Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध : राज्यपाल आचार्य देवव्रत

  बेळगाव : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करत असताना म्हणाले की, महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे  मराठी भाषिकांचे हित जपण्याचा महाराष्ट्र सरकारचा नेहमीच प्रयत्न असून महाराष्ट्र …

Read More »

मराठी सन्मान यात्रेला नंदकुमार गोरुले यांची येळ्ळूर येथे सभा

  बेळगाव : येत्या 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी सन्मान यात्रा राजहंसगड येथून दुपारी 3 वाजता निघणार आहे, ही मराठी सन्मान यात्रा राजहंसगड, सुळगे (ये) येळ्ळूर वरून अवचारहट्टी, मार्गे धामणे आणि पुन्हा त्याच मार्गे धामण्याहुन येळ्ळूर गावात फेरी होऊन छत्रपती …

Read More »

दलित आमदारांविरोधी षडयंत्राविरोधात पक्षभेद विसरून एकत्र या : आम. रमेश जारकीहोळी

  बेळगाव : राज्यात दलित आमदारांविरुद्ध सातत्याने अन्याय आणि षडयंत्र रचले जात असून, या विरोधात सर्वच पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडे आता प्रशासकीय पकड आणि ताकद उरलेली नाही, असे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी म्हटले आहे. बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रमेश जारकीहोळी यांनी गेल्या …

Read More »

1 नोव्हेंबर 2024 काळ्या दिनाची पुढील सुनावणी 30 जून रोजी

  बेळगाव : 1 नोव्हेंबर 2024 काळ्या दिनाच्या खटल्याच्या सुनावणीला कार्यकर्त्यांच्या गैरहजेरीमुळे जेएमएफसी द्वितीय न्यायालयाने आजची सुनावणी 30 जून रोजी निश्चित केली आहे. 2024 काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झालेल्या समिती नेत्यांसह 40 कार्यकर्त्यांवर पुन्हा दाखल करण्यात आला होता. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती कार्याध्यक्ष मनोहर किनेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश …

Read More »

परिस्थितीनुसार कविता जन्म घेते

  प्रा. डॉ. अच्युत माने; ‘भूतकाळ’ काव्य संग्रहाचे निपाणीत प्रकाशन निपाणी (वार्ता) : कवी हा जन्मताच कवी नसतो तो परिस्थितीनुसार निर्माण होतो. समाजातील चांगल्या वाईट घटनेवर आपल्या आयुष्यातील सुखदुःखातील घटनेवर कवी कविता लिहित असतो. कविता ही प्रकट व्हावी लागते. ती जन्मावी लागते, असे मत प्रा. डॉ.अच्युत माने यांनी व्यक्त केले. …

Read More »

हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाप्रसादाने निपाणीत महाशिवरात्री सोहळ्याची सांगता

  निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रम आणि स्पर्धा झाल्या. त्यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.त्यानंतर महाशिवरात्री यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाशिवरात्री सोहळ्याची महाप्रसादाने सांगता करण्यात आली. सुनिल पाटील, शेखर नणदीमठ दांम्पत्य, केएलईचे संचालक अमर बागेवाडी, रविंद्र कोठीवाले, संजय …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने २०२५ -२६ “आदर्श मराठी शाळा पुरस्कार” जाहीर

  तसेच उल्लेखनिक कामगिरी करणाऱ्या इतर तीन शाळांचा सुद्धा विशेष पुरस्कार देऊन होणार सन्मान बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण देत वेगवेगळे प्रयोग, उपक्रम आणि दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या बेळगाव आणि खानापूर भागातील मराठी शाळांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन कै. श्रीनिवास केशवराव म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ “युवा समिती आदर्श शाळा …

Read More »

बेळगाव येथील मराठा मंडळ फार्मासी कॉलेज येथे आयक्यूएसी अंतर्गत “रिसर्च मेथडॉलॉजी”वर व्याख्यान

  बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज आँफ फार्मासी येथे आज दि. २१ रोजी सकाळी सदरचे व्याख्यान उत्साहात संपन्न झाले. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मनोगतात संशोधनाची गरज आणि गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांचे …

Read More »

माजी आम. डॉ. अंजली निंबाळकर यांना पॉंडेचेरीची सचिव पदी अतिरिक्त जबाबदारी

  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांचेकडे गोव्यापाठोपाठ आता पॉंडेचेरीची सुद्धा अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. गोवा, दिवदमन या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव म्हणून त्यांनी गेल्या वर्षभरापासून काम करत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुन्हा पॉंडेचेरी या प्रदेशाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात …

Read More »

बेनाडीतील झेंडूची फुले निघाली गोव्याला

  चार एकरात घेतली झेंडूची बाग : संदीप तावदारे यांनी फुलवली फुलशेती निपाणी (वार्ता) : निसर्गाचा लहरीपणा, शेती पिकवण्यासाठी येणारा खर्च, शेतीमालाला मिळणारा दर अशा विविध कोंडीत शेतकरी वर्ग सापडला आहे. त्यावर मात करून बेनाडी येथील युवा शेतकरी संदीप तावदारे यांनी पारंपारिक शेतीला फाटा देऊन चार एकर क्षेत्रात झेंडूची बाग …

Read More »