बेळगाव : विजयपूर येथील एमबीएची विद्यार्थिनी ऐश्वर्या लक्ष्मी हिने बेळगावातील पीजी रूममध्ये आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण प्राप्त झाले आहे. तरूणीच्या आत्महत्येमागचे कारण अशी माहिती आहे की, विजयपूर जिल्ह्यातील चडचन येथे राहणाऱ्या ऐश्वर्या लक्ष्मी व आकाश यांच्यात प्रेम प्रकरण सुरू होते. पण आकाश हा दुसऱ्याच …
Read More »श्वानाने केले छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन!
बेळगाव : धर्मासाठी बलिदान दिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासाचा आज अंतिम दिवस आहे. या निमित्ताने बेळगावच्या कपिलेश्वर मंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यादरम्यान एका पोलिस श्वानाने महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून उपस्थितांचे लक्ष वेधले. धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त बेळगावच्या कपिलेश्वर मंदिरात देखील यानिमित्ताने विशेष पूजा पार …
Read More »मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली विकासकामांची पाहणी
बेळगाव : बहुतेक लोकप्रतिनिधी केवळ कोनशिला बसवण्यापुरतेच मर्यादित राहतात, पण महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्वतः विकासकामांची गुणवत्ता आणि प्रगती तपासण्यासाठी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेत विविध ठिकाणी सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी केली. हिंडलगा विजय नगर येथे सध्या श्री गणपती मंदिराचे बांधकाम सुरू असून या कामाच्या प्रगतीचा …
Read More »बेळगावमध्ये २०० हून अधिक राऊडी शिटर्सची परेड
बेळगाव : शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बेळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या १० वर्षांत कोणत्याही गुन्ह्यात सामील नसलेल्या १० जणांची नावे राऊडी शिटर यादीतून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी आयोजित राऊडी शिटर परेडनंतर पोलिस आयुक्त ययाडा मार्टिन मार्बनयांग यांनी ही माहिती दिली. शनिवारी बेळगाव जिल्हा पोलीस मैदानावर …
Read More »जोतिबा चैत्र यात्रेसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात
भाविकांनी पर्यावरण पूरक, स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात यात्रा पार पाडण्यासाठी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर (जिमाका): जोतिबा चैत्र यात्रेसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्यात असून येणाऱ्या भाविकांना गैरसोय होणार नाही. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने यात्रेवेळी प्लास्टीक बंदी असून भाविकांनी कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा. पर्यावरण पूरक, स्वच्छ आणि …
Read More »शुभम शेळके यांना तडीपारची नोटीस!
बेळगाव : मराठी भाषेसाठी व सीमा प्रश्नासाठी लढणाऱ्या युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके यांना माळमारुती पोलिसांनी तडीपारची नोटीस बजावली आहे. या नोटीसीवरून त्यांना जिल्हा बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी देखील मराठी भाषा, संस्कृती टिकवण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर कर्नाटक प्रशासनाने आपले मराठी द्वेष्टे पण दाखवत शुभम शेळके या युवा …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रसेवा दलाचा सांगता समारंभ
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रसेवा दलाचा सांगता समारंभ पार पडला. दिनांक 24 मार्च 2025 ते 28 मार्चपर्यंत राष्ट्रसेवा दलाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी उद्घाटक म्हणून माननीय सुरेश पाटील उपस्थित होते. राष्ट्रसेवा दल ही एक स्वयंसेवी संघटना आहे, जी युवा पिढीला राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, जातिधर्मातीतता, समता आणि विज्ञानाभिमुखता यांसारख्या …
Read More »छत्तीसगडमध्ये सुरक्षा रक्षक- नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक; १६ नक्षलवादी ठार
छत्तीसगड : छत्तीसगडमधील सुकमा आणि दांतेवाडा सीमा परिसरात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन्हींकडून सातत्याने गोळीबार सुरू असून, यात माओवाद्यांना जबर नुकसानीचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत सुमारे १६ नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी आक्रमकपणे शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. सुरक्षा …
Read More »चव्हाट गल्ली येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न
बेळगाव : डॉ. रवी पाटील हे कोरोना काळात बेळगाव परिसरातील रुग्णांची सेवा निःस्वार्थीपणे व निडरपणे केली. या काळात रुग्ण व डॉक्टर असा भेदभाव न ठेवता आरोग्यसेवा खुप छान दिली. ग्रामीण भागातील लोकांची सेवा करण्यामध्ये डॉ. रवी पाटील यांना खूपच धन्यता वाटते. त्यांच्या सेवेतच खरा आनंद व परमार्थ मिळतो, असे …
Read More »हुतात्मा भवन भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे खानापूर समितीचे आवाहन
खानापूर : स्मारकाच्या जागे मध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने हुतात्मा भवन उभारणी करण्यात येणार आहे. याचा भूमिपूजन सोहळा ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे. प्रसिद्ध सिव्हिल इंजीनियर आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन होणार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta