Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थांना निरोप

  बेळगाव : जी. ई. सोसायटी संचलित नेहरू मेमोरियल पदवीपूर्व महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यीनींच्या स्वागत व ईशस्तवनाने झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यात अनेक सुप्त गुणांची शिदोरी लपलेली असुन त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास ते नक्कीच उच्चपदावर पोहोचू शकतात, अविरत आणि प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास …

Read More »

प्राथमिक ग्रामीण कृषी संघामुळे शेतकऱ्यांची प्रगती

  सहकाररत्न उत्तम पाटील; बोरगावमध्ये जय गणेश विविधउद्देश संघाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील प्राथमिक कृषी संघांमुळे शेतकऱ्यांना गरजेनुसार पतपुरवठा होत आहे. त्यामुळे पिकासह खते, बी, बियाणे खरेदीसाठी हातभार मिळत आहे. दिलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड होत असल्याने कृषी संघांना जादा पतपुरवठा होत आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हातभार लागण्यासह …

Read More »

अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रीडोतर्फे ‘पेरेंट्स एंगेजमेंट’ कार्यक्रम

  निपाणी : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘पेरेंट्स एंगेजमेंट’कार्यक्रम पार पडला. गेल्यासहा वर्षे पासून या शाळेत क्रीडो सोबत इतर कार्यक्रम होत असून यासाठी एक स्वतंत्र लॅब देखील उपलब्ध करण्यात आले आहे. पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांना क्रियाकल्प माध्यमातून शिकता यावे. त्यांच्या शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा, या उद्देशाने या लॅबचे …

Read More »

शिवारात कुपनलिका खोदून केली सहा गल्ल्यांमध्ये पाण्याची सोय

  ग्रामपंचायत अध्यक्षा व सदस्यांचा पुढाकार, नागरिकांतून समाधान व्यक्त येळ्ळूर : येथील मुल्याची वाट या पाणंद रस्त्यावर दोन ठिकाणी कुपनलिका खोदून, सिद्धेश्वर गल्ली, संभाजी गल्ली, सुभाष गल्ली, वाडी भाग अशा सहा गल्ल्यांमध्ये येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, ग्रामपंचायत सदस्य विलास बेडरे, राजू डोन्यान्नावर यांच्या प्रयत्नातून व ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून विविध ठिकाणी …

Read More »

जी. आय. बागेवाडी महाविद्यालयांमध्ये तीन दिवस राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील स्थानिक जी.आय. बागेवाडी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आयक्यूएसीच्या सहकार्याने विज्ञान, कला आणि वाणिज्य विभागां तर्फे सोमवार (ता.२३) ते बुधवार (ता.२५ )फेब्रुवारी अखेर स्वतंत्र विषयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. सोमवारी (ता.२३) विज्ञान विभागातर्फे ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उदयोन्मुख ट्रेंड्स’ या विषयावर …

Read More »

हलशी लक्ष्मी यात्रा काळात स्टॉल लावण्यासाठी आवाहन

  खानापूर : तब्बल २८ वर्षांनंतर हलशी हलशीवाडी येथे लक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात भरत असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर होत असलेल्या या यात्रेमुळे ग्रामस्थांसह भाविकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, पूजाविधी तसेच सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली आहे. तसेच …

Read More »

इस्कॉनने पैसा आणि ताकदीच्या जोरावर मानव हक्कांना तिलांजली दिली, ढोर समाजसेवा संघाचा आरोप

  बेळगाव : टिळकवाडी शुक्रवारपेठेतील काही ढोर समाज बांधवांना ते राहत असलेल्या घरातून रात्री 2 दोन वाजता बाहेर काढण्यात आले. इस्कॉनने पैसा, ताकदीचा वापर करून हे कृत्य केले आहे. यामुळे उच्च न्यायालय व अट्रोसिटी कायद्याचे उल्लंघन झाले असून संबंधितांवर 24 तासांत एफआयर दाखल करून त्यांच्यावर खटला चालवावा. तसेच घरातून बाहेर …

Read More »

आई गेली… मुलगा खचला… पण वेळेवर आलेल्या एका कॉलने मृत्यूवर मात केली!

  बेळगाव :;आज शनिवार सकाळी आंबेवाडी गावातील बाबू पांडू सांबरेकर (वय ४१) हा युवक मानसिक तणावामुळे गावाच्या अगोदर असलेल्या विहिरीत पडला. पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते आणि त्या दुःखातून तो सावरू शकला नव्हता. स्थानिक ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु अपयश आल्याने तात्काळ H.E.R.F Rescue Team …

Read More »

कावळेवाडीत पारायण सोहळा मूहूर्तमेढ सोमवारी

  कावळेवाडी.. येथील श्री ज्ञानेश्वर पारायण मंडळ व भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे ज्ञानेश्वर पारायण सोहळा संत तुकाराम बीज दिवशी आयोजित करण्यात आला आहे. या ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याची मूहूर्तमेढ कार्यक्रम सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०-३० वाजता आयोजित करण्यात आला आहे यानिमित्ताने बिजगर्णी ग्रामपंचायत अध्यक्षा रेखा नाईक, …

Read More »

वैश्यवाणी वधू वर पालक मेळावा उद्या

  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी वैश्यवाणी वधूवर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशपुर रोड बेळगाव येथील गंगाधरराव शानभाग हॉल (बिस्किट महादेव मंदिर) येथे आयोजित करण्यात आलेला वैश्यवाणी समाजाचा …

Read More »