सांगली / संजयनगर: कोल्हापूर रोडवरील कृष्णा नदीच्या पुलावर उदगाव येथे पुलावरून चारचाकी गाडी खाली कोसळून भीषण अपघात झाला. अपघातात तीन जण ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सांगलीच्या गावभागातील प्रसाद खेडेकर, त्यांच्या पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर आणि वैष्णवी संतोष नार्वेकर अशी मृतांची नावे आहेत. तर समरजीत प्रसाद …
Read More »वॉर्ड समित्यांसाठी व्यापक जागृती व्हावी; वॉर्ड समिती संघाची मनपा आयुक्तांकडे मागणी
बेळगाव : बेळगाव शहराच्या विकासासाठी वॉर्ड समिती स्थापन करणे आवश्यक आहे. महापालिकेकडून वॉर्ड समिती स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी प्रत्येक कचरा संकलन करणाऱ्या वाहनांच्या लाऊडस्पिकरवरून ऑडिओ संदेश द्यावा, अशी मागणी बेळगाव वॉर्ड समिती संघाच्यावतीने मनपा आयुक्त शुभा बी. यांच्याकडे करण्यात आली. वॉर्डमधील समस्या त्वरित …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नीविरुध्द आणखी एक गुन्हा दाखल; मुडा घोटाळ्याला नवा ट्विस्ट
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नी पार्वती बी. एम. यांच्या मुडा घोटाळ्याला एका महिलेने मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरुद्ध दिवाणी खटला दाखल केल्याने नवीन वळण लागले आहे. म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाने म्हैसूरच्या केसरे गावात पार्वती बी. एम. यांनी संपादित केलेल्या जमिनीच्या बदल्यात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला १४ भूखंडांचे वाटप केले होते. मात्र …
Read More »विनोद तावडेंची एन्ट्री अन् महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत पुन्हा सस्पेन्स!
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची काल रात्री दिल्लीत भेट झाली. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाह यांनी विनोद तावडे यांना बोलावून घेतले होते. यावेळी मराठा चेहरा नसल्यास होणाऱ्या परिणामांविषयी अमित शाह यांनी विनोद तावडे यांच्यासोबच चर्चा केल्याची सूत्रांनी माहिती आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहऱ्याबाबत …
Read More »येळ्ळूर येथे जिल्हास्तरीय खो – खो स्पर्धा
बेळगाव : सन्मित्र फौंडेशन येळ्ळूर यांच्यावतीने रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी स्पर्धेची सुरुवात सकाळी 9 वाजता होणार आहे. मुला-मुलींसाठी खुल्या गटात बेळगांव जिल्हा मर्यादित भव्य खो-खो स्पर्धा नवहिंद क्रिडा केंद्र मैदान-महाराष्ट्र हायस्कूल समोर, आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सदर स्पर्धेसाठी प्रवेश फी रु. 501/- असुन दोन्ही गटांसाठी अनुक्रमे रु.10,001/- …
Read More »महांतेश नगर येथील केएमएफ डेअरी जवळ युवकावर गोळीबार
बेळगाव : महांतेशनगर येथील केएमएफ डेअरीजवळ टिळकवाडी येथील प्रणीत कुमार (वय 31) द्वारकानगर, टिळकवाडी याच्यावर दोन राऊंड गोळीबार करण्यात आला असून गोळीबार करून हल्लेखोर फरार झाले आहेत. प्रणित कुमार ह रात्री जेवणासाठी डेअरीजवळ उभा असताना ही घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दोन राऊंड गोळीबार करून पळ काढला. प्रणीत …
Read More »कळसा-भांडूरी प्रकल्पाला त्वरित परवानगी द्या
उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचे केंद्रीय मंत्र्यांना आवाहन बंगळूर : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली आणि त्यांना कळसा-भांडूरी सिंचन प्रकल्पाच्या पर्यावरण मंजुरीला गती देण्याची विनंती केली. जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन कळसा-भांडूरी प्रकल्प राज्याच्या पाण्याच्या …
Read More »भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा; एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका
मुंबई : महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार, यावर घोडे अडलेले दिसत असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, सत्तास्थापनेचे घोडे कुठेही अडलेले नाही. मी मनमोकळा माणूस आहे. मी कुठेही काहीही धरून ठेवलेले नाही. मी कुठलीही गोष्ट …
Read More »कोगनोळी पोटनिवडणुकीत भिकाजी आवटे विजयी
कोगनोळी : दि. 23 रोजी झालेल्या प्रभाग क्रमांक 7 मधील पोटनिवडणुकीत वीरकुमार पाटील ग्रामविकास आघाडीचे उमेदवार भिकाजी आवटे यांनी 312 मतांच्या आघाडीने विजय मिळवला आहे. विजय होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद उत्सव साजरा केला. ग्रामदैवत श्री अंबिका मंदिराजवळ माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, …
Read More »खानापूर – पारीश्वाड मार्गावर दुचाकी – बसचा अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार
खानापूर : खानापूर – पारीश्वाड मार्गावर दोड्डहोसुर गावानजीक दुचाकी आणि बसचा समोरासमोर अपघात झाला असून या अपघातात दोड्डहोसुर येथील दुचाकीस्वार जागीच झाला आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव गोविंद उर्फ संदेश गोपाळ तिवोलीकर रा. दोड्डहोसुर असे आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की. केएसआरटीसीची बस चापगांवकडून खानापूरकडे येत होती, तर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta