Sunday , September 20 2026
Breaking News

शिवजयंती उत्सव मंडळ कंग्राळ गल्ली बेळगांव यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : रविवारी सकाळी शिवजयंती उत्सव मंडळ कंग्राळ गल्ली बेळगांव यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच गल्लीतील महिलांनी उत्कृष्ट असे पाळण गीते सादर केले. तरी या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी गल्लीतील पंचमंडळातील मालोजीराव अष्टेकर, शंकर बडवाण्णाचे, अशोक कंग्राळकर, बाबुराव कुद्रे, अनंतराव पाटील, दौलत मोरे, परशराम दरवंदर, रमेश मोरे, उत्तम सांबरेकर तसेच मंडळाचे सभासद, कार्यकर्ते व अध्यक्ष सुहास चौगुले, अभिजित अष्टेकर, बाबुराव इंगोले, गजानन सांबरेकर, प्रकाश पाटील, सौरभ पाटील, किरण बडवाण्णाचे, विनायक (खाटीक) सांबरेकर, महेश मोरे, सचिन चौगुले तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला व बाळगोपळ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *