बेळगाव : महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी सोहळ्याचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी (26 डिसेंबर) शहरातील टिळकवाडी येथील वीरसौध येथे महात्मा गांधींच्या नवीन पुतळ्याचे अनावरण केले आणि विविध विकास कामांचा शुभारंभ केला. नंतर उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी वीरसौध परिसरात गांधी स्मारक भवनात नूतनीकरण …
Read More »शतकमहोत्सवी कार्यक्रमाच्या तयारीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
बेळगाव : 1924 मध्ये महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी कार्यक्रमांची शेवटच्या टप्प्यातील तयारीची पाहणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज बेळगाव येथे भेट देऊन केली. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 39वे अधिवेशन 1924 साली बेळगाव येथील टिळकवाडीत पार पडले होते. त्या ऐतिहासिक स्थळावर असलेल्या वीरसौध येथे …
Read More »गांधी भारत कार्यक्रमाच्या व्यासपीठावर “जय भीम आणि जय संविधान” : उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार
बेळगाव : केंद्र सरकार राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचा कार्यक्रम महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली आयोजित करते, अशी स्थिती आता राहिलेली नाही. त्यांनी कार्यक्रम आयोजित केल्यास आम्ही सेवक म्हणून काम करू, असे उपमुख्यमंत्री आणि केपीसीसीचे अध्यक्ष डी. के शिवकुमार म्हणाले. गांधी भारत कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, आपल्या देशाच्या …
Read More »27 डिसेंबर रोजी सुवर्णसौधमध्ये महात्मा गांधींच्या भव्य पुतळ्याचे अनावरण
बेळगाव : 1924 च्या महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेस अधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शताब्दी वर्षाचा कार्यक्रम अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करून महात्मा गांधींच्या आदर्शांचा देशवासीयांना परिचय व्हावा यासाठी कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे, असे पर्यटन विभागाचे मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले. बेळगाव सुवर्णसौधच्या प्रांगणात महात्मा गांधींच्या प्रतिमेच्या …
Read More »हावेरीजवळ अपघात; एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
बंगळूर : राज्यात बुधवारी दुपारी एक भीषण अपघात झाला असून त्यात एका मुलासह एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर शिग्गावजवळील तडसा क्रॉस येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुबळीच्या दिशेने जाणाऱ्या मोटारने नियंत्रण गमावले, रस्ता दुभाजकावरुन पलिकडे उडी मारली आणि हुबळीहून बंगळुरच्या दिशेने येणाऱ्या मोटारला धडकली …
Read More »कझाकिस्तानमध्ये विमान कोसळून 42 जणांचा मृत्यू
कझाकिस्तान : कझाकिस्तानच्या अकताऊ एअरपोर्टवर विमान कोसळल्याची दुर्घटना घडली. रिपोर्ट्सनुसार, या विमानातून १०० पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. त्यामधील ४२ जणांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत १२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. घटनास्थळी सध्या बचावकार्य युद्धपातळीवर केले जात आहे. लँडिंगवेळी विमान कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विमानाचे दोन तुकडे …
Read More »बेळगावात इस्कॉनची हरे कृष्ण रथयात्रा एक व दोन फेब्रुवारी रोजी
बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित करण्यात आलेली हरेकृष्ण रथयात्रा यंदा दि.1 व 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. शनिवार दि. 1 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून या रथयात्रेस प्रारंभ होईल. देशाच्या विविध भागातून भक्तगण आणि जगाच्या विविध भागातून वरिष्ठ संन्यासी …
Read More »“गांधी भारत” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शाळांना दोन दिवस सुट्टी
बेळगाव : काँग्रेस अधिवेशनाच्या शतकमहोत्सवानिमित्त आयोजित “गांधी भारत” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना २६ आणि २७ डिसेंबर रोजी सुटी जाहीर केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. उद्यापासून दोन दिवस “गांधी भारत” कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. …
Read More »खेळामुळे नेतृत्व कौशल्य विकसित
अरुण निकाडे; कुर्ली हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : क्रिडा स्पर्धांमध्ये भाग घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होते. कठोर परिश्रम, चिकाटी व सातत्यपूर्ण सरावाच्या सहाय्याने स्पर्धेत यश संपादन करता येते. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये सौहार्द वाढून आदराची भावना निर्माण होते.त्यामुळे नेतृत्व कौशल्य विकासाला मदत मिळत असल्याचे मत अरुण निकाडे यांनी …
Read More »विद्यार्थ्यांनी बनवले पिठलं, ढोकळा, समोसा!
नूतन मराठी विद्यालयमध्ये पाककला स्पर्धा; ४८ विद्यार्थ्यांचा सहभाग निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयात पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. पचंडी तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक विक्रमादित्य धुमाळ व शिक्षण संयोजक सदाशिव तराळ उपस्थित होते. मुख्याध्यापक विनायक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta