गुढीपाडव्याला होणार खरेदीचा मुहूर्त; प्रति किलो २०० रुपये दराची शेतकऱ्यांना अपेक्षा निपाणी (वार्ता) : शहरासह ग्रामीण भागात तंबाखू कापणी व भरणीची कामे पूर्णत्वास आली असून सध्या तंबाखू चाकीच्या कामांची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांच्या घरात सुरक्षितपणे पीक दाखल झाल्याने दिलासा मिळाला असला तरी आता सर्वांच्या नजरा बाजारभावाकडे लागल्या आहेत. यंदा …
Read More »टेक्स्टाईल पार्कच्या जडणघडणीत शरद जंगटे यांचे योगदान महत्वपूर्ण
कमिशनर टी.एच.एम.कुमार; अधिकाराकडून पाहणीवेळी निष्कर्ष निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील टेक्सटाईल पार्कबाबत अफवा आणि आरोपांची शहानिशा करून बोरगाव टेक्सटाईल पार्क म्हणजे कर्नाटक राज्यातील ऊर्जित अवस्थेत असलेला आणि सर्व उद्योग धंदे विकसित अन् सुरळीत सुरू असणारा एकमेव टेक्सटाईल पार्क असून यामध्ये शंका नाही. या उर्जित अवस्थेतील उद्योग व्यवसायांच्या जडणघडणीत बोरगाव …
Read More »सिदनाळ सन्मती विद्यामंदिर शाळेत दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ
निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ आहेत सन्मती विद्यामंदिर येथील सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा 42 वा सदिच्छा समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी म्हणून सन्मती विद्यामंदिर शाळेचे संचालक राजू पाटील तर प्रमुख पाहुणे स्तवनिधीचे संचालक प्रदीप पाटील व संचालक महावीर पाटील हे होते. विद्यार्थिनी विनश्री …
Read More »महिलामुळेच कुटुंब आणि समाजाला दिशा देण्याचे काम
शिक्षणतज्ञ पद्मा कुलकर्णी; बागेवाडी महाविद्यालयात महिला दिन निपाणी (वार्ता) : प्रत्येक स्त्रीमध्ये अफाट सुप्त अंतरीक शक्ती असते. तिने स्वतःवरील विश्वास, आरोग्य आणि स्वप्नांना प्राधान्य देऊन या शक्तीची जाणीव ठेवण्यासह जोपासना करावी. शिवाय कुटुंब आणि समाजाला योग्य दिशा देण्याची ताकद महिलांमध्ये असल्याचे मत नाट्य कलाकार आणि शिक्षणतज्ञ पद्मा कुलकर्णी यांनी …
Read More »बेळगावात मटका अड्ड्यावर सीसीबीचा छापा; तीन आरोपींना अटक
बेळगाव : बेळगाव शहरातील मार्केट पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मटका व्यवसायावर सीसीबी पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत तिघा आरोपींना मुद्देमालासहित रंगेहाथ पकडण्यात आले आहे. बेळगावच्या जुन्या मोडका बाजार परिसरातील खंजर गल्लीमध्ये हा मटका अड्डा सुरू होता. सीसीबी पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या खात्रीशीर …
Read More »रवळनाथ हायस्कूल, शिवठाण (ता. खानापूर) येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा कार्यक्रम उत्साहात
खानापूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ, येळ्ळूर संचलित रवळनाथ हायस्कूल, शिवठाण (ता. खानापूर) येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. पी. ए. पाटील होते. प्रमुख वक्ते म्हणून मणतुर्गा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जे. एम. पाटील उपस्थित होते, तर लोंढा रेंजचे रेंज फॉरेस्ट अधिकारी श्री. …
Read More »बी के मॉडेल हायस्कूलमध्ये ‘पोक्सो’ कायदा जनजागृती कार्यक्रम
बेळगाव : येथील बी. के मॉडेल हायस्कूल मध्ये ‘पोक्सो’ कायदा जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून तृतीय सत्र न्यायालय वरिष्ठ न्यायाधीश श्री. आर. एम. शिरूर, शिक्षण इलाख्याचे सर्व शिक्षण अभियान प्रमुख श्रीबसवराज मिलानहट्टी हे उपस्थित होत. मुख्याध्यापक श्री. एस. एन. जोशी अध्यक्षस्थानी होते. पाहुण्याचे स्वागत करण्यात आल्यानंतर न्यायाधीश …
Read More »माध्यमिक विद्यालय, कर्ले येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ, पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
बेळगाव : विश्व भारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालय, कर्ले येथील 2025-2026 दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ, पारितोषिक वितरण आणि सेवानिवृत्त चित्रकला शिक्षक श्री. नागेश मारुती पाटील यांचा सत्कार असा तिहेरी कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. विजयराव परशुरामभाऊ नंदीहळी होते. सेवानिवृत्त शिक्षक श्री नागेश पाटील यांच्या हस्ते …
Read More »अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला ५ वर्षांची कोठडी
बेळगाव : कारगाडी शिकवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला लैंगिक त्रास देणाऱ्या मन्नूर (ता. जि. बेळगाव) येथील एका इसमाला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, विशेष जलदगती पोक्सो न्यायालय -01 बेळगावच्या न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी आज बुधवारी 5 वर्षे कारावासाच्या शिक्षेसह 10,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा झालेल्या इसमाचे …
Read More »अनुजा बाळेकुंद्री यांची शिवा लोहारला ११ हजारांची आर्थिक मदत
माधुरी जाधव फौंडेशनच्या माध्यमातून सुपूर्द केला धनादेश; डोळ्याच्या उपचारासाठी सहकार्याचा हात बेळगाव : फटाक्यांच्या आतषबाजीत डोळा गमावलेल्या शहापूर येथील शिवा लोहार याच्या उपचारासाठी मदतीचा ओघ सुरू असून समाजातील विविध घटक त्याच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. समाजसेविका माधुरी जाधव यांच्या माधुरी जाधव फौंडेशनच्या माध्यमातून श्रीमती अनुजा बाळेकुंद्री यांनी शिवाला पुढील उपचारासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta