Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

येळ्ळूरमध्ये 5 एप्रिलला श्री. वसंत हंकारे यांचे व्याख्यान; राम नवमी शोभायात्रेची जय्यत तयारी

  बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान, येळ्ळूर येथील युवा कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. श्री. रमाकांतदादा कोंडुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम सेना हिंदुस्थान आणि महाराष्ट्र एकीकरण समिती, येळ्ळूर यांच्या संयुक्त विद्यमाने 5 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक (शिवस्मारक) येथे “चला तर जाणून घेऊया आई-बाबांच्या वेदना, आजच्या युवा पिढीला …

Read More »

रस्त्याकडेच्या चरीत ट्रॉली कोसळून गळतगा येथील चालकाचा दुर्दैवी मृत्यू

  निपाणी (वार्ता) : नवीन ट्रॅक्टरला रोटर जोडून नवीन ट्रॅक्टर कारदगाहून गळतगाकडे घेऊन जात असताना चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात ट्रॅक्टरखाली सापडून चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.२१) सायंकाळी सहा वाजता सुमारास घडली. सुधाकर रावसाहेब कोंडेकर (वय ३८) असे जागीच ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. तर संजय अण्णाप्पा चौगुले …

Read More »

कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

  बैलहोंगल : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची एक भीषण घटना बैलहोंगल तालुक्याच्या गोवनकोप्प गावात शनिवारी सकाळी घडली. मृत महिलेची ओळख शिवक्का बसवराज जोढळी (३३) अशी पटली आहे. आरोपी बसवराजने तिच्याशी प्रेमापोटी लग्न केले होते आणि या जोडप्याला सौम्या, प्रवीण आणि प्रभू अशी तीन मुले होती. असे सांगितले …

Read More »

श्रीक्षेत्र स्तवनिधीमध्ये भक्तीमय वातावरणात ब्रह्मदेव पालखी सोहळा 

निपाणी (वार्ता) : स्तवनिधी येथील क्षेत्रपाल ब्रह्मदेव देवाचा अमावस्या आणि पाडव्यानिमित्त पालखी सोहळा भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर निपाणी व परिसरातील भाविकांनी क्षेत्रपालाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी क्षेत्रपालाची पूजा व अभिषेक प्रतिष्ठाचार्य अनिल कुमार कलाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत म पार पडला. …

Read More »

बंधुभाव, एकतेचा संदेश देत निपाणी परिसरात रमजान ईद साजरी

    निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील इदगाह परिसरात अंजुमन कमिटी आणि मुस्लिम बांधवांच्या वतीने ईदचा सण शनिवारी (ता.२१) मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी 9 वाजता ईदगाह परिसरात सामूहिक नमाज पठण करून अल्लाहची प्रार्थना करण्यात आली. नमाजानंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा दिल्या आणि …

Read More »

शिरगुप्पी भावेश्वरी पीकेपीएसला धान्य दुकान मंजूरच्या आदेशपत्राचे वाटप

  निपाणी (वार्ता) : शिरगुप्पी येथील भावेश्वरी विविधोद्देश ग्रामीण कृषी सहकार संघास स्वस्त धान्य दुकान मंजूर झाले आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून मंजूर झालेल्या या धान्य दुकानाच्या आदेश पत्राचे वितरण बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या हस्ते भावेश्वरी पीकेपीएस पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. सन २०१९ साली सदर पीकेपीएसची सुरुवात होऊन २०२० …

Read More »

२०२१ मोर्चा खटल्याची तारीख २४ मार्च रोजी; खटल्यातील कार्यकर्त्यांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन

  बेळगाव : २५ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठी कागदपत्रांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामोर्चा आयोजित करण्यात आला होता. हा मोर्चा पोलिसी बळावर धर्मवीर संभाजी महाराज चौकात अडविण्यात आला. यावेळी समिती व कार्यकर्त्यांनी चौकातच धरणे धरले तसेच आपल्या मागण्यांवर ठाम राहून घोषणाबाजी केली. या मोर्चावर पोलिसांनी कोरोना काळाचे निमित्त …

Read More »

निपाणीतील जुना पी. बी. रोडला शिवाजी महाराजांचे नाव देण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

    निपाणी (वार्ता) : येथील महत्त्वाच्या असलेल्या बेळगाव नाका ते कोल्हापूर वेस या रस्त्याला पुणे बेंगलोर रोड म्हणून ओळखले जाते. आता या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांनी पालकमंत्री सतीश जळकेवाडी यांची गोकाक येथे भेट घेतली. शिवाय या रस्त्याला …

Read More »

महात्मा बसवेश्वर सौहार्द संस्थेमध्ये गुढीपाडव्यानिमित्त विविध कार्यक्रम

    निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेतर्फे गुढीपाडवा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक अध्यक्ष सहकाररत्न डॉ. सी. बी. कुरबेट्टी व अध्यक्ष किशोर बाली यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर स्वामींच्या प्रतिमेचे पूजन झाले. संचालक राजेश पाटील …

Read More »

बेंगळूरच्या निषेध मेळाव्यास समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे राजेंद्र वडर यांचे आवाहन

  निपाणी (वार्ता) : अंतर्गत आरक्षण रोस्टर विरोध आणि जुन्या आरक्षण नियमानुसार त्वरित भरतीच्या मागणीसाठी भोवी समाज, बंजारा, कोरम, चालवाडी, चर्मकार यांच्यासह अल्पसंख्याक जातीच्या विषयावर चर्चा करण्यासह निषेध मेळावा मंगळवारी (ता.२४) बेंगळूर येथील फ्रीडम पार्कमध्ये सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या सभेबाबत बेळगाव जिल्ह्यातील भोवी- वडर समाजाच्या नेते …

Read More »