बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत आज बेळगावात दलित संघर्ष समिती भीमवाद तर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. बेळगाव येथील राणी चेन्नम्मा सर्कल येथे शनिवारी दलित संघर्ष समिती भीमवादतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. त्याचवेळी गृहमंत्री अमित शहा यांची प्रतीकात्मक …
Read More »कॅपिटल वन एकांकिका स्पर्धा पहिला दिवस
बेळगाव : कॅपिटल वन करंडकासाठी सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये आज एकूण सात सादरीकरणाने सुरुवात झाली. सकाळी मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजनाने झाली. सकाळी 11 ते 3 च्या सत्रात 4 एकांकिका ट्रेलर, कलम 375, ओळख व दशावतार या एकांकीकांचे सादरीकरण झाले. संध्याकाळी दुसऱ्या सत्रात चाचरणाऱ्या फॅन्टसीचे युध्द, लेखकाचा कुत्रा व नदीकाठचा प्रवास …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धेला उदंड प्रतिसाद
बेळगाव : आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भव्य सामान्यज्ञान स्पर्धा मराठा मंदिर आणि तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अडीच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्राथमिक लहान गट, प्राथमिक मोठा गट, माध्यमिक आणि महाविद्यालय गटांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत …
Read More »शॉर्ट सर्किटमुळे वडगाव, शहापूर शिवारातील ऊस जळाला
बेळगाव : शुक्रवार दि. 3/1/2025 रोजी दुपारी रयत गल्लीतील युवा शेतकरी महेश होसुरकरच्या दिड एकरसह इतर शेतकऱ्यांचा शनिवारपासून तोडण्यास सुरु करण्यात येणाऱ्या ऊसाला दुपारी अचानक आग लागली. परिसरातील जवळपास 8 एकरमधील ऊस जळून गेल्याने तोंडाजवळ आलेला घास नियतीने हिरावून घेतल्याने घाम गाळून पीकवलेले पीक वाया गेल्याने सर्व शेतकरी दुखःत …
Read More »साठे प्रबोधिनीतर्फे बहारदार कवी संमेलनाचे आयोजन
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मराठी विद्यानिकेतन व गुरुवर्य वि. गो. साठी मराठी प्रबोधनी यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले व स्त्री जीवन या विषयावर आधारित पालक शिक्षक व विद्यार्थ्यांचे कवी संमेलन आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनाला सर्वांचाच उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. जवळपास 22 …
Read More »संभाजीनगर रस्त्यावरील अतिक्रमण पालिकेने हटवले
संबंधित कुटुंबीयांना जागेची हकपत्र; ४० वर्षानंतर समस्येचे निराकरण निपाणी (वार्ता) : शहरात उपनगरांच्या माध्यमातून दिवसेंदिवस व्याप्ती वाढत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाले आहेत. येथील देवचंद महाविद्यालय परिसरातील धर्मवीर छत्रपती संभाजीनगर येथे रस्त्यावर अतिक्रमण करून घर बांधण्यात आले होते. अनेक वर्षांपासून नागरिकांना मुख्य रस्त्यापासून दूर राहावे लागले होते. अखेर …
Read More »येळ्ळूरनगरीत उद्या साहित्याचा जागर : अभिनेत्री वंदना गुप्ते खास आकर्षण
येळ्ळूर : येळ्ळूर येथे आज रविवार (ता. 5) रोजी, 20 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन परमेश्वर नगर येळ्ळूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालयातील साहित्यिक व लेखक डॉ. शरद बाविस्कर हे असणार आहेत. या संमेलनाला सिने अभिनेत्री वंदना …
Read More »बिजगर्णी हायस्कूलमध्ये निवृत्त हवालदार मेजर उत्तम जो. मोरे यांचा सन्मान
बिजगर्णी : बिजगर्णी हायस्कूलच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न. या क्रीडा महोत्सवचे उद्घाटन निवृत्त जवान उत्तम जोतिबा मोरे यांच्या हस्ते श्रीफळ, ध्वजारोहण करून करण्यात आले. सावित्री फुले फोटो पूजन मनोहर बेळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. खो – खो मैदानाच पूजन सागर नाईक यांच्या हस्ते, कब्बडी मैदानाचे पूजन श्रीफळ …
Read More »बाळंतिणी आणि नवजात शिशूंच्या मृत्यू प्रकरणी कर्नाटक भाजप महिला मोर्चाचे आंदोलन
बेळगाव : बाळंतिणी आणि नवजात शिशूंचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सरकार काहीही उपाय योजना करत नाही, असा गंभीर आरोप कर्नाटक भाजप महिला मोर्चाने केला आहे. यावेळी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप महिला मोर्चाने आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी भाजप नेत्या सोनाली सरनोबत यांनी सरकारवर हल्लाबोल करत सांगितले की, बिम्स …
Read More »फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट : 6 जणांचे मृतदेह सापडले
विरुधुनगर : तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील सत्तूर भागात फटाके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला असून या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी आतापर्यंत 6 मृतदेह सापडले असून आणखी लोकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी बचावकार्य हाती घेतले आहे. स्फोटाचे नेमके कारण कळू शकलेले नाही. परवानाधारक फटाक्यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta