शेतकरी गुंतला पक्षापासून पिकाच्या संरक्षणात निपाणी (वार्ता) : यंदा मुबलक झालेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातारणामुळे गायब झालेली थंडी परतली आहे. रब्बीतील पिकांना याचा चांगलाच लाभ होत आहे. तालुक्यात यंदा ज्वारीचे बंपर पिक बहरले असून पोटरीत आलेल्या कणसामध्ये दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. थंडी …
Read More »अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मध्यवर्ती समितीच्या वतीने उद्या शोकसभा
बेळगाव : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने गुरुवार दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5-30 वाजता तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन टिळकवाडी बेळगाव येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, घटक समितीचे कार्यकर्ते …
Read More »सीमावासीयांचा आशेचा किरण काळाच्या अंधारात हरवला; खानापूर समितीच्या वतीने श्रद्धांजली
खानापूर : अजितदादांना आपण सर्वजण जनतेचा नेता, प्रशासनावर घट्ट पकड असलेले आणि शिस्तीचे नेते म्हणून ओळखतो. आदरणीय श्री. शरद पवारांच्या सावलीत तयार झालेला हा नेता काकांच्या पावलावर पाऊल ठेवून सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. २००९ साली आझाद मैदानावर झालेल्या सीमवासीयांच्या आंदोलनात सहभागी झाले होते, २०२४ साली दिल्ली येथे झालेल्या …
Read More »उसाच्या रानात ‘लुटणारे कोल्हे’
शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक; मजूर टोळ्याकडून एकरी १० हजारांची मागणी; वाहन चालकाला जेवणासाठी ४०० रुपये निपाणी (वार्ता) : साखर कारखान्यांनी तोडणीच्या दरात वाढ करूनही हार्वेस्टर चालक आणि ऊस टोळ्यांकडून शेतकऱ्यांकडे ऊस तोडणीसाठी एकरी दहा ते बारा हजार रुपये तर वाहन चालकाला जेवणासाठी ४०० रुपयांची मागणी निपाणी शहर आणि परिसरातील शेतकऱ्याकडून …
Read More »युवा समिती सीमाभागच्या वतीने अजितदादा पवारांना श्रद्धांजली
बेळगाव : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते श्री.अजितदादा पवार यांचे दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 9.30 च्या दरम्यान विमान अपघातात दुःखद निधन झाले. या धक्कादायक निधनामुळे जसा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला तसा सीमाभागातील माणूसही दुःख सागरात कोसळला, आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने अजितदादा पवार यांना अध्यक्ष शुभम …
Read More »प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येळ्ळूर मराठी मॉडेल शाळेत पत्रकारांचा सन्मान
येळ्ळूर : येथील मराठी मॉडेल शाळेत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध दैनिके व डिजिटल माध्यमातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्षा दिव्या कुंडेकर होत्या. याप्रसंगी दै. तरुण भारतचे येळ्ळूर बातमीदार बी. एन. मजूकर, दै. सकाळचे बातमीदार प्रा. सी. एम. गोरल, डिजिटल मीडियामधून बेळगाव वार्ता न्यूजचे …
Read More »मैत्रेयी कलामंच मंडळाचे नाविन्यपूर्ण हळदीकुंकू
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मकरसंक्रांतीचे हळदीकुंकू मैत्रेयी कलामंच मंडळाने अनोख्या पद्धतीने केले. नवरात्री क्विन स्पर्धेमुळे स्मार्ट बनलेल्या सुळगा (हिंडलगा) येथील आगळ्यावेगळ्या “सासू- सून” या समूहाला एक आदर्श म्हणून भेट देऊन त्यांंच्यासोबत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. अचानक भेट दिल्यावर सासू- सून समूहाला आनंद झाला व मैत्रेयी कलामंच समूहाचे …
Read More »आनंदवाडी महिलांच्यावतीने हळदी- कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा
विविध स्पर्धांमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण बेळगाव : आनंदवाडी येथील महिलांच्यावतीने हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास गल्लीतील ज्येष्ठ महिला श्रीमती यमुक्का सरनोबत व पोलीस उपनिरीक्षक राजश्री कदम महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. कल्पना भांदुर्गे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमा दरम्यान चंदुकाका ज्वेलर्स यांच्यावतीने महिलांसाठी विविध मनोरंजक …
Read More »चलवेनहट्टी येथे १ फेब्रुवारी रोजी इंगळ्या उत्सव
बेळगाव : चलवेनहट्टी येथील ब्रम्हलिंग देवस्थानचा इंगळ्या उत्सव कार्यक्रम रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२६ आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी रेणूका देवीची यात्रा संपन्न झाल्यानंतर इंगळ्या उत्सव आयोजित केला जातो. यंदाही रविवार १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४-०० वाजता इंगळ्या उत्सव आयोजित करण्यात आला असून पहाटे देवाच्या अभिषेक होईल. त्यानंतर मंदिर …
Read More »उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात, अजित पवारांसह ६ जणांचा मृत्यू
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डीजीसीएने ही माहिती दिली आहे. या अपघातामध्ये अजित पवार देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta