनिमित्त निमित्त धार्मिक कार्यक्रमासह शर्यतींचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : निपाणी जवळील यरनाळ येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त सोमवार (ता. ६ ते) बुधवार अखेर (ता. ८) आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह शर्यतींचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली. सोमवारी (ता. ६) सायंकाळी ७ वाजता पारंपरिक विधी होणार असून सुवासिनींतर्फे पाणी आणणे, …

Read More »

मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची नविन कार्यकारिणी जाहीर

  अध्यक्षपदी अंकुश केसरकर यांची तर कार्यवाहपदी मदन बामणे, शिवराज पाटील यांची निवड बेळगाव : आज झालेल्या बैठकीत मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची नविन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी अंकुश केसरकर यांची तर कार्यवाहपदी मदन बामणे, शिवराज पाटील यांची निवड करण्यात आली. रविवारी जत्तीमठ येथे झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते …

Read More »

मानकापूर येथील आंतरराज्य चोरट्याकडून १६ दुचाकी जप्त, संशयितही ताब्यात

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून मानकापूर येथील नागेश तानाजी केंगारे (वय २६) याला अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे ८ लाख रुपये किमतीच्या १६ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. कोडणी येथील अजित कौलवकर यांची दुचाकी हालशुगर कारखाना परिसरातील कृषी प्रदर्शनातून चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली …

Read More »

सिद्धार्थ ढोणे महाराजांच्या भाकणूकीने बेनाडी बिरदेव यात्रेची उत्साहात सांगता

  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता रविवारी (ता.५) विविध कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात रविवारी झाली. यावेळी आयोजित भाकणुकीला बेनाडीसह परिसरातील भाविक उपस्थित होते. शनिवारी (ता. ४) सायंकाळी माळावरील बिरदेव मंदिरात पालखी नेऊन आंबील-भाताचा नैवेद्य दाखविला. रात्री सिध्देश्वर देवालयात वालंग जमवून ढोल वादनात बिरदेव पालखीची …

Read More »

श्रावकरत्न स्वर्गीय रावसाहेब पाटील जयंतीनिमित्त बोरगावमध्ये ११ एप्रिल रोजी शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्रावकरत्न स्वर्गीय रावसाहेब पाटील (दादा) यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता.११) अरिहंत उद्योग समूह, दक्षिण भारत जैन सभेचे ग्रॅज्युएशन असोसिएशन व भगवान वृषभनाथ कृषी कमिटीच्या संयुक्त विद्यमानाने शेतकऱ्यांसाठी किफायतशीर खर्चात उत्पादनवाढीबाबतची महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कृषी विज्ञान संत अंकुश पाटील हे शेतकऱ्याना मार्गदर्शन …

Read More »

बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात

  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, कार्यवाह सुरेन्द्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते. विश्वास धुराजी व बाळकृष्ण बिर्जे यांनी प्रार्थना सादर केली. तर …

Read More »

समरजीत घाटगेंची पुन्हा भाजप वापसी; मुंबईत 8 एप्रिल रोजी करणार पक्ष प्रवेश

  कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत भाजपातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या समरजीत घाटगे यांचा पुन्हा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. विधानसभा निवडणूकीत तिकिट न मिळू शकल्याने शेवटच्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, आता पुन्हा समरजीत घाडगे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि …

Read More »

बेळगावमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील धरणांमधील पाणीपातळीवर लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिक आणि जनावरांना पाण्याची कमतरता भासणार नाही याची खबरदारी घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली आहे. बेळगावमध्ये आज प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची कोणतीही समस्या नसल्याचे स्पष्ट केले. टंचाईच्या पार्श्वभूमीवर बैठक …

Read More »

एल.पी.जी. गॅस दरवाढीच्या विरोधात शहर रिक्षा असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील एल.पी.जी. गॅस पंपावरील गॅसचा वाढीव दराच्या विरोधात शनिवारी (ता.४) तहसीलदार सुरेश मुंजे यांना निपाणी शहर रिक्षा असोसिएशनतर्फे निवेदन देण्यात आले. शिवाय हा दर पूर्वीप्रमाणे ठेवण्याची मागणी केली. निवेदनातील माहिती अशी, केंद्र सरकारतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एल.पी.जी. गॅसचा कोणताही तुटवडा निर्माण झालेला नाही, असे स्पष्टपणे …

Read More »

नाथ पै चौक ते बसवेश्वर चौक डबल रोडवर गतिरोधक घालण्याची नागरिकांची मागणी

  बेळगाव : नाथ पै चौक ते बसवेश्वर चौक डबल रोड येथे कार आणि दुचाकीची धडक होऊन अपघात झाला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसवेश्वर चौक डबल रोड येथे गतिरोधक बसविण्यात आला नाही त्यामुळे वाहनचालक सुसाट वेगाने वाहने चालवित असतात त्यामुळे या रस्त्यावर वारंवार लहानमोठे अपघात घडत आहेत. ही बाब …

Read More »