कोल्हापूर : कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कर्नाटक सरकार आणि कन्नड रक्षक वेदिका संघटना विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. काल कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला काळ फासून चालकाला देखील मारहाण केल्याची घटना घडली होती. या गाडीच्या वाहक आणि चालकांना प्रवाशांना सुरक्षित ठेवत दोघेही …
Read More »कर्नाटकच्या एसटी बसवर फडकवला भगवा ध्वज
कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक कोल्हापूर : कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. काल कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला काळ फासून ड्रायव्हरला देखील मारहाण केल्याची घटना घडली होती. याचाच निषेध नोंदवण्यासाठी शिवसेनेचे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या …
Read More »“त्या” बस कंडक्टरवर पोक्सो गुन्हा दाखल
बेळगाव : युवतीला शिवीगाळ केल्याच्या प्रकरणाला मोठा ट्विस्ट आला आहे. “त्या” कंडक्टरविरुद्ध मारिहाळ पोलिस ठाण्यात पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एका तरुणीने मारिहाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, कंडक्टर महादेवप्पाने बसमध्ये मुलीला शिवीगाळ करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर महादेवप्पा याच्यावर पॉक्सो …
Read More »कन्नड रक्षक वेदिकेच्या गुंडांनी महाराष्ट्राच्या एसटी चालकासह एसटीला फासले काळे
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद उफाळण्याची शक्यता कोल्हापूर : कर्नाटकमध्ये महाराष्ट्र महामंडळाच्या एसटी बसला काळं फासण्याची घटना घडली. बस चालकालाही काळ फासत त्याला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. ठाकरे सेना देखील आक्रमक झाली असून राज्यातून कर्नाटकमध्ये होणार एसटी बस वाहतूक थांबवण्यात आलीय. कोणतीच एसटी बस …
Read More »म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात आयटी संयोजिका सौ. प्रिया व उद्योजक श्री. अभि देसूरकर दांपत्याचा हस्ते सत्कार!
खानापूर : “दान हे नेहमीच श्रेष्ठ स्थानी असते. मंदिरांना दिली जाणारी देणगी पावित्र्य वाढविणारी असते आणि विद्यालयांनी दिलेली देणगी बौध्दिक विकासाचे महत्त्व वाढविणारी असते!” आपल्या भारतीय संस्कृतीत दानाला विशेष महत्त्व आहे. दान दिल्याने आपले औदार्य वाढते, याच बरोबर आपल्याला आध्यात्मिक समाधानही मिळते. दान ही एक मानवतेच्या प्रगतीसाठी केलेली निस्वार्थी …
Read More »बस वाहकाचीच युवतीला शिवीगाळ, मराठी भाषिकांनी मारहाण केल्याचा खोटा आरोप
बेळगाव : कन्नड येत नसेल तर कर्नाटकात का राहतेस? असे बस प्रवासावेळी विचारत युवतीला शिवीगाळ करणाऱ्या परिवहन बस वाहकाला नागरिकांनी धारेवर धरल्याची घटना बाळेकुंद्री खुर्द येथील बस थांबल्यावर घडली; पण बसवाहकाने याला भाषिक वादाचा रंग चढवत ‘मराठीत का बोलत नाहीस?’ म्हणून मराठी भाषकांनी मारहाण केल्याचा खोटा आरोप केला …
Read More »महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी तातडीने आणि गांभीर्याने हालचाली कराव्यात
महाराष्ट्र एकरण समितीच्या शिष्टमंडळाचे शरद पवारांना साकडे नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहिले आहेत.सीमा प्रश्नाच्या लढ्यात अग्रेसर असलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्तेही दिल्लीला आले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने काल शुक्रवारी …
Read More »नंदगडमध्ये सिलेंडरचा स्फोट; पाच जण गंभीर जखमी
खानापूर : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नंदगड गावात स्वयंपाक करताना सिलेंडरचा स्फोट होऊन पाच जण गंभीर जखमी झाले. या घटनेत एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नंदगड गावातील जनता कॉलनीतील रघुनाथ मादार यांच्या घरामध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन रघुनाथ मदरा (35), नागराज कोलकार (30), मशानव्वा कांबळे (55), …
Read More »देशाच्या राजधानीत उद्यापासून सुरू होणार माय मराठीचा अभूतपूर्व जागर
मराठमोळ्या ग्रंथदिंडीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संमेलनाचे उद्घाटन नवी दिल्ली : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद पुणे-दिल्ली आयोजित 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होत आहे. 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला हे साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर या …
Read More »कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात
बेळगाव : कॅम्प येथील कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समिती नेते श्री. आर. एम.चौगुले, श्री.मदन बामने, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री.रमाकांत कोंडुस्कर, युवा समितीचे अध्यक्ष श्री.अंकुश केसरकर, सचिव श्रीकांत कदम यासह …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta