Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

जीवनविद्या मिशनच्या वतीने भव्य विश्वप्रार्थना रॅली संपन्न

  बेळगाव : ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असा महान संदेश देणारे थोर समाज सुधारक सदगुरु श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र बेळगाव यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरांमध्ये विश्वप्रार्थना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीची सुरुवात धर्मवीर संभाजी चौक येथून होऊन किर्लोस्कर रोड, समादेवी मंदिर, खडे बाजार, …

Read More »

युवा समिती सीमाभागकडून “बेळगांव वार्ता”चे पत्रकार नरेश पाटील सन्मानित

  रायगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने बेळगाव सीमाभागातून सुरू होणाऱ्या भव्य ‘मराठी सन्मान यात्रे’च्या पार्श्वभूमीवर रविवार दि. २६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिनी संध्याकाळी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील धर्मशाळेत एक उत्साहपूर्ण सन्मान सोहळा पार पडला. या सन्मान सोहळ्यात मूळचे संकेश्वर येथील व सध्या माणगाव येथे …

Read More »

आनंदनगर रहिवासी संघटना आणि श्री शिवमंदिर विश्वस्त मंडळ यांच्यातर्फे प्रजासत्ताक दिन साजरा

  बेळगाव : आनंदनगर रहिवासी संघटना आणि श्री शिवमंदिर विश्वस्त मंडळ यांच्यातर्फे 77 वा प्रजासत्ताक दिन श्री शिव मंदिराच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. संघटनेचे अध्यक्ष आप्पाजी कुगजी यांच्या हस्ते तिरंग्याचे पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री. एस. एस. वेसणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत केले. बी. एम. …

Read More »

तटरक्षक दलाचे डीआयजी तवंदीचे सुपुत्र सुधाकर पाटील यांना ‘राष्ट्रपती पदक’ प्रदान

  निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा; राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातील तवंदी गावचे सुपुत्र आणि भारतीय तटरक्षक दलाचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (डीआयजी) सुधाकर पाटील यांना त्यांच्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि देदीप्यमान सेवेबद्दल महामहिम राष्ट्रपतींच्यातर्फे २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ व्या प्रजासत्ताक दिनी गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘राष्ट्रपती’ पदक …

Read More »

देसूर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा; जोतिबा पाटील यांची ‘ऑनरी लेफ्टनंट’ पदी निवड

  देसूर : आपल्या मातीतील कर्तबगार सुपुत्राने भारतीय सैन्यात दैदिप्यमान कामगिरी करत गावाचे नाव उंचावले आहे. देसूर गावचे रहिवासी जोतिबा गणपती पाटील यांची भारतीय सैन्य दलात ‘ऑनरी लेफ्टनंट’ (Honorary Lieutenant) या अत्यंत मानाच्या पदी निवड झाली आहे. जोतिबा पाटील यांनी भारतीय सैन्यात प्रदीर्घ काळ सेवा बजावली असून, त्यांच्या शिस्तबद्ध आणि …

Read More »

किल्ले रायगडावरून झाली “मराठी सन्मान यात्रे”ची सुरुवात

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी अस्मिता व सीमाप्रश्नी जागृतीसाठी बेळगावसह सीमाभागात मराठी सन्मान यात्रेची घोषणा युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी महिनाभरापूर्वी केली होती. या मराठी सन्मान यात्रेची सुरुवात स्वराज्याची राजधानी ज्याला मानले जाते तसेच अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन …

Read More »

77 वा प्रजासत्ताक दिन मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव : आज मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा व व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. दिव्या कुंडेकर होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी भारतीय सेवानिवृत्त सैनिक श्री. विजय हणमंत धामणेकर, एस.डी.एम.सी उपाध्यक्ष, सर्व सदस्य व सदस्या, शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक होते. या कार्यक्रम प्रसंगी पहिल्यांदा …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार एम. एन. पाटील यांचे निधन

  बेळगाव: बेळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार एम. एन. पाटील यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. पाटील यांनी यूएनआय वृत्तसंस्थेसाठी पत्रकार म्हणून काम केले, नंतर डेक्कन हेराल्ड आणि सध्या ते लोकदर्शन दैनिक वृत्तपत्रातही काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातेवाईक असा परिवार आहे. आज …

Read More »

मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली विद्यार्थीनी पुढील शिक्षणासाठी परदेशी रवाना

  बेळगाव : इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यावरच आपण परदेशी जातो, नोकरी करतो असा समज बाळगतो. पण मातृभाषेतून शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी परदेशी जाता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे कु. प्रतीक्षा भादवणकर. भारत नगर 6 वा क्रॉस शहापूर, येथील कु. प्रतीक्षा पांडुरंग भादवणकर ही मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली विद्यार्थीनी एमएससी उच्चशिक्षण …

Read More »

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. प्रभाकर कोरे यांचे किरण जाधव यांच्याकडून गौरव

  बेळगाव : आरोग्य क्षेत्राबरोबरच देशाच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉ. प्रभाकर कोरे यांना केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सन्मानानिमित्त भाजप नेते किरण जाधव यांनी डॉ. प्रभाकर कोरे यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी बोलताना भाजप नेते किरण जाधव म्हणाले की, …

Read More »